ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 010
Подписчики
-124 часа
-87 дней
-6130 день
Архив постов
❤️ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे होणार कमी? महसूल विभागाच्या 35 हजार 876 पदांचे नवीन सुधारित आकृतीबंधाला नुकतीच मंजूरी देण्यात आलेल
+1
❤️ उपजिल्हाधिकाऱ्यांची पदे होणार कमी? महसूल विभागाच्या 35 हजार 876 पदांचे नवीन सुधारित आकृतीबंधाला नुकतीच मंजूरी देण्यात आलेली आहे. 😊😊😊😊😊😊😊😊😊😊 📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇 https://t.me/WartmanNirnay

भारताने वित्त वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला ◾️आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये भारताने ◾️एकूण 14372
भारताने वित्त वर्ष 2025-26 पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केला ◾️आर्थिक वर्ष 2025 -26 मध्ये भारताने ◾️एकूण 143729 पेटंट अर्ज केले ◾️नवा राष्ट्रीय विक्रम केला. ◾️2024 -25 च्या तुलनेत 110375 अर्ज (30.2% वाढ ) ◾️देशांतर्गत अर्जांचा वाटा 69% पेक्षा जास्त ◾️उद्योग मंत्री पियुष गोयल यांची माहिती ◾️जागतिक क्रमवारीत : भारताचा 6 वा क्रमांक ◾️पेटंट मध्ये पाहिली 3 राज्ये (देशांतर्गत) > तमिळनाडू > कर्नाटक > महाराष्ट्र अनिता चौधरी - मच्छली राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रीय पुरस्कार 2026 ◾️पुरस्काराचे नाव : मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026  ◾️ प्राप्तकर्ता - अनिता चौधरी ◾️पद - वनरक्षक, उत्तराखंड वन विभाग  ◾️कार्यकाळ - 2021 पासून सतत कार्यरत  ◾️त्यांनी सुमारे 500 प्राणी यांचे रक्षण केले ◾️पुरस्कार देणारी संस्था – WWF India (World Wide Fund for Nature) आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा संयुक्त उपक्रम  ◾️पुरस्कार स्वरूप – ₹500000 रोख रक्कम + प्रशस्तीपत्र  ◾️उद्देश – वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे .

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका . परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका . परिक्षेचे स्वरूप पाहून घ्या.

+2
16 APRIL 2026 THE HINDU.pdf4.85 MB

GDP... जागतिक क्रमवारी भारत सहाव्या
GDP... जागतिक क्रमवारी भारत सहाव्या

👀131 वे घटनादुरुस्ती विधेयक 2026 🖼️लोकसभेची सदस्यसंख्या 543 वरून 850 पर्यंत होणार 🖼️संविधानातील कलम 81 मध्ये (a) उपकलम (1) ऐवजी पुढील उपकलम बसवण्यात येईल ⚠️🔤राज्यांमधील प्रादेशिक मतदारसंघांमधून थेट निवडणुकीद्वारे निवडलेले = जास्तीत जास्त 815 सदस्य ⚠️🔤 केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी = जास्तीत जास्त 35 सदस्य ❗️ म्हणजेच लोकसभा एकूण सदस्य 850 ( 815 -राज्य + 35 -केंद्रशासित प्रदेश) )

👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख
👉TIME magazine च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्ना, रणबीर कपूर यांचा समावेश. 👉इतर प्रमुख व्यक्ती: डोनाल्ड ट्रम्प, शी जिनपिंग इ. 👉सुंदर पिचाई यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व उत्पादन संशोधनातील योगदान विशेष ठरले.

SME (Small and Medium Enterprises) Growth fund 👉 ₹10,000 कोटी (Budget 2026–27) 👉 Equity / Quasi-Equity मदत (कर्ज नाही) 👉 उद्दिष्ट – MSME scale-up + Future Champions 👉 लाभार्थी – Small & Medium Industries 👉 व्यवस्थापन – SIDBI Venture Capital. 👉स्वराज्य

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) 1 जुलै 2024 (अंमलबजावणी) ₹1500/महिना (DBT) वय: 21–65 वर्षे उत्पन्न: ≤ ₹2.5 लाख/वर्ष उत्पन्न कमी महिला आर्थिक सक्षमीकरण

