ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 654
Подписчики
-224 часа
-157 дней
-6730 дней
Архив постов
📌जिल्हा न्यायाधीश 89 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy
📌जिल्हा न्यायाधीश 89 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध. 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy

👉भारताची ११ वर्षीय रेसिंग स्टार अतिका मीरने डब्ल्यूएसके सुपरमास्टर काटिंग सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली. 👉३७ ड्रायव्हर्सच्
👉भारताची ११ वर्षीय रेसिंग स्टार अतिका मीरने डब्ल्यूएसके सुपरमास्टर काटिंग सीरिजमध्ये शानदार सुरुवात केली. 👉३७ ड्रायव्हर्सच्या क्वालिफाइंग ग्रिडमध्ये दुसरी सर्वात वेगवान वेळ नोंदवणारी ती पहिली भारतीय ठरली आहे.

▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्
▪️फ्रान्सच्या राष्ट्रीय सभेने 15 वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले. ज्यामुळे फ्रान्स जगातील दुसरा देश ठरला आहे. ▪️हे विधेयक 116 विरुद्ध 23 मतांनी मंजूर झाले आणि आता ते सिनेटमध्ये पाठवले जात आहे. ▪️ऑस्ट्रेलियाने डिसेंबरमध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडियावर जगातील पहिली बंदी आणली. ▪️जगात फ्रान्सने केलेली बंदी ही सर्वात कमी वय म्हणजे 15 वर्ष इतकी आहे.

♦️युरोपसोबत भारताचा महाकरार.. 👉 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर..
♦️युरोपसोबत भारताचा महाकरार.. 👉 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर..

आयुष्मान खुराना रेड चीफचा ब्रँड ॲम्बेसेडर भारतातील अग्रगण्य फुटवेअर ब्रेड 'रेड चीफ'ने बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना याची
आयुष्मान खुराना रेड चीफचा ब्रँड ॲम्बेसेडर भारतातील अग्रगण्य फुटवेअर ब्रेड 'रेड चीफ'ने बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषणा केली आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात (Republic Day Parade 2026) महाराष्ट्र राज्याच्या 'गणेशोत्सव: आत्मन
नवी दिल्ली येथे झालेल्या २०२६ च्या प्रजासत्ताक दिन संचलनात (Republic Day Parade 2026)  महाराष्ट्र राज्याच्या 'गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयावरील चित्ररथाने राज्यांच्या श्रेणीत पहिला (प्रथम) क्रमांक पटकावला आहे. ◾️ संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या निकालानुसार मुख्य विजेते खालीलप्रमाणे आहेत: २०२६ प्रजासत्ताक दिन चित्ररथ विजेते (परीक्षकांचा निकाल)  💐 प्रथम क्रमांक: महाराष्ट्र  ('गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक' या विषयासाठी) 💐 द्वितीय क्रमांक: जम्मू आणि काश्मीर (हस्तकला आणि लोकनृत्यांचे प्रदर्शन) 💐 तृतीय क्रमांक: केरळ  ('वॉटर मेट्रो आणि १००% डिजिटल साक्षरता' या विषयासाठी) ◾️ इतर महत्त्वाचे पुरस्कार ➡️ सर्वोत्कृष्ट चित्ररथ (मंत्रालय श्रेणी): सांस्कृतिक मंत्रालय ('वंदे मातरम - राष्ट्राचा हुंकार' या संकल्पनेसाठी) ➡️ लोकपसंती (Popular Choice): ऑनलाइन मतदानानुसार राज्यांमध्ये  ⭕️ गुजरात :  प्रथम ⭕️ उत्तर प्रदेश : द्वितीय   ⭕️ राजस्थान : तृतीय क्रमांकावर राहिले ➡️ सर्वोत्कृष्ट संचलन तुकडी (Armed Forces): भारतीय नौदल (Indian Navy)  📘https://t.me/mypocketstudy 📝 💠सोर्स :  PIB

