JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 977
Подписчики
-324 часа
-197 дней
-6230 день
Архив постов
3 977
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर 2 (CSAT) च्या 2014 ते 2023 पर्यंत च्या प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिकेनुसार उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
2025 ची परीक्षा प्रस्तावित आहे. 28 sept 2025 रोजी होईल
3 977
राज्यसेवा पूर्व परीक्षा GS पेपर 1 (2014 ते 2024)
एकूण 11 प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकांसहित
उत्तरपत्रिका या अंतिम (FINAL ANS KEY) नुसार आहेत.
2025 ची परीक्षा प्रस्तावित आहे. 28 sept 2025 रोजी होईल .3 977
सर्वांच्या मागणीनुसार राज्यसेवा 2013 ते 2023 पूर्व परीक्षा पेपर 1 सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका तसेच CSAT सरावासाठी पूर्व परीक्षा पेपर 2 सर्व एकत्रित प्रश्नपत्रिका लवकरच PDF फॉरमॅट मध्ये उपलब्ध करून देण्यात येतील.
3 977
💎2020 ते 2023 पर्यंत च्या राज्यसेवा एकत्रित तसेच गट ब व गट क च्या एकत्रित प्रश्न पत्रिका चे edit काम चालू आहे.
लवकरच ग्रुप वर उपलब्ध होतील...💎
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
🚨 *पोलीस भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
♥️ *तलाठी भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/QucsX
🌳 *वनरक्षक भरती E - पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
https://bitly.cx/Ez9CO
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*"Affordable Education for All" याच संकल्पनेतून...*
*🚨 पोलीस भरती 1₹ e-Library Pass🚨*
*सर्वात मोठी कंटेंट व्हिडिओ समावेश असणारी एकमेव पोलीस भरती e - लायब्ररी*
*🎁📚 फक्त 365/- मध्ये वर्षभराची तयारी!*
*👉 दररोज 1₹ = 2800+ व्हिडिओ लेक्चर*
*👉 प्रति लेक्चर फक्त 0.13 पैसे*
*🔑 ही लायब्ररी म्हणजे वर्दीची खरी चावी!*
🥰 *E पास लायब्ररी जाॅईन करण्यासाठी लिंक-*
http://bit.ly/4nKNlPY
*🚨पोलीस भरती फाॅर्म कसा भरावा ?🚨*
*📍A to Z live फाॅर्म भरणे Process संपूर्ण माहिती*
https://youtu.be/1DeTuCkHSwY
*✍️पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज*
*फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट!*
🔗 https://my-url.in/jointestseries
*🚨 स्पेशल संपूर्ण पोलीस भरती कोर्स लिंक फक्त -499/-*
https://bit.ly/3qdSbty
*📌 समावेशक सुविधा :*
1️⃣ 300+ Topicwise Video Lectures
2️⃣ 500+ PYQ Full Paper Analysis Videos
3️⃣ 400+ Topicwise PYQ Analysis
4️⃣ 700+ Daily Live Classes (Doubt Solving)
5️⃣ 300+ Daily Current Affairs Live Analysis
6️⃣ 100+ Online Full Test (Rank सह)
7️⃣ 200+ Topicwise Online Test
8️⃣ 200+ Topicwise Notes
9️⃣ 100+ टाॅपिकवाईज AUDIO नोट्स
🔟 100+ Mind Map / Flow Chart Videos (Quick Revision)
1️⃣1️⃣ Online e-Book (नवीन अभ्यासक्रमावर आधारित)
*🌟 फायदे :*
*✅ क्लास लावू न शकणाऱ्यांसाठी – स्वयंअध्ययनाचे ब्रह्मास्त्र*
*✅ क्लास लावलेल्यांसाठी – पूरक सामग्रीने अभ्यासाचा वेग दुप्पट*
*✅ फक्त 1₹ प्रतिदिन – 365 दिवस तयारी*
*🔥चक्क 2800+ कंटेंट = 365/- रुपयांमध्ये तेही वर्षभर व्हॅलिडिटीसह🔥*
*👉आपल्या गरजेनुसार हवे ते कंटेंट व्हिडिओ हवे तेव्हा पाहा व आपले वर्दीचे स्वप्न साकार करा*.
*🚨All IN ONE FULL पॅकेज🚨*
*टाॅपिकवाईज व्हिडिओ लेक्चर+ PYQ फुल पेपर विश्लेषण+ टाॅपिकवाईज PYQ विश्लेषण + डेली लाईव्ह क्लास+टाॅपिकवाईज नोट्स+फुल सराव टेस्ट+ टाॅपिकवाईज सराव टेस्ट+टाॅपिकवाईज AUDIO नोट्स+टाॅपिकवाईज Mind Map/Flow Charts+ E-BOOK + चालू घडामोडी अपडेट्स+ शंका निरसन*
*📩अधिक माहितीसाठी जॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*📞 Helpline: 9767346120*
*🚨ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी लवकरच आपला प्रवेश निश्चित करा🚨*
3 977
💐 डॉ. साई गौतम गोपालकृष्णन यांना युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२५ प्रदान
▪️ बेंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (IISC) येथील मटेरियल इंजिनिअरिंगचे असोसिएट प्रोफेसर डॉ. साई गौतम गोपालकृष्णन यांना प्रतिष्ठित "मनोहर पर्रिकर युवा शास्त्रज्ञ पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला आहे.
▪️ हा पुरस्कार संगणकीय साहित्य विज्ञानातील त्यांच्या अपवादात्मक योगदानाची दखल घेतो, जे पुढील पिढीतील साहित्य संशोधनात परिवर्तनकारी प्रगती घडवून आणणारे क्षेत्र आहे.
▪️ माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन करण्यात आलेल्या या पुरस्कारात प्रशस्तिपत्र आणि ₹५ लाख रोख रक्कम समाविष्ट आहे, जी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान पुरस्कारांमध्ये सर्वोच्च आर्थिक मूल्य आहे.
3 977
मुंबई GMC अॅडमिट कार्ड उपलब्ध
🔗 Link :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html
3 977
♦️राज्यसेवा 2025 एकूण अर्ज 1,75,516 आले होते. 👉 पुण्यात, नागपूर ला परीक्षेला उपस्थिती निम्मी असं समजत आहे.. 👉 अंदाजे 1 लाख च्या आसपास परीक्षाला उपस्थिती असण्याची शक्यता आहे..confirm उपस्थित उमेदवार चा आकडा #RTI टाकल्यावर काही दिवसात समजेलच..🙏🙏
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
