JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
https://www.youtube.com/live/Z_BY5WWISCE?si=ptXGVktccLlujPPQ
Live start
Join now
31 янв. 2025, 06:56
3 642
Repost from My Pocket Study
शंभर हेक्टरमध्ये एआय हब होणार
भारतातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) विद्यापीठ महाराष्ट्रातील पनवेल येथे स्थापन करण्यात येणार आहे. जुलै 2026 मध्ये हे विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
30 янв. 2025, 21:34
3 642
Repost from My Pocket Study
2025 साठी वन क्षेत्रपाल (गट ब) पदासाठी 144 पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे.
30 янв. 2025, 21:34
3 642
Repost from My Pocket Study
एक लक्षात घ्या , आता भरपूर सरळसेवा जाहिराती येत आहेत त्यामुळं
⭐️मराठी
⭐️इंग्लिश
⭐️अंकगणित बुद्धिमत्ता
⭐️चालुघडामोडी
हे विषय व्यवस्थित करा , तर यावर्षी पोस्ट नक्की मिळेल
30 янв. 2025, 21:34
3 642
Repost from My Pocket Study
♦️👉प्रजासत्ताक दिन चित्ररथांमध्ये उत्तर प्रदेशचा "महाकुंभ" प्रथम
30 янв. 2025, 21:34
3 642
Repost from My Pocket Study
+1
♦️👉मराठा अरक्षणातील विद्यार्थ्यांनाही नॉन- क्रिमिलेअर प्रमाणपत्र सक्तीचे
♦️👉 शैक्षणिक प्रतिकृती साठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द
30 янв. 2025, 21:34
3 642
Repost from My Pocket Study
मुंबई पोलीस शिपाई ( चालक )2022 23 लेखी परीक्षा मार्कलिस्ट
30 янв. 2025, 11:47
3 642
Repost from My Pocket Study
2025 साठी वन क्षेत्रपाल (गट ब) पदासाठी १४४ पदांचे मागणी पत्र प्राप्त झाले आहे.
30 янв. 2025, 10:29
3 642
Repost from My Pocket Study
◾️Mumbai Port Trust Admit Card Out
लिंक👇
https://ibpsonline.ibps.in/mpac1may24/oecla_jan25/login.php?appid=3d20289b8b8631ae55f1ee26449a7d54
👉Exam Date : 8th,9th Feb 2025
30 янв. 2025, 10:29
