ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 984
Подписчики
-224 часа
-207 дней
-6230 день
Архив постов
नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती Apply Link👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html ➖➖
नाशिक महानगरपालिकेत 114 जागांसाठी भरती Apply Link👇👇 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32773/93396/Index.html ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

🛑 काही महत्वाचे युद्ध सराव लक्षात ठेवा ◾️संप्रीती - भारत आणि बांगलादेश ◾️इंद्रधनुष्य - भारत आणि UK ◾️शक्ती युद्धभ्यास - भारत आणि फ्रान्स ◾️मित्र शक्ती - भारत आणि श्रीलंका ◾️मैत्री व्यायाम - भारत आणि थायलंड ◾️वज्र प्रहार  -भारत आणि अमेरिका ◾️युद्ध अभ्यास - भारत आणि अमेरिका ◾️नोमेडिक एलेफँट - भारत आणि मंगोलिया ◾️गरुड शक्ती - भारत आणि इंडोनेशिया ◾️शक्ती व्यायाम - भारत आणि फ्रान्स ◾️धर्म रक्षक - भारत आणि जपान ◾️सूर्य किरण - भारत आणि नेपाळ

✅👉BRICS संघटना 👉ब्राझील , रशिया , इंडिया , चीन , साऊथ आफ्रिका संस्थापक सदस्य 👉मुख्यालय :- शांघाई (चीन) 👉2024 चे आयोजन: कजान ( रशिया) 👉2024 थीम : Strengthening Multilateralism for Just Global Development and Security 👉दिनांक - 22 ते 24 ऑक्टोबर 2024 👉सध्या BRICS मध्ये 9 देश आहेत 👉BRICS चे पाहिले संम्मेलन : 16 जून 2009 येकातेरिनबर्ग ( रशिया) 👉2010 मध्ये दक्षिण आफ्रिका सहभागी झाला 👉भारताने आतापर्यंत 3 वेळा BRICS समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे - 2012 , 2016 , 2021 👉BRICS membership 1. 🇧🇷 Brazil 2. 🇷🇺 Russia 3. 🇮🇳 India 4. 🇨🇳 China 5. 🇿🇦 South Africa           + नवीन सदस्य : 1 जानेवारी 2024✅ 6. 🇪🇬 Egypt 7. 🇪🇹 Ethiopia 8. 🇮🇷 Iran 9. 🇦🇪 UAE 👉BRICS देशांची बँक : New Development Bank 👉New Development Bank चा उद्देश : जागतिक बँक आणि IMF या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे 👉2015 मध्ये NDB ची स्थापना BRICS गटाच्या विकसनशील देशांनी - ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका ●स्थापना : 15 जुलै 2014 ●पाहिले अध्यक्ष : के व्ही कामत (भारत) ●पूर्वीचे नाव : ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक  ●ही एक बहुपक्षीय विकास बँक आहे जी ब्रिक्स देशांनी (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) स्थापन केली आहे. 👉 मुख्यालय शांघाय , चीन 👉भारताने 2012 ला बँक स्थापनेची संकल्पना मांडली होती 👉जगाच्या 45% लोक (3.5 अब्ज) BRICS समूहात 👉 BRICS जागतिक अर्थव्यवस्थेच्या सुमारे 28%.

📘 महत्त्वाच्या नवीन नियुक्त्या – २०२५✅ 1️⃣ रोमन कॅथोलिक चर्च (पोप) – चाना रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (पहिला अमेरिकन) → पोप लिओ XIV म्हणून नियुक्त 2️⃣ लोक लेखा समिती (PAC) – अध्यक्ष: के.सी. वेणुगोपाल 3️⃣ UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन) – अध्यक्ष: डॉ. अजय कुमार 4️⃣ NALSA (राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण) – कार्यकारी अध्यक्ष: न्यायमूर्ती सूर्यकांत 5️⃣ BRICS चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री – अध्यक्ष: हरवंश चावला 6️⃣ भारताचा सर्वोच्च न्यायालय – ५२ वा CJI: न्यायमूर्ती बी.आर. गावई (भूषण रामकृष्ण गावई) 7️⃣ इंटेलिजन्स ब्युरो (IB) – संचालक: तपन कुमार डेका (कार्यकाळ १ वर्षाने वाढवला) 8️⃣ इंडियन फर्टिलायझर असोसिएशन (IFA) – अध्यक्ष: शैलेश सी. मेहता 9️⃣ पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळ – अध्यक्ष: एस. महेंद्र देव 🔟 आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS) – अध्यक्ष: व्ही. श्रीनिवास (२०२५–२८) 1️⃣1️⃣ पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय – संचालक: अश्विनी लोहनि 1️⃣2️⃣ राष्ट्रपतींचे पहिले महिला ADC -- यशस्वी सोलंकी 1️⃣3️⃣ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA) – अध्यक्ष: विटोल्ड बान्का | मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा 1️⃣4️⃣ संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA) – ८० वा सत्र अध्यक्ष: अन्नालेना बॅरबॉक (जर्मनी) → फिलेमोन यांग (कॅमेरून) यांची जागा घेतली 1️⃣5️⃣ वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO) – पहिली महिला सचिव-जनरल: शेखा नासेर अल नोवाइस (UAE) 1️⃣6️⃣ भारतीय उद्योग परिसंघ (CII) – अध्यक्ष: राजीव मेमानी 1️⃣7️⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) – अध्यक्ष: भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री) | सचिव-जनरल: एस.पी. यादव

