JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
3 635
Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.*
*आजच्या (29 जून 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*.
*(29 जून 2024)*
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
https://www.youtube.com/live/Lr7QlYFi7B8?si=VC0q75tOeT7oD9CJ
पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*.
♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा.
♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी*
*My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
01 июля 2024, 11:54
3 635
Repost from My Pocket Study
🎯UPSC पूर्व परीक्षा निकाल जाहीर 🎯
UPSC🔥🔥https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 09:19
3 635
Repost from My Pocket Study
typingSkillTest 1 ते 3 जुलै पुढे ढकलली.
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 06:36
3 635
Repost from My Pocket Study
⭐️कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात दहा बळी घेणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू तर पहिली फिरकीपटू स्नेह राणा ठरली आहे .
⭐️याआधी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ने दहा बळी घेतले होते.
📢👉✈️सर्व स्पर्धा परीक्षेच्या चालू घडामोडीसाठी अतिशय उपयुक्त चॅनेल...❕
🎉जॉइन करा🎉 https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 06:24
3 635
Repost from My Pocket Study
+3
🔖उपसंचालक भूमि अभिलेख नाशिक प्रदेश, नाशिक
➡️भूकरमापक तथा लिपीक संवर्ग सरळसेवा भरती सन २०२१
➡️सुधारित प्रतिक्षा यादी
🟢नवीन माहितीसाठी आपले Telegram channel आत्ताच Join करा🟢
❤️ Join Telegram : https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 06:21
3 635
Repost from My Pocket Study
👮"गर्दीतून वर्दीत"🚔$
🚨आत्तापर्यन्तचे सर्व जिल्ह्यांचे मार्क्स 🚨
🛑 पुणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://punepolice.gov.in/police-corner/police-recruitment
🛑 मुंबई रेल्वे पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
http://mumbairlypolice.gov.in/recruitments
🛑 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस.
👇👇👇👇👇👇👇👇
https://csn.mahapolice.gov.in/recruitment
🛑 पुणे ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://puneruralpolice.gov.in/Police
🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://laturpolice.gov.in/Recruitment
🛑 नंदुरबार जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://nandurbar.mahapolice.gov.in/recruitments
🛑 जळगाव जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://jalgaonpolice.gov.in/recruitments
🛑 रायगड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://raigadpolice.gov.in/htmldocs/PoliceBharti.html
🛑 चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती
👇👇👇👇👇👇👇👇
https://chandrapurpolice.gov.in/bharti.php
🛑 रत्नागिरी जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://ratnagiripolice.co.in/en/recruitment/
🛑 नाशिक जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://nashikcitypolice.gov.in/page/recruitment
🛑 नांदेड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://nandedpolice.gov.in/index/en
🛑 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://sindhudurgpolice.gov.in/PoliceR
🛑 पिंपरी चिंचवड पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://search.app/1ekyUTUheiGbAv7N6
🛑 सोलापूर ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://search.app/kWQmZ6ccMZk83S4P9
🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://jalnapolice.gov.in/
🛑 अमरावती शहर पोलीस
https://amravaticpoffice.org/police_rec.php
🛑 अमरावती ग्रामीण पोलीस
https://amravatiruralpolice.gov.in/Recruitment
🛑 ठाणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://www.thanepolice.gov.in/
🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://jalnapolice.gov.in/
🛑 नागपूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://nagpurpolice.gov.in/en/recruitments
🛑 वर्धा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://wardhapolice.co.in/PressRelease
🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://laturpolice.gov.in/Recruitment
🛑 कोल्हापूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://kolhapurpolice.gov.in/Recruitment
🛑 यवतमाळ जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://yavatmalpolice.gov.in/recrutment/3/mr
🛑 सातारा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.satarapolice.gov.in/Recruitment
🛑 सोलापूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://solapurcitypolice.gov.in/Recruitment
🛑 भंडारा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://bhandarapolice.in/
🛑 नवी मुंबई पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://www.navimumbaipolice.gov.in/police-recruitment
🛑 मीरा-भाईंदर वसई विरार
👇👇👇👇👇👇👇👇
https://search.app/a8cQ2arWM6wP89R66
🛑 पुणे लोहमार्ग पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://punerailwaypolice.gov.in/Recruitment
👉 या लिंक मध्ये लेखी परीक्षेची तारीख, आत्तापर्यन्त चे सर्व जिल्हा मार्क्स, लोहमार्ग पोलीस मार्क्स,चालक चे मार्क्स PDF आहेत तसेच इतर महत्त्वाच्या सूचना देखील तुम्हाला तिथे बघायला मिळेल...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 05:50
3 635
Repost from My Pocket Study
पोलीस भरती मैदान चाचणी गुण वर्गीकरण
JOIN https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 04:38
3 635
Repost from My Pocket Study
अस समजत आहे आज व उद्याच्या दोन्ही दिवसाच्या सर्व शिफ्ट कॅन्सल होणार आहेत.... तरी आयोगाच रीतसर नोटीफिकेशन आल्याशिवाय तिथून येवू नका.
