JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
❤️ भारती प्रकाशन पुणे यांचे पोलीस भरती 50,000 जम्बो स्मार्ट बुकचे प्रकाशन
🚨Super cop and first woman IPS officer of Maharashtra,
Meeran Chadha Borwankar यांच्या शुभहस्ते संपन्न 🔥🔥
🚨 मीरा चढ्ढा बोरवणकर या महाराष्ट्र केडरमधील 1981 च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) निवृत्त अधिकारी आहेत.
🧿50,000 जम्बो पुस्तक डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
27 янв. 2025, 23:36
3 642
✡ राज्यात दहा हजार पोलिसांची भरती होणार
➡️ डिसेंबर 2025 पर्यंतच्या सर्व रिक्त पदांची....👍
Join @
27 янв. 2025, 22:54
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
Change झालेले प्रश्न अंतिम उत्तरतालिकेनुसार
27 янв. 2025, 07:26
3 642
Repost from My Pocket Study
प्रथम उत्तरतालिका इथे आहे
Cancel & Change प्रश्न बघून सांगा
27 янв. 2025, 07:26
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
C-SAT पेपर
अंतिम उत्तरतालिका
27 янв. 2025, 07:26
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024
सामान्य अध्ययन (GS) पेपर
अंतिम उत्तरतालिका
27 янв. 2025, 07:26
3 642
Repost from My Pocket Study
कुंभ मेळा भारतातील सर्वात मोठा आणि पवित्र धार्मिक उत्सव आहे, जो हिंदू धर्मीयांमध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा मेळा चार वेगवेगळ्या ठिकाणी, म्हणजेच हरिद्वार, प्रयागराज (अलाहाबाद), उज्जैन आणि नाशिक येथे चतुर्भुज पद्धतीने दर 12 वर्षांनी एकदा आयोजित केला जातो. प्रत्येक ठिकाणी 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभ मेळ्याला विशिष्ट ज्योतिषीय गणना व ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार वेळ निश्चित केली जाते.
कुंभ मेळ्याचे प्रकार:
1. अर्धकुंभ मेळा: प्रत्येक 6 वर्षांनी होतो.
2. पूर्ण कुंभ मेळा: प्रत्येक 12 वर्षांनी होतो.
3. महाकुंभ मेळा: प्रत्येक 144 वर्षांनी (12 पूर्ण कुंभांच्या चक्रानंतर) होतो.
महत्त्व:
कुंभ मेळ्याला गंगा, यमुना, गोदावरी आणि क्षिप्रा या नद्यांचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या ठिकाणी पवित्र स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि मोक्षाची प्राप्ती होते. कुंभ मेळ्याचे मुख्य आकर्षण पवित्र स्नान, विविध साधू-संतांची दर्शन, धार्मिक प्रवचने आणि सांस्कृतिक कार्यक्रम असतात.
विशेषता:
कुंभ मेळा युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत समाविष्ट आहे.
27 янв. 2025, 06:22
3 642
Repost from My Pocket Study
2 फेब्रुवारी 2025 आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) लेखनिक आणि /अथवा भरपाईवेळेसाठी पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे
Join https://t.me/mahaparikshagov
27 янв. 2025, 06:21
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
जाहिरात क्रमांक ०७०/२०२३- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे
27 янв. 2025, 06:20
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
✅ बृहन्मुंबई महानगरपालिका 🔴
BMC NEW_RR
पद - कार्यकारी सहाय्यक
27 янв. 2025, 06:20
