cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

राज्यसेवा परीक्षा (official)™

📚 संयुक्त पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 राज्यसेवा पूर्व + मुख्य सराव पेपर 📝 पोलीस भरती / तलाठी / सरळसेवा भरती 📅 दररोजच्या चालु घडामोडी उपलब्ध ⭐ 70,000 + TCS & IBPS पॅटर्न नुसार सराव प्रश्न चॅनलवर उपलब्ध

Больше
Рекламные сообщения
53 940Подписчики
-1524 часа
-1407 дней
-83830 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?Anonymous voting
  • रत्नागिरी
  • ठाणे
  • कोल्हापूर
  • मुंबई
0 votes
भारत छोडो आंदोलन मध्ये काँग्रेस रेडिओ चालवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका कोणी पार पाडली ?Anonymous voting
  • सरोजिनी नायडू
  • उषा मेहता
  • कमला नेहरू
  • इंदिरा गांधी
0 votes
सर सय्यद अहमद खान यांनी............येथे शिक्षण संस्था स्थापन केली.Anonymous voting
  • पुणे
  • सातारा
  • आग्रा
  • अलिगड
0 votes
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?Anonymous voting
  • पंजाब
  • हरियाणा
  • आसाम
  • उत्तराखंड
0 votes
मूळशंकर हे कोणाचे मूळ नाव आहे ?Anonymous voting
  • स्वामी विवेकानंद
  • स्वामी रामकृष्ण परमहंस
  • स्वामी निगमानंद
  • स्वामी दयानंद सरस्वती
0 votes
भारतातील सर्वात मोठे कंटेनर वाहतूक बंदर कोणती आहे ?Anonymous voting
  • मुंबई पोर्ट ट्रस्ट
  • जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट
  • चेन्नई पोर्ट ट्रस्ट
  • कोलकत्ता पोर्ट ट्रस्ट
0 votes
ठाणे हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?Anonymous voting
  • उल्हास
  • वैतरणा
  • काळू
  • भातसा
0 votes
मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात ?Anonymous voting
  • जपान
  • ब्रिटन
  • इजिप्त
  • नॉर्वे
0 votes
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показать все...
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Показать все...