JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 641
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
3 639
🔥🔥 आगामी मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेत स्वतः ची जागा फिक्स करायची आहे ना😍
तर चला मग ही खास मुंबई जिल्हा विशेषांक पुरवणी घ्या अगदी मोफत......
आणि लागा आतापासूनच कामाला....🚨🔥
🚓🚨 खास मुंबई पोलीस भरतीसाठी मुंबई जिल्हा विशेषांक (MUMBAI SPECIAL)
तेही अगदी मोफत.... 😉
🚗लक्ष्य एक फक्त खाकी 🚓
👉 मुंबई पोलीस भरतीसाठी खास स्ट्रॅटेजी
👉 बृहन्मुंबई (मुंबई) जिल्हा विशेष माहिती
👉 2018 - 2024 मुंबई पोलीस भरतीच्या झालेल्या PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश
👉घरबसल्या ऑनलाईन डिजिटल स्क्रीन वर पुणेरी पॅटर्न ने तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक प्रश्नाचे सखोल डिटेल विश्लेषणासह स्पष्टीकरण व्हिडिओ पाहण्याची सुविधा
👉अगदी यावर्षी कशाप्रकारे पेपर मुंबई भरतीला येऊ शकतो? यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच समावेश
👉 लेटेस्ट जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या स्पेशल मुंबई पोलीस भरती पेपरचा स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे समावेश.
👉मुंबई पोलीस भरती उपयुक्त संभाव्य सराव वनलायनर प्रश्न
👉पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित A TO Z संभाव्य सराव वन लायनर प्रश्नांचा समावेश
👉पोलीस भरती उपयुक्त हमखास विचारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या घटनांचा समावेश
23 сент. 2024, 04:38
3 639
Repost from My Pocket Study
राज्यसेवा 2024 मागणीपत्र
मुख्याधिकारी गट अ - 26 जागा
आधीच्या 431 + CO 26 = 457 जागा झालेल्या आहेत.
DC, DySP, तहसीलदार, ना. तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी इ. जागांचे मागणीपत्र गेल्यास 500+ होऊ शकतात.
या जागांचे मागणीपत्र जाण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
Join https://t.me/mahaparikshagov
23 сент. 2024, 02:02
3 639
Repost from My Pocket Study
महत्वाचे..
7 आणि 8 डिसेंबर तसेच 21 आणि 22 डिसेंबर ला UPSC च्या परीक्षा आहेत. त्यामुळं या dates ला MPSC परीक्षा होणार नाहीत असंच दिसतय 👍
23 сент. 2024, 02:02
3 639
Repost from My Pocket Study
भारती करा अन्यथा आत्महत्या करू
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/mahaparikshagov
23 сент. 2024, 02:00
3 639
Repost from My Pocket Study
जगातला अर्धा पैसा अमेरिका-चीनच्या खिशात!
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - https://t.me/mahaparikshagov
23 сент. 2024, 02:00
3 639
Repost from My Pocket Study
लेखा कोषागारे विभागाची जाहिरात आचारसंहिता अगोदर आणायची असेल तर याची प्रिंट काढून हे हे निवेदन तुमच्या आमदार, खासदार आणि इतर स्थानिक प्रतिनिधींना द्या.
22 сент. 2024, 06:55
3 639
Repost from My Pocket Study
➡️13 जिल्ह्यांच्या पेसा क्षेत्रातील 7 हजार 699
पदे रिक्तच....
Join https://t.me/mahaparikshagov
22 сент. 2024, 06:55
3 639
Repost from My Pocket Study
नवीन मार्केट मधे आलेल्या 25000 जंबो PYQ वनलायनर प्रश्नसंच स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक ची सोबत डेमो pdf दिलेली आहे…एकदातरी नक्की पाहून घ्या
22 сент. 2024, 03:22
3 639
Repost from My Pocket Study
+1
📣 *स्पेशल पोलीस भरती*🔥🔥
*25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध* 🎊🎉
📌 *'हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे'*📚
🚨 *"झटकन रिव्हीजन, पटकन गर्दीतून वर्दीत"*🚓🚓
🔥🔥 *परिक्षेला जाता-जाता..... कमी वेळात परिक्षाभिमुख उजळणी* 📖
📌 *25000+ जम्बो PYO टॉपिकवाईज वनलायनर प्रश्नसंच*
📍 *वैशिष्ट्ये*🛜
▪️ *GK व मराठी 50 गुणांपैकी 45+ गुणांची तयारी या एकाच छोट्या पुस्तकातून*
🛑 *2004 ते 2023* मागील 20 वर्षातील *500+ प्रश्नपत्रिकामधील GK* व *मराठी विषयांचे सर्व प्रश्न PYQ वनलायनर* स्मार्ट वर्गीकरण स्वरुपात समावेश.
🛑 *प्रत्येक टॉपिकवाईज संभाव्य सराव वनलायनर प्रश्नांचा समावेश*
🔥 *PYQ टॉपिकवाईज स्मार्ट वर्गीकरण*
🔺 1 स्टार ते 5 स्टार प्रश्न असे वर्गीकरण
😱 *मोफत*
🧿 *50+ टॉपिकवाईज कन्सेप्ट व्हिडिओज्*
🧿 *50+ टॉपिकवाईज सराव टेस्ट रॅंकसह*
🧿 *50+ टॉपिकवाईज वनलायनर संभाव्य सराव प्रश्न व्हिडिओज*
🧿 *200+ टॉपिकवाईज संभाव्य सराव ऑनलाईन टेस्ट रॅंकसह*
🧿 *ग्रुप डिस्कशन* सुविधा
🧿 *शंका निरसनसाठी* चॅट सुविधा
📣 *सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत*.🤗
📣👩✈️🧑✈️ *जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय 25000+ जम्बो वनलायनर प्रश्नसंच* 📚
🔹 *ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*➡️
https://bit.ly/3KGhUVr
🔹 *100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक* ➡️
https://bit.ly/42ZVx5n
➡️ *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
मो.9767165594
22 сент. 2024, 03:22
3 639
Repost from My Pocket Study
◾️28 सप्टेंबर 2024 दुपारी 4.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
◾️महाराष्ट्र विधानसभा 2024 वेळापत्रक आणि आचारसंहिता तारीख समजेल.
22 сент. 2024, 02:30
3 639
Repost from My Pocket Study
✅महारत्न CPSEs
1. Bharat Heavy Electricals Limited
2. Bharat Petroleum Corporation Limited
3. Coal India Limited
4. GAIL India Limited
5. Hindustan Petroleum Corporation Limited
6. Indian Oil Corporation Limited
7. NTPC Limited
8. Oil & Natural Gas Corporation Limited
9. Power Finance Corporation
10. Power Grid Corporation of India Limited
11. Steel Authority of India Limited
12. Rural Electrification Corporation Limited
13. Oil India Ltd
22 сент. 2024, 02:30
3 639
Repost from My Pocket Study
BMC Act मराठी मध्ये
मुंबई महापालिका अधिनियम 1888 मराठी पद : निरीक्षक आणि लिपिक 2000+ पदेhttps://t.me/mahaparikshagov
22 сент. 2024, 00:01
3 639
Repost from My Pocket Study
♦️#HAL ला मिळणार महारत्न कंपनीचा दर्जा.
👉 सध्या 13 कंपन्यांना महारत्न दर्जा आहे..
21 сент. 2024, 23:57
