ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 641
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
20 नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभा 🔥🔥🔥🔥 महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 ❤️महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा ◾️एकूण जिल्हे : 3
20 नोव्हेंबर महाराष्ट्र विधानसभा 🔥🔥🔥🔥 महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024 ❤️महाराष्ट्र विधानसभा 2024 आढावा ◾️एकूण जिल्हे : 36 ◾️एकूण मतदारसंघ : 288 ◾️सर्वसाधारण मतदारसंघ : 234 ◾️SC मतदारसंघ :29 ◾️ST मतदारसंघ : 25 ◾️मतदान केंद्र : 1 लाख 183 ◾️एकूण मतदार : 9 कोटी 63 लाख ◾️पुरुष मतदार : 4 कोटी 97 लाख ◾️महिला मतदार : 4 कोटी 66 लाख ◾️तृतीयपंथीय मतदार :5997 ◾️नवीन मतदार : 20 लाख 93 हजार ◾तरुण मतदार : ️1.85 कोटी ◾️एकूण मतदान केंद्रे - 1,00186 ◾️शहरी केंद्रे - 42602 ◾️ग्रामीण केंद्र - 57558 ◾️Pwd Managed बूथ - 299 ◾️महिला Managed बूथ - 388 20 नोव्हेंबर ला मतदान🔥 23 नोव्हेंबर ला निकाल 🚨🎆🎆 ही आजची आकडेवारी आहे निवडणूक आयोगाने जाहीर केलेली
15 окт. 2024, 06:36

photo content
15 окт. 2024, 06:24

photo content
15 окт. 2024, 06:24

Repost from My Pocket Study
BMC कार्यकारी सहायक अर्ज संख्या दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले. पैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज
BMC कार्यकारी सहायक अर्ज संख्या दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २ लाख ६ हजार ५८२ अर्ज प्राप्त झाले. पैकी परीक्षा शुल्क भरून अर्ज केलेल्या उमेदवारांची संख्या एकूण १ लाख ११ हजार ३५८ इतकी आहे.
15 окт. 2024, 05:38

Repost from My Pocket Study
🔥 *ऑफर 🔥 ऑफर*🔥 ❤️ *कोणताही सरळसेवा कोर्स घेण्यासाठी* 📌 *फक्त 99/-रूपयांची गुंतवणूक करा.* 🧿कोर्स घेण्यासाठी व मोफत डेमोसाठी *Study Hub Pune*  हे ॲप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share *हेल्पलाईन* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *9552976452*
15 окт. 2024, 03:17

Repost from My Pocket Study
🔥 ऑफर 🔥 ऑफर 🔥 ❤️कोणताही सरळसेवा कोर्स घेण्यासाठी 📌फक्त 99/-रूपयांची गुंतवणूक करा. 🧿कोर्स घेण्यासाठी व मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे ॲप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share हेल्पलाईन https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 9552976452
15 окт. 2024, 03:17

Repost from My Pocket Study
🔥OFFER🔥 OFFER🔥 🏹 विद्यार्थी प्रेमाखातर गोल्डन ऑफरचा कालावधी फक्त उद्यापर्यंत वाढविला आहे. 🏆 लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्या. 🚨 आगामी सर्व सरळसेवा भरतीसाठी उपयुक्त कोर्सेस 🚨 ❤️"अभी नहीं तो कभी नहीं" 📣सर्व कोर्सेस वर 90% डिस्काउंट 🔥🔥संपूर्ण अभ्यासक्रम तयारी 📌डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ 📌व्हिडिओ कितीही वेळा परत पाहू शकता 📌सर्वात माफक फीस, Validity- वर्षभर 📌400+ video lectures 🧮कोर्सेस 📌संपूर्ण समाजकल्याण सरळसेवा भरती कोर्स लिंक https://bit.ly/4f2OzkX 🔥महिला व बालविकास/एकात्मिक सेवा ICDS कोर्स लिंक https://bit.ly/3Nn8Eqq 👩‍🔬 संपूर्ण GMC कोल्हापूर विभाग भरती कोर्स लिंक https://bit.ly/4h3SsIa 👩‍🍳 संपूर्ण अन्न व औषध प्रशासन भरती कोर्स लिंक https://bit.ly/3XZFqCW 🔥स्पेशल आदिवासी विभाग भरती कोर्स-99/ https://bitly.cx/O6gsi 🚓संपूर्ण स्पेशल पोलीस भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3qdSbty 🚆संपूर्ण स्पेशल रेल्वे भरती (NTPC RRB) कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3ZRBcjb ⏰संपूर्ण स्पेशल बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/47Rja2I 🚨 स्पेशल मुंबई पोलीस भरती फास्टट्रॅक कोर्स -99/- लिंक https://bit.ly/3YcHmcJ 🔥 स्पेशल शिक्षक पात्रता परीक्षा MAHA-TET संपूर्ण कोर्स-99/- लिंक - https://bitly.cx/8EQl 🔺संपूर्ण स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता सरळसेवा कोर्स-99/ लिंक https://bit.ly/34SQMB7 🔺संपूर्ण SSC GD भरती कोर्स-99/ https://bit.ly/4auPj0X 🔺संपूर्ण पुरवठा निरिक्षक भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3va36K1 🔺संपूर्ण जिल्हा परिषद भरती कोर्स-99/ https://bit.ly/45tA3xZ 🔺संपूर्ण आरोग्य भरती कोर्स-99/ https://bit.ly/3weSB6D 🔺संपूर्ण तलाठी भरती कोर्स-99/ लिंक https://bit.ly/3urZRKb 🔺संपूर्ण लिपिक टंकलेखक भरती कोर्स-99/ https://bit.ly/3628ItS 🎯 आगामी BMC परिक्षेसाठी TCS/IBPS पॅटर्न ऑनलाईन महाटेस्ट सिरीज कोर्स-99/ लिंक http://bit.ly/3Wr7cGs तसेच मोफत डेमोसाठी Study Hub Pune हे अँप डाउनलोड करा. https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share हेल्पलाईन https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 9552976452
15 окт. 2024, 03:17

