JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
3 635
Repost from My Pocket Study
◾️कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाचे कागदपत्र पडताळणी व तात्पुरती वाढीव निवड यादी
29 июня 2024, 02:24
3 635
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
ज्या SEBC प्रवर्गातील उमेदवारांनी आपले अर्ज EWS मध्येच ठेवले आहेत त्यांना कोणतीही कायदेशीर अडचण येणार नाही याची जबाबदारी कोण घेणार?
उद्या एखादा उमेदवाराला अंतीम निवडीनंतर बाहेर काढले तर?
EWS मधून SEBC विकल्प निवडलेले 8 हजार उमेदवार आहेत. महाराष्ट्राची सामाजिक जाण आणि स्पर्धा परीक्षा बऱ्यापैकी माहित असणारा कोणीही सांगेल सव्वा दोन लाख अर्जापैकी फक्त 8 हजार SEBC असूच शकत नाही.
उद्या या उमेदवारांवर न्यायालयात याचिका दाखल होऊन पूर्व परीक्षेतूनच बाहेर काढले तर?
कायद्यानुसार मराठा उमेदवार EWS आरक्षणाचा लाभ घेऊ शकत नाहीत हे सांगण्यासाठी कायदेतज्ञाची गरज नाही.
हा तिढा पूर्व परीक्षा होण्याच्या आधीच सोडवावा लागेल.
29 июня 2024, 02:24
3 635
Repost from My Pocket Study
♦️ #UGC #NET revised तारखा जाहीर परीक्षा ऑनलाईन होणार..
29 июня 2024, 02:24
3 635
Repost from My Pocket Study
♦️स्पेक्ट्रम लिलाव संपला, आता मोबाईलचे बिल खिसा कापणार..
29 июня 2024, 00:12
3 635
Repost from My Pocket Study
♦️ महात्मा फुले जन आरोग्य योजना आता सर्व कुटूंबासाठी..
29 июня 2024, 00:12
3 635
Repost from My Pocket Study
◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
◾️ Official GR
https://t.me/mypocketstudy
28 июня 2024, 11:41
3 635
Repost from My Pocket Study
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
❇️ सोप्या भाषेत समजून घ्या
◾️वय 21 ते 60 वर्षे ◾️दरमहा 1500 रुपये मिळणार ◾️दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार ◾️अंमलबजावणी : जुलै 2024 पासून ❇️ पात्रता पहा
◾️महाराष्ट्र रहिवासी ◾️विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला ◾️लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे ◾️60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल❇️ आपत्र कोण असेल
◾️2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे ◾️घरात कोणी Tax भरत असेल तर ◾️कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर ◾️कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर ◾️कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )❇️ लागणारी कागदपत्रे
आधारकार्ड , रेशनकार्ड , उत्पन्न दाखला , रहिवासी दाखला , बँक पासबुक , फोटो◾️योजनेचे अर्ज पोर्टल/मोबाइल अँप बर/सेतू सुविधा केंद्राव्दारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे: ◾️ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा
28 июня 2024, 11:41
3 635
Repost from My Pocket Study
🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔
👉 * आता फक्त लेखीचा सराव* 📝📝
👉 *पोलीस भरती ला 80 ते 90 टक्के प्रश्न रिपीट होतात*.