सचिव मॅडम स्वतः बोलल्या..आहे आज आणि उद्याच्या शिफ्ट कॅन्सल केलेला आहे त्याचा परिपत्रक लवकरच येणार आहे..
01 июля 2024, 03:43
3 635
Repost from My Pocket Study
⚠️⚠️५ मिनिट उशीर झाल्यामुळे विद्यार्थांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.Skill Test ला वेळेच्या आधी पोहोचा...
२ तास अगोदर गेल्याने काही फरक पडणार नाही बाळांनो आयुष्याचा प्रश्न असताना असा हलगर्जी
पणा कशासाठी निदान पुढील विद्यार्थ्यांनी ह्याची काळजी घ्या 💔🙏
01 июля 2024, 02:54
3 635
Repost from My Pocket Study
राज्यातील गट क ची सर्व पदे (सर्व गट क च्या परीक्षा) एमपीएससी मार्फत भरणार. पुढील सहा ते सात महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल. एमपीएससी ने सुद्धा याबाबत शासनाला पत्र पाठवलं आहे की आमची तयारी आहे.
उपमुख्यमंत्री :- देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.
01 июля 2024, 02:49
3 635
Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजना.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी कालमर्यादा.
अर्ज प्राप्त करण्यास आजपासून सुरुवात.
01 июля 2024, 01:56
3 635
Repost from My Pocket Study
🛑 लक्षात ठेवा....🙋♂
👉 1 जुलै महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो.
👉 1 जुलै भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस म्हणून साजरा केला जातो
👉 1 जुलै भारतात जीएसटी दिवस म्हणून साजरा केला जातो.
👉 1 जुलै चार्टर्ड अकाउंट दिवस म्हणून साजरा केला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुढील अपडेट साठी टेलिग्राम चैनल नक्की जॉईन करा.
👇👇👇👇👇👇👇
https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 01:52
3 635
Repost from My Pocket Study
🔴 स्क्रीन शॉट काढून ठेवा 7 जुलै पोलीस भरती परीक्षेत 100% यावर प्रश्न विचारणारच... 👇
1 ) भारतीय न्याय संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
उत्तर :-
2 ) भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
उत्तर :-
3 ) भारतीय साक्षी संहिता 2023 भारतात केव्हापासून लागू झाला ?
उत्तर :-
⭐ बदललेल्या प्रत्येक नवीन कायद्यात एकूण किती कलमे आहेत ?
उत्तर :-
⭐ बदललेले तीन नवीन कायदे भारतात केव्हापासून लागू झाले ?
उत्तर :-
⭐https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 00:23
3 635
Repost from My Pocket Study
⭕ 1 जुलै - कृषी दिन महाराष्ट्र हरित क्रांतीचे जनक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा. 💐💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
01 июля 2024, 00:23
3 635
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव सुजाता सौनिक..
30 июня 2024, 23:59
3 635
Repost from My Pocket Study
♦️ #CBDT स्थापना 1963
👉 प्रत्यक्ष कराचे नियमन करते.
👉 अध्यक्ष : रवी आगरवाल
30 июня 2024, 23:59
3 635
Repost from My Pocket Study
♦️ देशात आजपासून ३ नवे फौजदारी कायदे लागू..
👉 फसवणुकीसाठी आता कलम ४२० नव्हे, तर ३१६
30 июня 2024, 23:59