Repost from My Pocket Study
📌कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात शुद्धीपत्रक ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✈️
📌कनिष्ठ आरेखक गट क जाहिरात शुद्धीपत्रक ➖➖➖➖➖➖➖➖➖ ✈️
15 окт. 2024, 03:16

Repost from My Pocket Study
➡️BMC SE JE Advertisement - 2024 ➡️690 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध ➗➗➗➗➗➗➗➗➗
+1
➡️BMC SE JE Advertisement - 2024 ➡️690 पदासाठी जाहिरात प्रसिद्ध ➗➗➗➗➗➗➗➗➗
15 окт. 2024, 03:16

Repost from My Pocket Study
◾️सांगली जिल्हा न्यायालय ◾️लिपीक पदाचे वेळापत्रक ⭐️मराठी टायपिंग टेस्ट - 26 ऑक्टोंबर ⭐️इंग्रजी टायपिंग टेस्ट - 09 नोव्हेंबर ➗
◾️सांगली जिल्हा न्यायालय ◾️लिपीक पदाचे वेळापत्रक ⭐️मराठी टायपिंग टेस्ट - 26 ऑक्टोंबर ⭐️इंग्रजी टायपिंग टेस्ट - 09 नोव्हेंबर ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️
15 окт. 2024, 03:16

Repost from My Pocket Study
📌एकात्मिक बाल विकास सेवा(ICDS)योजना अधिनस्त 2024 जाहिरात ✅अर्ज लिंक सुरु झाली आहे ➡️अर्ज लिंक https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32780/87348/Index.html ➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗ ✈️
15 окт. 2024, 03:16

Repost from My Pocket Study
BMC SE JE Advertisement - 2024 SE (Civil) :233 JE (Civil) : 250 SE(Mech/Elec) :77 JE(Mech/Elec) : 130 Join https://t.me/mahaparikshagov
15 окт. 2024, 02:50

Repost from My Pocket Study
BMC SE JE Syllabus.pdf Join https://t.me/mahaparikshagov
15 окт. 2024, 02:50

Repost from My Pocket Study
भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची आज जयंती.💐 आज जागतिक विद्यार्थी दिन
भारताचे अकरावे राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन अशी ओळख असणारे डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांची आज जयंती.💐 आज जागतिक विद्यार्थी दिन आणि जागतिक वाचन प्रेरणा दिन.
15 окт. 2024, 02:50

Repost from My Pocket Study
निवडणूक आयोगाची आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद
निवडणूक आयोगाची आज दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद
15 окт. 2024, 02:50

Repost from My Pocket Study
देशातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी Join https://t.me/mahaparikshagov
देशातील पहिल्या संविधान भवनाची पायाभरणी Join https://t.me/mahaparikshagov
15 окт. 2024, 02:50

Repost from My Pocket Study
विधानपरिषदेच्या 12 ऐवजी 7 जागांची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. Join http
विधानपरिषदेच्या 12 ऐवजी 7 जागांची शिफारस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे केली. Join https://t.me/mahaparikshagov
15 окт. 2024, 02:50

_Media Invite - ECI -15.10.2024 .pdf1.75 KB
14 окт. 2024, 23:54

आज दुपारी निवडणुकीची घोषणा ✅
आज दुपारी निवडणुकीची घोषणा ✅
14 окт. 2024, 23:37

Repost from My Pocket Study
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
14 окт. 2024, 11:14