⭕️ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते 👉वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी निय
⭕️ राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सदानंद दाते 👉वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 👉 विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याची जागा ते घेणार आहेत. 👉सदानंद दाते हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 👉 महाराष्ट्र केडरचे अधिकारी असलेले सदानंद दाते हे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयएच्या महासंचालकपदी कार्यरत आहेत. 👉त्याआधी ते राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख तथा डीजीपी होते. 👉नवनिर्मित मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त म्हणूनही दाते यांनी काम पाहिलेले आहे. Join 👉https://t.me/mahaparikshagov

मुलींसाठी महत्त्वाची सूचना ✌🏻✌🏻✌🏻 पोलीस भरतीचा फॉर्म भरताना महिला आरक्षण 30% लाभ घेऊ इच्छिता का ह्या रकान्यामध्ये सर्व मुलिनीं yes करने अनिवार्य आहे जर कोणी चुकून No केलेले असेल तर फॉर्म Cancel करून पून्हा भरा✌🏻

सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक
सदानंद दाते महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक

भारतीय नौदल दिवस 🇮🇳
+3
भारतीय नौदल दिवस 🇮🇳

✅ परकीय गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र अव्वल
✅ परकीय गुंतवणूक मध्ये महाराष्ट्र अव्वल

● रोहितचे वनडेमधील एकूण षटकार - 352 ● वन-डेतील 52 वे शतक
+1
रोहितचे वनडेमधील एकूण षटकार - 352वन-डेतील 52 वे शतक

Repost from My Pocket Study
#SN_MOTIVATION जो भी बनना है अपने दम पर बनो, नहीं तो तुम दूसरों के दम पर शेर तो बन जाओगे लेकिन जंगल वाले नहीं, सर्कस वाले...
#SN_MOTIVATION जो भी बनना है अपने दम पर बनो, नहीं तो तुम दूसरों के दम पर शेर तो बन जाओगे लेकिन जंगल वाले नहीं, सर्कस वाले... ━━━━✧❂✧━━━━

*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आ
*🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩* *🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.* *🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा*. *Note- आतापर्यंत एकही ग्रुप जॉईन केला नाही अशांनीच कोणताही एक ग्रुप जॉईन करा* 🙏 *👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप* https://chat.whatsapp.com/KghNOuqjpCBC1fFcKbBCqO?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *👮‍♂ मोफत पोलीस भरती मार्गदर्शन ग्रुप 🚨* https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ *🎖 स्पेशल तलाठी भरती ग्रुप* https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=wwt *🤔Any Query then msg 👉* https://wa.link/pi3ve8

*🚀 SSC GD 2026 – Premium Live + Recorded Course Launch!* *Selection हवं? तर योग्य कोर्स इथूनच सुरू!* *SSC GD कॉन्स्टेबल भरती
*🚀 SSC GD 2026 – Premium Live + Recorded Course Launch!* *Selection हवं? तर योग्य कोर्स इथूनच सुरू!* *SSC GD कॉन्स्टेबल भरती परीक्षा 2026 जाहीर!* BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, Assam Rifles आणि SSF मध्ये 25,487 जागा *आणि तुमचे Selection पक्के करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत—* 🎥 Live Classes – प्रत्येक विषयाची सखोल तयारी 🎬 Recorded Videos – कधीही, कितीही वेळा पाहता येतील. 📚 PDF Notes (Reasoning + GK + Maths + English + Hindi) 📝 Mock Tests + Topicwise Tests 📄 Expected Questions + PYQs Solutions 📊 पूर्ण Exam Strategy & Doubt Support *💥 कोर्सची खास वैशिष्ट्ये* ✔️ All Subjects Complete Syllabus ✔️ 2026 Latest Pattern Updated ✔️ मराठीत सोपी Notes ✔️ Study Plan + Mentorship ✔️ Physical Test Guidance *SSC GD संपूर्ण भरती कोर्स -199/- मध्ये* *👉 Course Link:* https://bit.ly/3XOJvKJ *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *📱 मोफत डेमो पाहण्यासाठी Study Hub Pune ॲप डाउनलोड करा:* https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share

