ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 650
Подписчики
-124 часа
-107 дней
-5930 дней
Архив постов
Loksatta-Mumbai 08-11.pdf41.47 MB
08 нояб. 2025, 04:03

Loksatta Nagpur 08-11.pdf19.03 MB
08 нояб. 2025, 04:03

Loksatta Ahilyanagar 08-11.pdf11.93 MB
08 нояб. 2025, 04:03

Loksatta-Nashik 08-11.pdf25.21 MB
08 нояб. 2025, 04:03

➡️ विरूध्द अर्थी शब्द ➡️ 👉 अतिरेकी✖विवेकी 👉 रसिक✖अरसिक 👉 अतिवृष्टी✖अनावृष्टी 👉 उदय✖अस्त 👉 अनुकूल✖प्रतिकूल 👉 ककृश✖मंजुळ 👉 अधोगती✖प्रगती 👉 गोड✖कडू 👉 अबोल✖बोलका 👉 अवनती✖उन्नती 👉 अमृत✖विष 👉 नीती✖अनीती 👉 आरंभ✖शेवट 👉 अंहकार✖विनंम्रता 👉 आशा✖निराशा 👉 गर्विष्ठ✖विनंम्र 👉 आळशी✖कामसू 👉 शूर✖भिञा 👉 आस्तिक✖नास्तिक 👉 आराम✖कष्ट 👉 इष्ट✖अनिष्ट 👉 अब्रू✖बेअब्रू 👉 उंच✖बुटका 👉 आगमन✖निगृमन 👉 अवाॅचीन✖प्राचीन 👉 निरभ्र✖आभ्राच्छादित 👉 एकमत✖दुमत 👉 आयात✖नियात 👉 उलट✖सुलट 👉 आदर✖अनादर 👉 उपद्रवी✖निरूपद्रवी 👉 आघाडी✖पिछाडी 👉 गुण✖अवगुण/दोष 👉 अपराधी✖निरपराधी 👉 साकार✖निराकार 👉 अशक्त✖सशक्त 👉 शकुन✖अपशकुन 👉 सुकाळ✖दुष्काळ 👉 अपमान✖सन्मान 👉 सावध✖बेसावध 👉 साम्यवाद✖भांडवलशाही 👉 अमावास्या✖पोर्णीमा 👉 हषृ✖खेद 👉 अवघड✖सोपे 👉 विकास✖र् हास 👉 प्रकाश✖काळोख 👉 विधवा✖सधवा 👉 कंजुस✖उदार 👉 गध्य✖पध्य 👉 मंद✖चपळ 👉 सुर✖असुर 👉 निःशस्ञ✖सशस्ञ 👉 विघटन✖संघटन 👉 स्वामी✖सेवक 👉 तेजी✖मंदी 👉 पाप✖पुण्य 👉 खोल✖उथळ 👉 नागरी✖ग्रामीण 👉 देव✖दानव 👉 कमाल✖किमान 👉 उचित✖अनुचित 👉 सुसंवाद✖विसंवाद 👉 तप्त✖शीतल 👉 खंडन✖मंडन 👉 स्वातंञ्य✖पारतंञ्य 👉 ज्ञान✖अज्ञान 👉 पचन✖अपचन 👉 सासर✖माहेर 👉 जहाल✖मवाळ 👉 वियोग✖संयोग 👉 संवाद✖विवाद 👉 श्वास✖निःश्वास 👉 सुसह्य✖असह्य 👉 सुरस✖निरस 👉 सबल✖दुबृल 👉 निंदा✖स्तुती 👉 रणशूर✖रणभीरू 👉 वंध्य✖निंध्य 👉 आंतरजातीय✖सजातीय 👉 वर✖वधू 👉 स्थूल✖कृश 👉 सुरूप✖कुरूप 👉 ज्ञात✖अज्ञात ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

मराठी म्हणी :- अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते - एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा. आधी पोटोबा मग विठ्ठोबा - आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजूरी - आधी भोजन मग देवपूजा असतील शिते तर जमतील भुते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. आईचा काळ बायकोचा मवाळ - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आलीया भोगाशी असावे सादर - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे अचाट खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते - अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं - स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. अळी मिळी गुप चिळी - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो ध्वनी - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे.  ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

