cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

तलाठी भरती 2024

◼️ तलाठी भरती 2023 ◼️ प्रश्न पत्रिका ◼️ नोट्स ◼️ पोल ◼️ imp पॉईंट जे क्लास लावू शकत नाहीत त्या विध्यार्थ्यांनसाठी अंत्यत उपयुक्त चॅनेल

Больше
Рекламные посты
19 269
Подписчики
-124 часа
-107 дней
-7430 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
▪️नोकर भरती.. https://www.instagram.com/sb_academy_1
Показать все...
▪️75 हजार नोकरभरतीचे काय झाले? विभागाकडून मागवली माहिती 👉 दिनांक - 6 जून 2024 👉 ज्या विभागाची माहिती आज सकाळी 11 पर्यंत उपलब्ध होणार नाही. त्यांना 3 वाजता बैठकीला बोलावलं आहे.. 👉 राहिलेल्या भरती प्रक्रियाला वेग आला आहे त्यामुळे अभ्यास जोरात सुरु राहुद्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join - https://www.instagram.com/sb_academy_1
Показать все...
75000 पदभरती ०६.०६.२०२४.pdf8.55 KB
Фото недоступноПоказать в Telegram
यंदा अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांची शक्यता 🔥 मोफत वीज, कर्जमाफी कल्याणकारी योजना वाढणार https://www.instagram.com/sb_academy_1
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
Following SB ACADEMY Instagram PAGE https://www.instagram.com/sb_academy_1
Показать все...
▪️ आरोग्य सेवक / सेविका एकूण 15 टेस्ट Online Test 10 Offline PDF 5 खालील लिंक वरती क्लीक करून टेस्ट सिरीज जॉईन करा https://wa.me/917058302091 https://wa.me/917058302091 🟥 जिल्हा परिषद हॉलतिकीट आले आहेत.. ✔️ लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Показать все...
🟥 पोलीस भरती साठी महत्त्वाचे प्रश्न उत्तरे ▪️5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान ------------- येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.         A) दिल्ली       B) पाटणा ✅✅       C) मुंबई       D) मद्रास ▪️ ---------- रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.      A) 15 ऑगस्ट 1947      B) 22 जुलै 1947      C) 24 जानेवारी 1950✅✅      D) 25 डिसेंबर 1952 ▪️संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते❓      A) जवाहरलाल नेहरू      B) वल्लभाई पटेल     C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅     D) एच. सी .मुखर्जी ▪️आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे❓      A) जपान      B) जर्मनी ✅✅      C) फ्रान्स      D) दक्षिण आफ्रिका ▪️घटना दुरुस्तीची पद्धत कलम ------ मध्ये देण्यात आली.        A)368 ✅✅       B)365       C)360       D)352 ▪️ मतदानाचे किमान वय ------------- व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.       A) 42 व्या       B) 61 व्या ✅✅       C) 86 व्या       D) 92 व्या ▪️बलवंतराय मेहता समिती------ मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?      A)1962      B)1957✅✅      C)1960      D)1966 ▪️ ------------ मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.      A) 2 जून 2013      B) 2 जून 2014 ✅✅      C) 13 डिसेंबर 2016 @S_B_ACADEMY
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
▪️ T-20 International क्रिकेट मध्ये 4 हजार धावा आणि एकूण 600 षटकार मारणार खेळाडू रोहित शर्मा !
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
▪️27 जूनपासून पावसाळी अधिवेशन.. ▪️10 जून पासून सुरु होणार पावसाळी अधिवेशन लांबल. - सुधीर मुनगंटीवार
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
#TYPING SKILL TEST तारीख जाहिर.. ▪️ जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Показать все...