💥पवित्र (PAVITRA- Portal For Visible To All Teachers Recruitment) या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील विजाभज प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक/ उच्च माध्यमिक/ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळांमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबत... 💥 समाजकल्याण आश्रमशाळांना पवित्र पोर्टल लागू करणेबाबत चा आजचा शासन निर्णय 🔶 विश्वासाने जॉईन करा ➤ https://t.me/mypocketstudy

पोलीस भरती मैदानी चाचणी फेब्रुवारी पासून सुरू सदर्भ - साम TV आजची बातमी.. ==================== ** पोलीस भरती प्रक्रिये बाबत ठरलेल्या वेळापत्रकामध्ये बदल करण्याचा अधिकार घटक प्रमुखांना असतो त्यामुळे तयारीताच राहायचं.... 🎯🎯 =======================

*मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक* वरिष्ठ IPS अधिकारी सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला येत्या 31 डिसेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. राज्याच्या गृह विभागाने सात अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवली होती, त्यात दाते यांचे नाव प्रमुख्याने चर्चेत होते. आता अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. दातेंचा कार्यकाळ डिसेंबर 2027 पर्यंत असेल. *कोण आहेत सदानंद दाते?* सदानंद दाते 1990 बॅचचे IPS अधिकारी आहेत. कडक शिस्तीचे आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून दाते ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत आर्थिक गुन्हे शाखा, सायबर क्राईम, रेल्वे पोलिस, एसपी नवी मुंबई आदी पदावर काम केले आहे. सध्या ते एनआयएचे महासंचालक असून, त्यांच्या नेतृत्वाखाली 'ब्लॅक कॅट' कमांडोनी विविध ऑपरेशन्स यशस्वीरीत्या पूर्ण केली आहेत. *26/11 हल्ल्यात महत्वाची भूमिका* 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात दाते यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दाते तेव्हा मुंबई क्राइम ब्रांचमध्ये कार्यरत होते. दोन दहशतवादी मुंबईच्या कामा रुग्णालयात घुसले, तेव्हा दाते यांनी काही पोलिसांसह त्यांचा सामना केला. त्यांच्या सतर्कतेमुळेच कामा रुग्णालयातून ओलिसांना सुरक्षितपणे पळून जाता आले. त्यावेळी दाते यांना दहशतवाद्यांच्या गोळ्या लागल्या होत्या. आता त्यांच्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*🔖 महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔥🔥🔥* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आ
*🔖 महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक पदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 🔥🔥🔥* ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

✨ठाणे महानगरपालिका. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती नोटिफिकेशन, अभ्यास साहित्य व कटऑफ अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK
✨ठाणे महानगरपालिका. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती नोटिफिकेशन, अभ्यास साहित्य व कटऑफ अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 25487 जागांसाठी मेगाभरती पदाचे नाव : GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत. Fee : General/OBC: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 डिसेंबर 2025 (11:00 PM) परीक्षा (CBT) : फेब्रुवारी-एप्रिल 2026 Apply Link : https://ssc.gov.in/login ➖➖➖➖➖➖➖➖➖ SSC GD संपूर्ण भरती कोर्स -199/- मध्ये 👉 Course Link: https://bit.ly/3XOJvKJ ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती नोटिफिकेशन, अभ्यास साहित्य व कटऑफ अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg

थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ! थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोणत्या राज्यात कित
थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ! थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. कोणत्या राज्यात किती गुंतवणूक (डॉलर्समध्ये) : 1] महाराष्ट्र : 10.57 अब्ज 2] कर्नाटक : 9.4 अब्ज 3] तामिळनाडू : 3.57 अब्ज या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-सप्टेंबरमध्ये भारतातील थेट परकीय गुंतवणूक (FDA) 18 टक्क्यांनी वाढून 35.18 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📱 पोलीस भरती नोटिफिकेशन, अभ्यास साहित्य व कटऑफ अपडेट्स👇 https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg