ru
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
4 010
Подписчики
-224 часа
-147 дней
-6330 день
Архив постов
🌍 भारतात दरवर्षी '२१ एप्रिल' रोजी 'राष्ट्रीय नागरी सेवा दिन' (National Civil Services Day)💐💐 👉 सुरुवात: २००६ पासून 👉 हा
🌍 भारतात दरवर्षी '२१ एप्रिल'  रोजी 'राष्ट्रीय नागरी सेवा दिन' (National Civil Services Day)💐💐 👉 सुरुवात: २००६ पासून 👉 हा दिवस प्रशासकीय अधिकारी आणि नागरी सेवकांच्या देशाप्रती असलेल्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, तसेच त्यांनी केलेल्या अथक परिश्रमाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. 🔸 तपशील: ऐतिहासिक महत्त्व: २१ एप्रिल १९४७ रोजी, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिल्लीतील मेटकाफ हाऊसमध्ये प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या पहिल्या तुकडीला संबोधित केले होते. 🔸त्यांनी नागरी सेवकांना "भारताचा पोलादी साचा" (Steel Frame of India) असे संबोधले होते.

✅भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख)✅⭐ ✅उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून). ✅स्थळ: सिं
भारतातील पहिले 'पेट्रोग्लिफ संरक्षण उद्यान' (लडाख)✅⭐ उद्घाटन: १९ एप्रिल २०२६ (जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून). ✅स्थळ: सिंधू नदीचा काठ, लडाख. ✅कोणाच्या हस्ते: उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना. ✅उद्देश: लडाखमधील शतकानुशतके जुन्या 'रॉक कार्व्हिंग्ज'चे (शिलालेख/पाषाण कोरीव काम) पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या धोक्यांपासून संरक्षण करणे....! ✅परीक्षेसाठी महत्त्वाचे  ✅पेट्रोग्लिफ (Petroglyph) म्हणजे काय?: पाषाणाच्या पृष्ठभागावर थेट कोरून केलेली प्रागैतिहासिक कोरीव कामे. ( 'पिक्टोग्राफ' म्हणजे दगडावर काढलेली चित्रे, तर 'पेट्रोग्लिफ' म्हणजे कोरलेली चित्रे). ✅जागतिक वारसा दिन: दरवर्षी १८ एप्रिल रोजी सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

🔸 RTE प्रवेशासाठी ⭕️ 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ
🔸 RTE प्रवेशासाठी ⭕️ 30 एप्रिल पर्यंत मुदतवाढ

🙏🙏 पहलगाम स्मृती दिवस २२ एप्रिल 💐💐🙏🙏
🙏🙏 पहलगाम स्मृती दिवस २२ एप्रिल 💐💐🙏🙏

अल्काराझ, सबालेंका ठरले वर्षातील सर्वोत्तम खेळाडू स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ आणि बेलारूसची अव्वल महिला टेनिसपटू आ
अल्काराझ, सबालेंका ठरले वर्षातील सर्वोत्तम खेळाडू स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ आणि बेलारूसची अव्वल महिला टेनिसपटू आर्याना सबालेन्का यांना प्रतिष्ठित लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स 2026 मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले आहे. पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) या फुटबॉल संघाला 'वर्षातील सर्वोत्तम संघ' म्हणून घोषित करण्यात आले.