✍ भारतातील शास्त्रीय भाषा भारतात २००४ ते २०१४ या काळात ६ भाषांना शास्त्रीय भाषेचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने आणखी ५ नवीन भाषांना हा बहुमान दिला आहे. 🏛️ पहिल्या ६ शास्त्रीय भाषा (२००४ - २०१४) १) 🔹 तमिळ — २००४ २) 🔹 संस्कृत — २००५ ३) 🔹 तेलगू — २००८ ४) 🔹 कन्नड — २००८ ५) 🔹 मल्याळम — २०१३ ६) 🔹 ओडिया — २०१४ ✨ आताच्या ५ नवीन शास्त्रीय भाषा (२०२४) १) 🔸 पाली — २०२४ २) 🔸 प्राकृत — २०२४ ३) 🔸 आसामी — २०२४ ४) 🔸 मराठी — २०२४ ५) 🔸 बंगाली — २०२४ ⚖️ शास्त्रीय भाषेचे निकष (Criteria) एखाद्या भाषेला 'शास्त्रीय भाषा' म्हणून घोषित करण्यासाठी खालील अटी पूर्ण होणे आवश्यक असते: 📍 प्राचीनता: भाषेचा सुरुवातीचा ग्रंथ किंवा नोंदवलेला इतिहास १५००-२००० वर्षांहून अधिक जुना असावा. 📍 वारसा: प्राचीन साहित्य किंवा ग्रंथांचा असा संग्रह असावा, जो बोलणाऱ्या पिढ्यांद्वारे मौल्यवान वारसा मानला जातो. 📍 मूळ साहित्य: साहित्यिक परंपरेत मौलिकता (Originality) असावी, ती इतर कोणत्याही भाषेवरून घेतलेली नसावी. 📍 ज्ञान आणि पुरावे: ज्ञान ग्रंथ, विशेषतः गद्य ग्रंथांव्यतिरिक्त काव्य, पुरावलेखी आणि अभिलेखी साक्ष असावी.

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024 - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील(Opting Out/Preference) वेबलिंक उपलब्ध झाली आहे लिंक http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin_UAT अंतिम तारीख - 20 एप्रिल 2026

🔰डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असते..! आपली आई शुभ सकाळ 😊
🔰डॉक्टर होण्याचा अभ्यास न करता सुद्धा आपल्या घरात एक डॉक्टर असते..! आपली आई शुभ सकाळ 😊

Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

sticker.webp0.03 KB

sticker.webp0.06 KB

⏰ शेवटचे काही तास बाकी⏰ 📚 काल तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑफरचा लाभ घेता आला नाही. त्या साठी आज ऑफर चालू ठेवण्यात आली आहे. 📞 त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा.

🚀 🔥 GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📅 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास लाँच 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्प
🚀 🔥 GRAND LAUNCH – ALL IN ONE TEST SERIES 🔥🚀 📅 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त खास लाँच 🎯 एकच प्लॅटफॉर्म – सर्व स्पर्धा परीक्षा तयारी! 📚 आता वेगवेगळे टेस्ट सिरीज,PDF नोट्स शोधायची गरज नाही… 👉 ALL PYQ + UNLIMITED PRACTICE TEST SERIES 👇 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व PYQ टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ अभ्यासक्रमानुसार फुल्ल सराव पेपर प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 4️⃣ टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 5️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज (आपणांस हवी तशी स्वतः टेस्ट तयार करा व अनलिमिटेड सराव करा.) 6️⃣ टाॅपिकवाईज नोट्स E-BOOK स्वरूपात 🔥 Combo package 6 IN 1 फक्त - 99/- मध्ये 👉 खालील पदांसाठी उपलब्ध - ✅ पोलीस भरती ✅ उच्च न्यायालय (हायकोर्ट) भरती ✅ राज्य उत्पादन शुल्क (दारूबंदी पोलीस) ✅ वनरक्षक भरती ✅ तलाठी भरती ✅ SSC (GD) ✅ RRB Group D ✅ कृषि सेवक ✅ RRB (NTPC) ✅ अग्नीवीर भरती ✅ TET / CTET ✅ महानगरपालिका भरती ✅ लिपिक - टंकलेखक 🔥आपल्याला हव्या त्या पदासाठी ॲडमिशन घ्या! 👉 वरील सर्व गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर- 📌 GPAY/PHONE PAY No- 9637637380 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. ☎️ अधिक माहितीसाठी संपर्क - https://wa.link/jc4wz7 🚨 आजच जॉइन करा व आपल्या स्वप्नातील पदाचे स्वप्न साकार करा.

*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
*🔥 Exam मध्ये Top करायचंय? मग ही संधी चुकवू नका! 🔥* *🚨 ADVANCED BOOKING OPEN NOW 🚨* *👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026* *📅 1 जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2026 – FULL COVERAGE* 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 Previous Batch मधून Selection झालेले विद्यार्थी 💯 Direct Exam One-Liner Questions ⚡ Fast Revision Notes – Paper आधी full तयारी *📘 PDF मध्ये मिळेल:* ✔️ 10000+ Expected One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes *🎁 FREE MEGA BONUS (Limited Time):* 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट PDF (विषयावर + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes *🎯 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त:* पोलीस | उच्च न्यायालय भरती | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway इ. ⏳ फक्त पहिले 200 Students साठी Offer 💰 Price: ₹199/- (Launch नंतर ₹299 होणार) 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 👉 “BOOK” असा मेसेज करा Phone Pay/ Gpay No- 9637637380 📸 Screenshot पाठवा → PDF लगेच मिळेल ⚡ ⚠️ Offer आज रात्री 12 पर्यंतच! ✨ Early Booking = Double फायदा!