cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

भरारी फ़क्त यशाची ⛳️⛳️🏆🏆🎖

प्रयत्न करा यश नक्कीच 🇮🇳🇮🇳✌✌

Больше
Индия146 062Язык не указанКатегория не указана
Рекламные посты
133
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Показать все...
लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर

जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के…

रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. 🔶दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांना ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरुवारी ही घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. 🔶प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, 'महान नायक रजनीकांत यांना २०१९ चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेली अनेक दशकं सिनेमावर राज्य करत आहेत. अभिनेते, निर्माते आणि लेखक म्हणून त्यांचं सिनेसृष्टीतलं योगदान महत्त्वपूर्ण आहे. यावर्षी आशा भोसले, मोहनलाल, विश्वजित चटर्जी, शंकर महादेवन आणि सुभाष घई या सर्व निवड सदस्यांनी एकमताने हे नाव दिलं.' दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणारे १२ वे दाक्षिणात्य अभिनेते 🔶रजनीकांत यांचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगलुळूमधील एका मराठी कुटुंबात झाला होता. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी कठोर परिश्रम आणि संघर्षानंतर टॉलीवूडमध्ये विशेष स्थान मिळवलं.
Показать все...
Показать все...
ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० चा सरस्वती सन्मान पुरस्कार

मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांना २०२० या वर्षीचा सरस्वती सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. १५ लाख रुपये, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिल्लीच्या के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार दिला जातो. देशातल्या २२ भाषांमधील पुस्तकांचे अवलोकन करून दरवर्षी एका लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. याआधी १९९३ मध्ये विजय तेंडुलकर व २००२ मध्ये महेश एलकुंचवार यांना हा पुरस्कार मिळाला होता. १९९१ मध्ये केके बिर्ला फाउंडेशनच्यावतीने…

⭕️ आरोग्यविभागाचे प्रवेश पत्र उपलब्ध झाले आहेत. ⭕️ परीक्षा 28 फेब्रुवारी लाच... लिंक : 👇👇👇 1) https://www.mahaarogyabharti.com/ 2) https://www.mahaarogyabharti.com/index.php?p=login
Показать все...
रोजगार 16-22 Feb 2021 All pages pdf.pdf
Показать все...
Rojgar Naukari Sandarbha 09 Feb To 15 Feb 2021.pdf
Показать все...
🔴भारतीय नोटावरील प्रतिमा🔴 ◾️10 ₹:-कोणार्क सूर्य मंदिर ◾️20 ₹:-वेरूळ लेण्या ◾️50 ₹:-हंपी रथ ◾️100 ₹:-राणी ची विहीर ◾️200 ₹:-सांची स्तूप ◾️500 ₹:-लाल किल्ला ◾️2000 ₹:-मंगळयान 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Показать все...