👉 *रिपीटेड झालेल्या सर्व प्रश्नांची तयारी एकाच स्मार्ट बुक मध्ये*
🚘🚘🚘🚘🚘🚘
*35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नवीन सुधारीत आवृत्ती *45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे*🤗
👉 मागील *20 वर्षातील पोलीस भरतीला* आलेले सर्व *प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाचे* विश्लेषण
🔺 *तज्ञ शिक्षकांनी पुणेरी पॅटर्न* ने घेतलेले विश्लेषण
🔺 *स्मार्ट बुक मध्ये QR CODE* तंत्रज्ञानद्वारे *स्मार्ट डिजिटल बोर्ड* वरील व्हिडिओ समावेश असलेले *महाराष्ट्रातील एकमेव नंबर 1 दर्जाचे* *45000+ जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक*
📚 45000+ पोलीस भरती PYQ प्रश्नांचा अभ्यास
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
➡️ *प्रमुख वैशिष्ट्ये*-
🔹 *मागील 5 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⏩ सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
⏩️मागील 8 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच…
⏩ *नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव फुल 50 ऑनलाईन टेस्ट रँकसह* मोफत समावेश
⏩ *प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती* झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण
⏩ *प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)* आधारीत प्रश्नांचे विश्लेषण सोबत
⏩ *सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी* अपडेटस *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*
⏩️दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
⏩️ भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
🔺 *डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf
🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक*➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
मो. *9767165594*
28 июня 2024, 11:25
3 635
Repost from My Pocket Study
👮🚔
🚨आत्तापर्यन्तचे सर्व जिल्ह्यांचे मार्क्स 🚨
🛑 पुणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
https://punepolice.gov.in/police-corner/police-recruitment
🛑 मुंबई रेल्वे पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
http://mumbairlypolice.gov.in/recruitments
🛑 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस.
👇👇👇👇👇👇👇👇
https://csn.mahapolice.gov.in/recruitment
🛑 पुणे ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://puneruralpolice.gov.in/Police
🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://laturpolice.gov.in/Recruitment
🛑 नंदुरबार जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://nandurbar.mahapolice.gov.in/recruitments
🛑 जळगाव जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://jalgaonpolice.gov.in/recruitments
🛑 रायगड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://raigadpolice.gov.in/htmldocs/PoliceBharti.html
🛑 चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती
👇👇👇👇👇👇👇👇
https://chandrapurpolice.gov.in/bharti.php
🛑 रत्नागिरी जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://ratnagiripolice.co.in/en/recruitment/
🛑 नाशिक जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://nashikcitypolice.gov.in/page/recruitment
🛑 नांदेड जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://nandedpolice.gov.in/index/en
🛑 सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://sindhudurgpolice.gov.in/PoliceR
🛑 पिंपरी चिंचवड पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://search.app/1ekyUTUheiGbAv7N6
🛑 सोलापूर ग्रामीण पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://search.app/kWQmZ6ccMZk83S4P9
🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://jalnapolice.gov.in/
🛑 अमरावती शहर पोलीस
https://amravaticpoffice.org/police_rec.php
🛑 अमरावती ग्रामीण पोलीस
https://amravatiruralpolice.gov.in/Recruitment
🛑 ठाणे शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://www.thanepolice.gov.in/
🛑 जालना जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇
https://jalnapolice.gov.in/
🛑 नागपूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://nagpurpolice.gov.in/en/recruitments
🛑 वर्धा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://wardhapolice.co.in/PressRelease
🛑 लातूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://laturpolice.gov.in/Recruitment
🛑 कोल्हापूर जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://kolhapurpolice.gov.in/Recruitment
🛑 यवतमाळ जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://yavatmalpolice.gov.in/recrutment/3/mr
🛑 सातारा जिल्हा पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://www.satarapolice.gov.in/Recruitment
🛑 सोलापूर शहर पोलीस
👇👇👇👇👇👇👇👇
https://solapurcitypolice.gov.in/Recruitment
👉 या लिंक मध्ये चालक चे देखील मार्क्स PDF आहेत तसेच इतर महत्त्वाच्या सूचना देखील तुम्हाला तिथे बघायला मिळेल...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/mypocketstudy
28 июня 2024, 11:16
3 635
Repost from My Pocket Study
👮 मीरा भाईंदर 27 जून मैदानी चाचणी गुण
पुढील अपडेट साठी टेलिग्राम चॅनेल नल नक्की जॉईन करा.
👇👇👇👇👇👇👇
https://t.me/mypocketstudy
28 июня 2024, 10:57
