cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🎯 स्पर्धा परीक्षा माहिती केंद्र

● सराव प्रश्न ● ड्राइवर स्पेसिअल प्रश्न ● चालू घडामोडी ● नोकरी जाहिरात ● सर्व शासन निर्णय ● महत्वाची माहिती ( न्यूज ) ● सर्व विषयाच्या GK नोट्स आजच चॅनेल जॉइन करा आणि तुमच्या यशाचा प्रवास सुरू करा! 🔥 ADMIN - @

Больше
Рекламные посты
10 878
Подписчики
-624 часа
-477 дней
+16330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

00:22
Видео недоступно
सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस पोलीस भरती ग्राउंडचे बेक्कार हाल... असा पाऊस झाला तर ग्राउंड 4 दिवस कोरडे होणार नाही. आणि त्या 4 दिवसात पाऊस पडणार नाही याची काय ग्यारंटी. 4 दिवस ग्राउंड पुढे गेले म्हणजे तिथे जाऊन राहण्याचे खाण्याचे बेक्कार हाल होणार आहेत. त्यातच 4 दिवसावर दुसरे ग्राउंड असले म्हणजे हातून सगळंच निसटून जाईल.... मित्रांनो पावसाळ्यात ग्राउंड होणं आणि आपण तें ग्राउंड पूर्ण करणं हे खूप अवघड आहे... सर्वांनी थोडं बाहेर या आप आपल्या प्रतिनिधीला निवेदन या पेक्षा अजून काही नियोजन होतय का बघा. जॉईन:- @Mission_Khaki_100
Показать все...
4.11 MB
👍 10
खोटेपणा शोधून काढण्याकरता वापरल्या जाणाऱ्या उपकरणास असे म्हणतात.Anonymous voting
  • लाय ग्राफ
  • पॉली ग्राफ
  • मायक्रो ग्राफ
  • डीजिअल ग्राफ
0 votes
संयुक्त राष्ट्रांनी 2024 हे ...........आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आह?Anonymous voting
  • आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)
  • कडधान्य (PULSES)
  • सागरी जीवजंतू  ( MARINE FAUNA)
  • उंटा साठी (CAMELIDS)
0 votes
कोणत्या नदी खोर्‍यातून प्रथमच इंधन बाहेर काढण्यात आले आहे?Anonymous voting
  • कृष्णा गोदावरी नदी खोरे
  • नर्मदा नदी खोरे
  • गंगा नदी खोरे
  • कावेरी नदी खोरे
0 votes
👍 3
तुरटीचा वापर खालीलपैकी कशासाठी करतात ?Anonymous voting
  • रक्तप्रवाह वाढविण्यासाठी
  • काच व रंग बनवण्यासाठी
  • विद्युत विलेपनासाठी
  • रक्तप्रवाह थांबविण्यासाठी
0 votes
👍 2
LPG मध्ये कोणते घटक असतात ?Anonymous voting
  • मिथेन आणि इथे
  • मिथेन आणि ब्युटेन
  • मिथेन आणि आयसोब्यूटेन
  • ब्युटेन आणि आयसोबुटेन
0 votes
👍 7🔥 2
खालीलपैकी पूर्ण अष्टक असलेले मूलद्रव्य कोणते ?Anonymous voting
  • Mg
  • Na
  • He
  • Ne
0 votes
👍 6
#Adv. पुस्तकाची किंमत =Rs  410 सवलत किंमत = Rs 200 Free Home Delivery पोलीस भरती सराव 50% टक्के डिस्काउंट मध्ये......🤩🚔 पुस्तकाच्या मागणीसाठी संपर्क 🤩🎯 मो 9096010586 9130997173 तरी आपली मागणी आजच कळवा. ..👍
Показать все...
s p book caver-6 (1).pdf16.69 MB
👍 2
00:14
Видео недоступно
5.26 MB
पुस्तकाची किंमत =Rs  410 सवलत किंमत = Rs 200 पोलीस भरती सराव 50% टक्के डिस्काउंट मध्ये......🤩🚔 पुस्तकाच्या मागणीसाठी संपर्क 🤩🎯 मो 9096010586 9130997173 तरी आपली मागणी आजच कळवा. ..👍
Показать все...
s p book caver-6 (1).pdf16.69 MB