JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 949
Подписчики
-424 часа
-247 дней
-7430 день
Архив постов
3 947
Repost from My Pocket Study
आशिया कप 2025 विजेता संघ : भारत
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळलेला आशिया कप 2025 चा अंतिम सामना भारताने जिंकला आहे.
भारताने पाकिस्तानला पराभूत करून 9व्या वेळेस आशिया कपचे खिताब आपल्या नावावर केले आहे.
विजयामुळे भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस मिळाले (भारतीय चलनात सुमारे 2.6 कोटी रुपये) असून पाकिस्तानाला रनर-अप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे.
Note :- मोहसिन नक्वी हे पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष असून आशिया क्रिकेट संघटनेचेही अध्यक्ष आहेत.
3 947
Repost from My Pocket Study
*आजच्या काळात English शिवाय चालत नाही!*
*📲 Career, Exam, Job – सर्व ठिकाणी English गरजेचं आहे.*
*👉 Join WhatsApp Channel-*
https://whatsapp.com/channel/0029VaB7i7v4o7qOH911qf2E
