JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 645
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
3 645
Repost from My Pocket Study
*🌊अलकनंदा नदी🌊 🤔 चर्चेत का??*
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग येथे मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, ज्यामुळे या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.!
*📌अलकनंदा नदी बद्दल*
ही उत्तराखंड राज्यातील एक हिमालयीन नदी आहे .
ही गंगा नदीच्या दोन मुख्य प्रवाहांपैकी एक आहे , तर दुसरे भागीरथी नदी आहे.
हे उत्तराखंडच्या गढवाल हिमालयातील सतोपंथ आणि भागीरथ खरक हिमनद्यांच्या वितळणाऱ्या पाण्यातून उगम पावते .
उत्तराखंडमध्ये या नदीला अनेक उपनद्या जोडतात.
पाच उपनद्या प्रमुख मानल्या जातात आणि त्यांच्या संगमाच्या ठिकाणीही पूजा केली जाते.
गढवाल हिमालयातील पाच पवित्र संगमांना पंच प्रयाग असेही म्हणतात.
*विष्णुप्रयाग: अलकनंदा धौलीगंगा नदीला मिळते*
*नंदप्रयाग : अलकनंदा नंदकिनी नदीला मिळते*
*कर्णप्रयाग : अलकनंदा पिंदर नदीला मिळते*
*रुद्रप्रयाग : अलकनंदा मंदाकिनी नदीला मिळते*
*देवप्रयाग : अलकनंदा भागीरथीला भेटते* हे सर्वात आदरणीय संगम आहे , कारण येथेच पर्वतांमधून येणाऱ्या उसळत्या पाण्याला शेवटी गंगा म्हणतात.
गंगेच्या निर्मितीच्या वेळी,प्रवाहात अलकनंदाचे योगदान भागीरथीपेक्षा खूप मोठे
आहे .
तिच्या उगमापासून ते भागीरथीशी मिलन होईपर्यंत,अलकनंदा १९० किमी (अंदाजे) प्रवास करते.
अलकनंदाच्या काठावर बद्रीनाथ,हेमकुंड साहिब आणि जोशीमठ अशी अनेक महत्त्वाची तीर्थस्थळे आहेत.
अलकनंदा नदीचे खोरे हे चार धाम यात्रेचा एक महत्त्वाचा भाग आहे, ही तीर्थयात्रा चार पवित्र स्थळांना व्यापते -
*बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री.*
खोऱ्यात अनेक जलप्रकल्प आहेत , ज्यात अलकनंदा (बद्रीनाथ), लता तपोवन, देवसरी धरण, नंदप्रयाग लंगासू आणि विष्णुगड पिपळकोटी यांचा समावेश होतो .
05 июля 2025, 07:33
3 645
Repost from My Pocket Study
*📝 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे!*
🔹 प्रमुख नेमणुका – हमखास प्रश्न येणारा घटक!
*👩✈️ विशेषतः महिलांच्या घडामोडींवर आयोगाने अनेकदा प्रश्न विचारले आहेत.*
*📌 यावर वन लाइनर स्वरूपात प्रश्न येण्याची शक्यता!*
*📚 शॉर्ट नोट्समध्ये हमखास नोंद करा!*
*➡️ प्रत्येक अपडेट लक्षात ठेवा – यशाची गुरुकिल्ली इथेच आहे!*
05 июля 2025, 04:03
3 645
Repost from My Pocket Study
🚨 पोलीस भरती BREAKING अपडेट! 🚨
📢 आजच विधीमंडळात पोलीस भरतीची अचानक जाहिरात होण्याची शक्यता!
⚠️ "तयारी केलेल्यांचं भविष्य उज्वल,
आळस केलेल्यांची मात्र वाट लागणार!"
🔥 आता वेळ नाही 'सुरू करू' म्हणायची –
➡️ जिथे आहात, तिथून जोरात तयारी सुरू करा!
