cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

ध्येयनिष्ठ अधिकारी

🚩महाराष्ट्रातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून एका विद्यार्थ्यांने विद्यार्थ्यांकरीता चालवलेला उपक्रम प्रामाणिक मदत एकमेव हेतु कुठलेही कॉपी पेस्ट मटेरियल आम्ही SHARE करत नाही. ⛳🧡जय भवानी जय शिवराय 🧡⛳ 🚩सरसेनापती :- @dyspyo07 Advt @rutik40

Больше
Рекламные посты
132 341
Подписчики
+11724 часа
+177 дней
-1 23930 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

येणाऱ्या COMBINE पूर्व परीक्षा 2024 मध्ये भरपूर येणार जागा आहेत. त्या दृष्टीने आपण Combine Mission 2024 हा ग्रूप तयार केला असून त्यावर रोज टार्गेट दिले जाईल आणि त्यावर सराव प्रश्र्न घेतले जातील. केवळ १ तास लिंक सूरू आहे नंतर लिंक बंद करण्यात येईल.                 👇👇जॉईन करा👇👇 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 https://t.me/+SKlR9Ll6SaBlNDQ1 ग्रुपचा फायदा न झाल्यास लेफ्ट होऊ शकता. टार्गेट 60+ आहे.
Показать все...
👍 1
परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे ,कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परिवर्तीत होते. https://t.me/marathisuvichar2023 😍😍शुभ सकाळ😍😍
Показать все...
👌 43👍 16 16🕊 4💯 3🙏 1
Фото недоступно
एक एक या पानावरील कहाणी सांगून जाते प्रत्येक ऋतूला सामोरे गेल्याची साक्ष देऊन जाते.😊🔥 😍😍 शुभ रात्री 😍😍
Показать все...
🔥 52👍 38 20💯 10👌 8🕊 4🤗 2❤‍🔥 1🤝 1
🙏दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत... "#पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !🙏 ( शिक्षण फक्त तिसरी पास... नक्कीच वाचा...) ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी " #श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि 👍🚩 #रोख_732 रुपये फक्त ! 🚩त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, दिल्ली पर्यंत यायला पैसे नाहीत #पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब ! ☑️काय थोडे अजब आणि अफाट वाटतंय ना हे सर्व तर चला ऐकुया सत्यकथा ओडिशातील हलधर नाग या अवलियाची. कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहे. आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या " #हलधर_ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय. साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत . ⛳️हि खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण कचकड्याच्या दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर ! 🚩श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर हि पोस्ट करतोय ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडवि लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं ,नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन - पेन्सिल - शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. ⛳️श्री हलधर जी यांनी 1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत " #राम_शबरी" सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. 🚩अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल "#पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. अजून एक कहर म्हणजे स्वतःहलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत. त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की "आप किताबो में प्रकृति को चुनते है पद्मश्री ने,प्रकृति से किताबे चुनी". सभोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी. " 😣#सगळी_परिस्थिती_वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत"अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच हि आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो, "काहीही होवो जिकत नाही जव्हर तव्हर झुंजत राहायचं". 🚩रडायच नाही तर लढायच आणि लढून जिंकायच💪 💯आपला बाप आपल्याला लढायला शिकून गेलाय रडायला नाही.🧡⛳️ 🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩 🚩आपलाच सोबती :- योगेश सुशीला भारत मानकर🧡 #MUST READ #X POST https://t.me/marathisuvichar2023
Показать все...
👍 200 48🔥 16🫡 14🙏 7🕊 3
Фото недоступно
👍 46🙏 11 7🫡 6
📕 आरोग्य विभाग भरती 2024 साठी सर्व Notes फ्री मध्ये Download करून घ्या.. याच्या बाहेरील प्रश्नच येणार नाहीत. 👇👇👇👇
Показать все...
👍 1
आरोग्य सेवक पुरूष 40% - Notes Download
आरोग्य सेवक पुरूष 50% - Notes Download
आरोग्य सेविका संपूर्ण - Notes Download
ग्रामसेवक संपूर्ण - Notes Download
Download 70 MB PDF Notes
👩‍🏫👨‍🏫 आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक परीक्षा लवकरच 👇👇 👉 आरोग्य सेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJl 👉 ग्रामसेवक तांत्रिक पोल क्विझ. https://t.me/+Jc7VLS8Y5B8yZTJlजॉईन करा Link लवकरच Delete केली जाईल 🙏😊
Показать все...
👍 2 1👌 1