ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 957
Подписчики
-224 часа
-227 дней
-7530 день
Архив постов
Loksatta Nashik 12-10.pdf37.09 MB

Loksatta-Chhatrapati sambhajinagar 12-10.pdf46.10 MB

Loksatta LS_SundayLateCity 12-10.pdf43.93 MB

Loksatta LS_SUN_City 12-10.pdf39.92 MB

Repost from My Pocket Study
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव* 🚨पोलीस भरती e - लायब्
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...* *📚सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव* 🚨पोलीस भरती e - लायब्ररी 📚 तलाठी भरती e - लायब्ररी 🌳 वनरक्षक भरती e - लायब्ररी *🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!* *👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर* *👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे* *🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!* 🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* http://bit.ly/4nKNlPY ♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/QucsX 🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-* https://bitly.cx/Ez9CO *🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥* *👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले स्वप्न साकार करा*. *📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *📞 Helpline: 9767346120* *🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*

*आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अ‍ॅम्बेसेडर' म्हणून नियुक्
*आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने बॉलीवूड सुपरस्टार दीपिका पदुकोणची भारताची पहिली 'मेंटल हेल्थ अ‍ॅम्बेसेडर' म्हणून नियुक्ती केली आहे. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि ती एक महत्त्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या बनवण्यासाठी हा एक ऐतिहासिक पाऊल आहे. https://t.me/mypocketstudy *दीपिका पदुकोण बनली भारत सरकारची पहिली 'मेंटल हेल्थ ॲम्बेसेडर*

Written by UPSC chairperson
Written by UPSC chairperson

शिक्षक पात्रता परीक्षा, अर्ज संख्या राज्यभरातून एक लाख 76 हजार 164 अर्ज आले आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा, अर्ज संख्या
राज्यभरातून एक लाख 76 हजार 164 अर्ज आले आहेत.

मारिया मचाडो यांना शांततेचे नोबेल
+1
मारिया मचाडो यांना शांततेचे नोबेल

◾️लोकराज्य ◾️सप्टेंबर महिना

◾️BARTI,TARTI,SARTHI,MAHAJYOTI राहिलेल्या परीक्षा 17/10/2025 रोजी होणार.. ◾️गुप्ता समितीचा घाला! सारथी, बार्टी आणि महाज्योती
◾️BARTI,TARTI,SARTHI,MAHAJYOTI राहिलेल्या परीक्षा 17/10/2025 रोजी होणार.. ◾️गुप्ता समितीचा घाला! सारथी, बार्टी आणि महाज्योती उमेदवारांवर अन्याय; २००० जागांच्या ऐवजी फक्त १०० जागा मंजूर सविस्तर बातमी : https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-cet-2025-gupta-committees-decision-to-reduce-sarathi-barti-mahajyoti-seats-expecting-1900-vacancies-cuts/articleshow/124452184.cms#google_vignette

2025 चे सर्व नोबेल एकाच चार्ट मध्ये 👍
2025 चे सर्व नोबेल एकाच चार्ट मध्ये 👍

शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाही राजवट संपवण्यास
शांततेचा नोबेल पुरस्कार 2025 व्हेनेझुएलातील लोकशाही आणि मानवी हक्कांना चालना देण्यासाठी आणि देशातील हुकूमशाही राजवट संपवण्यासाठी शांततापूर्ण संघर्षाचे नेतृत्व केल्याबद्दल व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना मचाडो यांना 2025 चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.

◾️ प्रथमच मुंबईत भेटणारे दोन राष्ट्रप्रमुख ◾️ नरेंद्र मोदी आणि किअर स्टार्मर
◾️ प्रथमच मुंबईत भेटणारे दोन राष्ट्रप्रमुख ◾️ नरेंद्र मोदी आणि किअर स्टार्मर

गोव्यात आज राष्ट्रीय नारळ परिषद
गोव्यात आज राष्ट्रीय नारळ परिषद

बिहार निवडणूक -- प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरदार
बिहार निवडणूक -- प्रत्येक कुटुंबात सरकारी नोकरदार

+1
◾️संयुक्त गट ब व गट क पूर्व 2025 साठी ◾️Parivartan Progress Dose - 15 - सराव प्रश्न ◾️Topic : सार्वजनिक वित्त ✍ By - Abhijit Rathod

साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025: हंगेरियन लेखक लास्झलो कॅस्नाहोरकाई यांना पुरस्कार; 'अपोकॅलिप्टिक दहशती'च्या काळात 'दूरदर्शी'
साहित्यातील नोबेल पुरस्कार 2025: हंगेरियन लेखक लास्झलो कॅस्नाहोरकाई यांना पुरस्कार; 'अपोकॅलिप्टिक दहशती'च्या काळात 'दूरदर्शी' कामासाठी हा सन्मान देण्यात आला.

Repost from My Pocket Study
MT-Pune 11-10.pdf78.45 MB

Repost from My Pocket Study
IE-Pune 11-10.pdf7.61 MB