✍ आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी....👇👇👇 1) जेसी डॅनियल पुरस्कार 2024 ने शारदा यांना सन्मानित करण्यात आले आहे. 2) उत्तराखंड राज्य सरकारने युनिफॉर्म सिव्हिल कोड (संशोधन) अध्यादेश 2026 लागू केला आहे. 3) 'विंग्ज इंडिया 2026' चे आयोजन हैदराबाद येथील बेगमपेट विमानतळावर झाले. 4) फ्रान्स देश द्वारा 15 वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याला मंजुरी दिली गेली आहे. 5) गल्फूड 2026 चे आयोजन दुबई येथे झाले. 6) अरिजीत बसु यांना इंडसइंड बँक या बँकेचा गैर-कार्यकारी अध्यक्ष आणि स्वतंत्र निदेशक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 7) केरळ राज्य सरकारने बॅसिलस सब्टिलिसला अधिकृतपणे आपला 'राजकीय सूक्ष्मजीव' घोषित केले आहे. 8) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. 9) मार्क टली हे एक ज्येष्ठ पत्रकार आणि भारतातील बीबीसीचे माजी प्रतिनिधी होते. 10) भारतीय समाचार पत्र दिवस 29 जानेवारी या तिथीला साजरा केला जातो. 11) पीव्ही सिंधू ही 500 एकल मुकाबले जिंकणारी पहिली भारतीय शटलर ठरली आहे.

🔖 महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' (Best C
🔖 महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' (Best Cadet) हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची 'केन' देऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची विशेष उपस्थिती होती.

कैंची पेड़ नहीं काट सकती, कुल्हाड़ी बाल नहीं काट सकती। हर इंसान में अलग खूबी है किसी की तुलना किसी से नहीं की जा सकती Join🔻
कैंची पेड़ नहीं काट सकती, कुल्हाड़ी बाल नहीं काट सकती। हर इंसान में अलग खूबी है किसी की तुलना किसी से नहीं की जा सकती Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━

🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यां
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार 🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र 🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे 🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट) 🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा 🔸व्यवसाय: राजकारणी 🏛️ राजकीय कारकीर्द 🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड 🔸1995 पासून 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड 🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली 🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम ⭐ वैशिष्ट्ये 🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख 🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार 🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक ❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले. 🔰महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले…कडक प्रशासक, दूरदर्शी नेता आणि जनतेसाठी झटणारे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐 दादा आपली आठवण सदैव राहील… 🙏

काही गोष्टी खरंच विधीलिखित असतात का ??
काही गोष्टी खरंच विधीलिखित असतात का ??

महाराष्ट्र राज्याचा मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला...🙏
महाराष्ट्र राज्याचा मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला...🙏

सकाळचा विमानात बसतानाचा दादा चा व्हिडिओ बघून एवढेच समजते की, आयुष्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा दादा Airport वर आले तेंव्हा अंधार होता म्हणजे दादा दिवस निघायच्या आतच आज सुद्धा सर्व वैयक्तिक क्रिया आवरून कामाला लागले होते, आणि विमानात बसतांना दादाची ती लगबग आणि घाई याची साक्ष देऊन जाते की हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत कामाप्रती इमानदारी होता.🙏🙏

आजच्या दिवस चॅनेल वर काहीही टाकले जाणार नाही उद्यापासून आहे ते सुरळित सुरू राहील 👍 💔 मनस्थिती 💔

अजित दादा गेले पण माळरानावर फडफडणारे कागद साक्ष देतायत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केवळ आपल्या कामांचाच ध्यास घेतला होता...!
अजित दादा गेले पण माळरानावर फडफडणारे कागद साक्ष देतायत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केवळ आपल्या कामांचाच ध्यास घेतला होता...!!💐💐💐😢😢😭😭😭

आजची बातमी आहे 🔥👍
आजची बातमी आहे 🔥👍

माझा देव हरपला 😢💐💐💐
+2
माझा देव हरपला 😢💐💐💐

उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️ #अजित पवार काम बोलतं ठेऊन राजकारण करणारा नेता गेला. 💔 कार्यकर्त्यांचा आधार, स्पष्टवक्ता, रांगडा गडी महाराष्ट्राचा दादा माणूस आज निघून गेला. 😢

💐भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🥺 राजकारणातला मोठा नेता हरपला 🥺
💐भावपूर्ण श्रद्धांजली दादा 🥺 राजकारणातला मोठा नेता हरपला 🥺

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