ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 641
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
*भाई बहन के प्यार का बंधन है इस दुनिया में वरदान। इसके जैसा दूजा कोई न रिश्ता चाहे ढूंढ लो सारा जहान।* *रक्षाबंधन की हार्दिक शुभकामनाएं* ♥️🎊🎉💐🌹🌹🌹🌹
18 авг. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
🔥🔥बहुप्रतिक्षित, बहुचर्चित विद्यार्थीप्रिय, बेस्टसेलर 🔥🔥 🚨 आगामी पोलीस भरती उपयुक्त MOST WANTED 😉 ❤️360° जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण संच भाग - 1,2,3 🚓🚓 संपूर्ण महाराष्ट्रातील बुक स्टॉल ला उपलब्ध झालेले आहे. 🔥🔥 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL संपर्क भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
18 авг. 2024, 10:15

Repost from My Pocket Study
आज झालेल्या समाजकल्याण पेपर चालुघडामोडी उत्तरतालिका 1) जून 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या आमसभेच्या ४व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? (1) अब्दुल्ला शाहीद (2) डेनिस फ्रान्सिस✅✅✅ (3) सिसाबा कोरोसी (4) बोलर्कन बॉझकीर 2) भारतातील कोणत्या राज्याने सर्वप्रथम हरित हायड्रोजन धोरण लागू केले आहे? (1) केरळ (2) गोवा (3) महाराष्ट्र✅✅✅ (4) हिमाचल प्रदेश 3) जागतिक आरोग्य संघटनेचा हेपॅटायटिस सी संदर्भात 'गोलक पर' (Gold tier) दर्जा प्राप्त करणारा पहिला देश कोणता ? (1) इराण (2) इराक (3) इजिप्त✅✅✅ (4) सिरीया 4) महाराष्ट्र शासनाने 'स्वच्चा मुख अभियान' या उपक्रमाचा सदिच्छादूत महणून कोणाची निवड केली आहे? (1) अमिताभ बच्चन (2) नाना पाटेकर (3) पोपटराव पवार (4) सचिन तेंदुलकर✅✅ 5) में 2023 मध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली ? (1) अतुल पेठे (2) राजन दळवी (3) प्रशांत दामले✅✅✅ (4) महेश एलकुंबवार 6) जुलै 2023 मध्ये आयोजित भारत आणि मंगोलिया देशाच्या द्विराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय होते ? (1) नौडिक एलेफंट 23 (Nomadic Elephant 23)✅✅✅ (2) खंजर युद्ध सराय (3) डेझर्ट ईगल II 23 (Desert Eagle II 23) (4) हँड इन हँड 23 (Hand in Hand 23) 7) 'आरोग्य मैत्री एड क्युब' या भारतातील पोर्टेबल हॉस्पिटलचे अनावरण डिसेंबर 2023 मध्ये कुठे केले गेले? (1) जम्मू (2) गुरुग्राम✅✅✅ (3) आसाम (4) सोल्वपुर 8) नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे बदललेले नवीन नाव काय आहे? (1) प्राईम मिनिस्टर्स म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी✅✅✅ (2) इंडिया मेमोरियल म्युझिअम अँड लायब्ररी सोसायटी (3) भारत मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी (4) पंडीत दिनदयाल मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी 9) खालील विधाने लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. (अ) धनंजय चंद्रचूड़ हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत. (ब) यू.यू. ललीत हे भारताचे 49 वे सरन्यायाधीश होते. (क) राज्यघटनेतील अनुच्छेद 125 नुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. पर्यायी उत्तरे : (1) विधान (अ) व (क) बरोबर आहे (2) विधान (अ) व (ब) बरोबर आहे✅✅✅ (3) विधान (अ), (ब) आणि (क) बरोबर आहेत (4) विधान (अ) बरोबर असून (ब) व (क) चूक आहेत '10) पॅराक्वंट' या रसायनावर कोणत्या राज्याने बंदी घातली आहे? (1) ओडिसा✅✅✅ (2) पंजाब (3) हिमाचप्रदेश (4) मणिपूर
18 авг. 2024, 07:02