चर्चेतील मुद्दा - खाशाबा दादासाहेब जाधव ◾️जन्म - 15 जानेवारी 1925 (सातारा) ◾️गोळेश्वर गाव, कराड तालुका, सातारा जिल्हा ◾️निधन
चर्चेतील मुद्दा - खाशाबा दादासाहेब जाधव ◾️जन्म - 15 जानेवारी 1925 (सातारा) ◾️गोळेश्वर गाव, कराड तालुका, सातारा जिल्हा ◾️निधन - 14 ऑगस्ट 1984 ◾️23 जुलै 1952 रोजी पदक : स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक , भारतासाठी कुस्तीत पहिले ऑलिंपिक पदक ◾️1955 : मुंबई पोलिस दलात सब-इन्स्पेक्टर म्हणून रुजू ⏩ त्यांना मिळालेले पुरस्कार ◾️1992-93 : महाराष्ट्र सरकारचा मरणोत्तर छत्रपती पुरस्कार ◾️2000 : भारत सरकारचा मरणोत्तर अर्जुन पुरस्कार ◾️1982 : एशियन गेम्स दिल्लीत टॉर्च रनमध्ये सन्मान ◾️2010 : दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी बांधलेल्या कुस्ती स्टेडियमला त्यांचे नाव " पद्म पुरस्कार मुळे सध्या चर्चेत आहेत"

चालू घडामोडी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महिला 👆 चालू घडामोडी मध्ये वरील टॉपिक वर हमखास प्रश्न असतोच म्हणून तुमच्याकडे सेव्ह करून
चालू घडामोडी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय महिला 👆 चालू घडामोडी मध्ये वरील टॉपिक वर हमखास प्रश्न असतोच म्हणून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा ✍ धन्यवाद🙏 अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी वर्तमान निर्णयचे telegram चॅनेल जॉइन करून ठेवा: 📲 टेलिग्राम- https://t.me/WartmanNirnay

🌎 जागतिक पृथ्वी दिवस (Earth Day) 🌍 🌱 २०२६ ची थीम: "आमची शक्ती, आमचा ग्रह" 📍 महत्त्वाचे मुद्दे: • 🗓 पहिली वेळ: २२ एप्रिल १९७० • 👤 सुरुवात: अमेरिकन सिनेटर गेलॉर्ड नेल्सन • 🗺 सहभागी देश: १९२ पेक्षा जास्त देश • 🎯 उद्देश: पर्यावरण संरक्षणास पाठिंबा देणे ✨ पृथ्वी दिवस २०२६ - काही खास तथ्ये ✨ 🔄 नूतनीकरणक्षम ऊर्जा: सौर, पवन, जल आणि भूतापीय ऊर्जेला चालना देणे. ⚡ लक्ष्य २०३०: जागतिक स्तरावर स्वच्छ वीज निर्मिती तिप्पट करणे. 🌡 जागरूकता: ग्लोबल वॉर्मिंग आणि प्रदूषणाविरुद्ध ठोस पावले उचलणे. 🌎 पृथ्वी: एका नजरेत 🌎 • 📏 एकूण क्षेत्रफळ: ५१० दशलक्ष चौ. किमी. • ⛰ जमीन क्षेत्रफळ: १४९ दशलक्ष चौ. किमी. • 💧 जल क्षेत्रफळ: ३६१ दशलक्ष चौ. किमी. • ⚖ पृथ्वीचे वस्तुमान: ५.९७६ × १०^(२४) किलोग्रॅम • ☀️ सूर्यापासून अंतर: १४,९४,७०,००० किमी. • 🌙 पृथ्वीचा उपग्रह: चंद्र 🤝 प्रमुख जागतिक परिषदा 🤝 • 🇧🇷 पृथ्वी परिषद (रिओ-डी-जेनेरियो): १९९२ • 🇿🇦 जोहान्सबर्ग परिषद (रिओ+१०): २००२ • 🇧🇷 रिओ+२० (रिओ-डी-जेनेरियो): २०१२ 📅 इतर महत्त्वाचे दिवस 📅 • 💧 २२ मार्च: जागतिक जल दिवस • 🦋 २२ मे: आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस • 🌳 ५ जून: जागतिक पर्यावरण दिवस 🧪 उत्पत्तीचा सिद्धांत 🧪 🌌 बिग बँग सिद्धांत: जॉर्ज लेमैत्रे यांनी मांडलेला पृथ्वी आणि विश्वाच्या उत्पत्तीचा प्रमुख सिद्धांत. 🔖 https://t.me/WartmanNirnay

