JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 636
Подписчики
-524 часа
-177 дней
-6230 дней
Архив постов
3 635
Repost from My Pocket Study
बारावीचा निकाल बघण्यासाठी लिंक.
1. mahresult.nic.in
2. http://hscresult.mkcl.org
3. www.mahahsscboard.in
4. https://results.digilocker.gov.in
21 мая 2024, 03:19
3 635
Repost from JUMBO Study group
Loksatta-Mumbai 21-05.pdf13.97 MB
21 мая 2024, 03:18
21 мая 2024, ~03:18
3 635
5630. कोणत्या ठिकाणी जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले?
20 мая 2024, 11:20
3 635
5629. कोणता देश जगातील पहिला देश ठरला जेथे महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यात आला?
20 мая 2024, 11:20
3 635
5628. कोणत्या राज्यात इंदिराम्मा आवास योजना करण्यात येणार आहे?
20 мая 2024, 11:20
3 635
5627. कोणत्या ठिकाणी INS जटावू भारतीय नौदल तळ सुरु करण्यात आले आहे?
20 мая 2024, 11:20
3 635
5626. जगात भारत मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आला आहे?
20 мая 2024, 11:20
3 635
5625. केंद्रिय मंत्रीमंडळाने ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
20 мая 2024, 11:20