Repost from My Pocket Study
आज झालेला समाजकल्याण अधिकारी गट-ब पेपर Without Tickmark.
18 авг. 2024, 07:02

Repost from My Pocket Study
◾️ समाजकल्याण पेपर 2023 ◾️आज झालेला पेपर ⭐️ ◾️राज्यसेवा साठी पाहून घ्या फायदा होईल 🌐 https://t.me/mahaparikshagov
18 авг. 2024, 03:03

Repost from My Pocket Study
+2
🔥🔥आगामी मुंबई पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून 🚨🚨 ❤️360° जम्बो भाग -3  लेटेस्ट 16 जुलै  ते 18 ऑगस्ट 2024 मध्ये झालेले- 50 पेपर सर्व प्रश्नपत्रिकांचे 360 अँगलने परिपूर्ण दर्जेदार स्पष्टिकरणासह विश्लेषण असणारे मार्केट मधील एकमेव पुस्तक. डेमो कॉपी एकदा नक्की पहाच.👆
17 авг. 2024, 11:09

Repost from My Pocket Study
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेप
+1
🔥🔥अखेर प्रतिक्षा संपुष्टात,प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे.🔥🔥 📌लेटेस्ट जुलै 2024 मध्ये झालेले पोलीस भरती पेपरचे स्पष्टीकरणासह विश्लेषण असलेले मार्केटमधील एकमेव स्मार्ट पुस्तके 📚 🚨360° जम्बो भाग 1 लेटेस्ट 07 जुलै 2024 रोजी झालेल्या 22 पोलीस शिपाई भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो भाग-2 लेटेस्ट 12 जुलै ते 21 जुलै 2024 रोजी झालेल्या 15 पोलीस शिपाई व चालक भरती पेपर समावेश 📖 360° जम्बो प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह विश्लेषण संच भाग-3 उपलब्ध झालेले आहे.🔥🔥🔥🔥 लेटेस्ट 16 जुलै ते 18 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या पोलीस शिपाई, चालक, बॅंडस्मन व SRPF भरतीचे 50 पेपर समावेश ❤️आगामी परिक्षेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक PYQ प्रश्नाचे 360° अँगल ने परीक्षाभिमुख सखोल विश्लेषणासह 📕डेमो व्हिडीओ ट्रेलर लिंक- https://www.youtube.com/live/YLN3rarAFwA?si=3UmD7QQJ99_mquAb 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक🔜 https://bit.ly/3S4cwiL ❤️ डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक 🔜 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594 9552976452
17 авг. 2024, 11:09

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
photo content
17 авг. 2024, 01:33

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 17-08.pdf15.98 MB
17 авг. 2024, 01:20

Repost from My Pocket Study
MT Pune 17-08.pdf22.80 MB
17 авг. 2024, 01:20

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 17-08.pdf30.89 MB
17 авг. 2024, 01:20

Repost from My Pocket Study
परीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजीच होणार आहे...
परीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजीच होणार आहे...
16 авг. 2024, 09:37

Repost from My Pocket Study
+1
✡रायगड_चालक_पोलीस भरती 2022-23. ✔️लेखी परीक्षा साठी पात्र उमेदवार ✔️लेखी परीक्षा 20 ऑगस्ट ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JOIN TELIGRAM https://t.me/mypocketstudy
16 авг. 2024, 06:18

Repost from My Pocket Study
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 वेळापत्रक ◾️ निवडणूक : 18 सप्टेंबर , 25 सप्टेंबर ,1 ऑक्टोबर ◾️ 3 टप्प्यात निवडणूक ◾️न
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 वेळापत्रक ◾️ निवडणूक : 18 सप्टेंबर , 25 सप्टेंबर ,1 ऑक्टोबर ◾️ 3 टप्प्यात निवडणूक ◾️निकाल : 04 ऑक्टोबर 2024
16 авг. 2024, 06:15