♦️ किनारपट्टीच्या लांबीमध्ये 3582 किलोमीटरने वाढ.. 💬 1970 च्या तुलनेत गणना पद्धतीसाठी मॉडेम, जीआयएस सॉफ्टवेअरसारख्या तंत्रज्ञानाचा वापर.. 💬 देशाच्या किनारपट्टीची लांबी 7516.60 किलोमीटरवरून 11,098.81 किलोमीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. 💬 महाराष्ट्राच्या किनारपट्टीची लांबीही 720 किलोमीटरवरून 877.97 किलोमीटर झाली आहे. 💬 बेटांची संख्या 1298 (ऑफशोअर बेटे-1059 व बेटे 239 बेटे) इतकी अंतिम करण्यात आली आहे. 💬 महाराष्ट्राची किनारपट्टी सुमारे १५८ किलोमीटरने वाढली आहे. ✍️ समुद्रकिनारपट्टी कि.मी नुसार ( राज्ये ) 1) गुजरात -2340.62 किमी 2) तमिळनाडू - 1068.69 किमी 3) आंध्र प्रदेश - 1053.07 किमी 4) महाराष्ट्र - 877.97 किमी 5) पश्चिम बंगाल - 721.02 किमी ✍️ केंद्रशासित प्रदेश 1). अंदमान आणि निकोबार - 3083.50 किमी ✍️ महत्त्वाचे - प्रमाण (स्केल) व गणना पद्धतीमध्ये झालेला फरक लांबी वाढण्यास कारणीभूत ठरला.

🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासा
🚨महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक > एकूण 9 जागांच्यासाठी > निवडणूक - 12 मे 2026 > निकाल - 12 मे 2026 > एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे

👍👍👍👍👍👍
👍👍👍👍👍👍

📌 काही महत्वाचे 👇👇 (1)अम्मू स्वामिनाथन -  मद्रास हिंदू कोड बिलावर भाष्य 2) दाक्षायनी वेलायुधन- कोचीन पहिल्या (दलित महिला पदवीधर. दलित हक्कांसाठी आग्रही (3 )बेगम ऐझाझ रसूल  - उत्तर प्रदेश  एकमेव मुस्लिम महिला सदस्य. स्वतंत्र मतदारसंघांना विरोध (4)दुर्गाबाई देशमुख  -आंध्र  वकील, स्वातंत्र्यसैनिक. आंध्र महिला सभेच्या संस्थापक (5 )हंसा जीवराज मेहता - बाॅम्बे  गुजरात शिक्षणतज्ज्ञ. AIWC च्या अध्यक्षा (6)कमला चौधरी  -उत्तर प्रदेश  स्वातंत्र्यसैनिक, हिंदी लेखिका (7)लीला रॉय  -बंगाल क्रांतिकारी, शिक्षणतज्ज्ञ (8 )मालती चौधरी- ओडिशा स्वातंत्र्यसैनिक. 'तूफानांची राणी' (9) पूर्णिमा बॅनर्जी -  उत्तर प्रदेश  मिठाच्या सत्याग्रहात सहभाग (10 )राजकुमारी अमृत कौर  - पंजाब  पहिल्या आरोग्य मंत्री. AIIMS ची स्थापना (11) रेनुका रे -बंगाल  हिंदू कोड बिल व महिला वारसा हक्कांसाठी लढा (12 )सरोजिनी नायडू-- बिहार 'भारत कोकिळा'. काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा (13) सुचेता कृपलानी -  UP च्या पहिल्या महिला मुख्यमंत्री (14)विजया लक्ष्मी पंडित -उत्तर प्रदेश UN आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा (15 )ॲनी मस्करीन   त्रावणकोर-कोचीन वकील. सार्वत्रिक प्रौढ मताधिकारासाठी आग्रही

♦️👉मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर; कामकाजावर परिणाम.
♦️👉मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर; कामकाजावर परिणाम.

🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. ☑️ या दिवसाची संकल्पना अमे
🌏 जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो. ☑️ या दिवसाची संकल्पना अमेरिकेमध्ये 1970 मध्ये जॉन मॅकोनेल यांनी मांडली होती. ☑️ पृथ्वीवरील पर्यावरणाचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या दिवसामागचा उद्देश आहे. ☑️ एकूण 193 देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो. ☑️ 2026 साठी पृथ्वी दिनाची थीम: 👉 "Planet vs Plastics" (प्लास्टिक विरुद्ध पृथ्वी) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/WartmanNirnay

महाज्योती अपडेट्स. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या लष्करातील सैनिक भरती परीक्
महाज्योती अपडेट्स. भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या लष्करातील सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण २०२५-२६ करिता प्रवेश रद्द करण्यात येणाऱ्या विद्यार्थांची यादी

🚨स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3003 जागांसाठी भरती.. 📣शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. 🛡 वयाची अट : 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25/27/28//30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🎯 नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 😀 Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]   🧑‍💻 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2026 (11:00 PM) 🗓 परीक्षा : जून 2026 🔗 Online Apply Link : https://ssc.gov.in/login

🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━
🔥 मिशन TET महाटेस्ट सिरीज 2026 🔥 “मी TET पास होणारचं!” 💪📚 🎯 टेस्ट सिरीज कालावधी – पास होईपर्यंत अनलिमिटेड ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 काय मिळणार? 1️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 20 TET भरती प्रश्नपत्रिका टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 2️⃣ आजपर्यंत झालेले सर्व 3000 TET टॉपिकवाईज प्रश्न टेस्ट सिरीज प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणांसह 3️⃣ सेल्फ अनलिमिटेड ऑनलाईन सराव टेस्ट सिरीज 4️⃣  E-Book सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह E-Book स्वरूपात PDF मध्ये वाचता येणार. ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 PYQ Test Series (2013–2025) ✔ सर्व प्रश्नपत्रिका प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह ✔ ऑनलाईन टेस्ट स्वरूपात उपलब्ध 🛑टॉपिकवाईज PYQ 200 प्रश्नसंच (2013–2025) ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 सराव Test Series ✔ 50 फुल प्रश्नपत्रिका (Explanation सहित) ✔ 100 टॉपिकवाईज सराव प्रश्नसंच स्पष्टीकरणासह ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🛑 Self Unlimited Practice उपक्रम (महाराष्ट्रात प्रथमच!) ✔ हवा तो विषय/टॉपिक/सबटाॅपिक निवडा ✔ प्रश्नसंख्या स्वतः ठरवा ✔ Weak & Strong Points ओळखा. ✔ अनलिमिटेड सरावाने Weak ला Strong बनवा 🔥 पदोपदी आपला Performance ट्रॅक करत सुधारणा करत शिका. 🏆 All Maharashtra Rank + Live Competition Feature ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 6 IN 1 COMBO OFFER 💰 Fees Details: 📘 Paper 1 – ₹199/- 📘 Paper 2 – ₹199/- 📘 Paper 1+📗 Paper 2 – ₹299/- ━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 कोर्स घेण्यासाठी खालील GPay वर पेमेंट करून त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. 💳 Payment (GPay): 9637637380 📩 अधिक माहितीसाठी Helpline WhatsApp Link: https://wa.link/jc4wz7 ❤️ मोफत स्टडी मटेरियल साठी तुमच्या हक्काचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ➖ Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct 🚀 तयारी करा स्मार्ट पद्धतीने… आणि 2026 मध्ये TET क्लिअर करा खात्रीने! 🤳TET ची तयारी करणाऱ्या मित्रांना/ नातेवाईकांना नक्की शेअर करा.

TET 2026 चे नोटीफिकेशन आणि अभ्यासक्रम पाहून घ्या.

JUMBO Study group - Статистика и аналитика Telegram-канала @e_smartstudy