04 июля 2025, 04:37
3 645
Repost from My Pocket Study
🚨 "पोलीस व्हा... आमच्यासोबत!" 🚨
✅ यशाची गुरुकिल्ली – 50,000 JUMBO SMART BOOK SERIES
"जसेच्या तसे प्रश्न – थेट परीक्षा पेपरमध्ये!"
"10 वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड – हजारो विद्यार्थ्यांचा विश्वास!"
"एकच पुस्तक... जे दरवर्षी रिपीट प्रश्नांचे मूळ ठरते!"
❤️तुमचं स्वप्न, आमचं मिशन!❤️आता निर्णय तुमचा – पुस्तक घ्या आणि पोलीस बना!
🧿डेमो पाहा – विश्वास स्वतःच ठेवा:👆👆
04 июля 2025, 04:01
3 645
Repost from My Pocket Study
🆘ऑक्टोबर 10 हजार पोलिसांची भरती
🔥सुरवातीला मैदानी चाचणी होईल
🔥राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा असेल
🔥एका पदासाठी एकच अर्ज करता येणार
🔥अर्ज फी - 1000 रुपये असणार आहे
Join https://t.me/mypocketstudy
🔑"यशाची गुरुकिल्ली तुमच्या हातात – SMART BOOK सोबत!"
😍"स्वप्नं पाहा... पण SMART तयारीसह!"
📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:
🛒 https://bit.ly/3X1T2yT
♥️डेमो व्हिडिओ बघा – तुमच्यासाठी खास:
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:
📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
04 июля 2025, 04:01
3 645
Repost from My Pocket Study
*🎯 स्पर्धा परीक्षा स्पेशल – 🏆 पुरस्कार घडामोडी!*
*🔸 पुरस्कार हा घटक = Most Expected Question!*
*🔸 दरवर्षी परीक्षेत यावरून वन लाइनर प्रश्न नक्की!*
*📝 टीप:*
➤ कोणता पुरस्कार?
➤ कोणाला?
➤ कोणाकडून?
➤ कशासाठी?
*📚 थोडक्यात शॉर्ट नोट्स तयार ठेवा = कटाक्षाने तयारी करा!*
04 июля 2025, 03:59
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
♦️ *असा सन्मान मिळवणारी दीपिका पदुकोण ही पहिली अभिनेत्री...* 👆
04 июля 2025, 02:43
3 645
Repost from My Pocket Study
🛑 *2036 ची ऑलिम्पिक स्पर्धा भारतात*
✅ 2036 च्या ऑलिंपिक खेळांचे आयोजन करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) कडे अहमदाबादचे नाव प्रस्तावित केले आहे.
✅ स्वित्झर्लंडमधील लॉसाने येथे झालेल्या बैठकीत केंद्रीय क्रीडा मंत्रालय, गुजरात सरकार आणि IOA अध्यक्ष पी.टी. उषा यांच्यासह भारतीय शिष्टमंडळाने आय.ओ.सी समोर आपली बाजू मांडली.
👉 आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीचे अध्यक्ष :- क्रिस्टी कोव्हेंट्री
👉 भारतीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष :- पी टी उषा
🧑🏻✈️ *हे पण नक्की लक्षात ठेवा मित्रांनो...*
✅ 2024 ची ऑलिम्पिक स्पर्धा – पॅरिस
✅ 2028 ची ऑलिम्पिक स्पर्धा – लॉस एंजल्स ( अमेरिका )
✅ 2032 ची ऑलिम्पिक स्पर्धा – ब्रिस्बेन ( ऑस्ट्रेलिया )
🏆 2036 यावर्षी अहमदाबाद, भारतात ऑलम्पिक स्पर्धा होण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न सुरु आहे...🇮🇳🇮🇳🇮🇳
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ *जॉईन चालू घडामोडी*
*https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016*
03 июля 2025, 11:00
3 645
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
+1
🔹महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा २०२४ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
03 июля 2025, 08:34