📕 प्रसिद्ध पक्षी अभयारण्ये ▪️नांदूर मधमेश्वर =नाशिक ▪️जायकवाडी=छ संभाजीनगर ▪️नायगाव मयूरेश्वर (मोर)=बीड ▪️मायणी=सातारा ▪️ठाणे खाडी (फ्लोमिंगो पक्षी)=ठाणे ▪️फणसाड=रायगड ▪️नर्नाळा=अकोला ▪️मयुरेश्वर (मोर)=बारामती, पुणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

➡️ भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ➡️ भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ➡️ भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ➡️ भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ➡️ AI चा शालेय पुस्तकात वापर - केरळ ➡️ भारतातील पहिला AI आधारित चित्रपट - इराह ➡️ भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ➡️ जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) ➡️ जगातील पहिली AI सीईओ - मीका ➡️ भारतातील पहिली AI न्यूज अँकर - लिसा ➡️ भारतातील पहिले AI विद्यापीठ - कर्जत ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त मुख्य उद्देश – 👉 महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्स
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी Brand Ambassador म्हणून नियुक्त मुख्य उद्देश – 👉 महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन देणे 👉 नशामुक्त (Drug-Free) जीवनशैलीचा प्रचार 👉 लैंगिक समानता (Gender Equality) 👉 महिला सशक्तीकरण (Women’s Empowerment) वाढविणे ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

✅ 07 नोव्हेंबर 2025 चालू घडामोडी ✅ १. भारतातील गोड क्रांतीला चालना देणाऱ्या राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियानाचा अर्थसंकल्पीय खर्च किती आहे? – ₹५०० कोटी २. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केला जाईल? – कुरुक्षेत्र ३. आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) द्वारे नैसर्गिक जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान मिळवणारे एकमेव भारतीय उद्यान कोणते बनले आहे? – कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान ४. भारतातील पहिल्या एंड-टू-एंड सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टरचे उद्घाटन कोठे झाले? – भुवनेश्वर ५. भारत सरकार कोणाच्या १५० व्या जयंतीनिमित्त १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान लोकसंख्या गौरव वर्ष पंधरवडा साजरा करत आहे? – बिरसा मुंडा ६. अलीकडेच २०२५ चा जागतिक शांतता आणि सुरक्षा नेता पुरस्कार कोणाला देण्यात आला? – श्री श्री रविशंकर ७. ५३ व्या शांती स्वरूप भटनागर मेमोरियल इनडोअर स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले? – धनबाद ८. दक्षिण नौदल कमांडमध्ये तैनात असलेले पहिले सर्वेक्षण जहाज असलेल्या सर्वेक्षण वेसल वर्गाच्या तिसऱ्या जहाजाचे नाव काय आहे? – इक्षक ९. डिजिटल समावेशनासाठी स्टारलिंकसोबत भागीदारी करणारे कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे? – महाराष्ट्र १०. भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक रॉकेटचे नाव काय आहे? – वायुपुत्र ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

विरुद्ध अर्थी शब्द : शब्द अर्थ तिरपा सरळ नम्रता गर्विष्ठपणा एकमत दुमत उदय अस्त आशीर्वाद शाप अधिक उणे धूर्त भोळा थोर सान अनुयायी पुढारी धनवंत गरीब निंध वंध दोषी निर्दोषी दीर्घ र्हीस्व अभिमानी निराभिमानी देशभक्त देशद्रोही अक्कलवान बेअक्कल दाट विरळ अनायास सास कृत्रिम नैसर्गिक सकर्मक अकर्मक लोभी निर्लोभी लाजरा धीट साहेतुक निर्हेतुक हिंसा अहिंसा राजमार्ग आडमार्ग श्वास नि:श्वास सुर असुर साक्षर निरक्षर सुरस निरस पूर्णांक अपूर्णांक नि:शस्त्र सशस्त्र सुजाण अजाण गंभीर अवखळ सुलक्षणी कुलक्षणी चोर साव सुज्ञ अज्ञ सुकाळ दुष्काळ सगुण निर्गुण टणक मऊ/ मृदु चपळ मंद सुबोध दुर्बोध अनीती नीती सदैव दुर्दैव दुष्ट सुष्ट स्वातंत्र्य पारतंत्र्य साकार निराकार स्वर्ग नरक दिन रजनी अध्ययन अध्यापन स्वकीय परकीय मनोरंजक कंटाळवाणे सौंदर्य कुरूपता खंडन मंडन एकी बेकी उघड गुप्त अवखळ गंभीर उथळ खोल पूर्वगामी कर्मत अतिवृष्टी अनावृष्टी रणशूर रणभिरू माजी आजी शाप वर अवनत उन्नत तीव्र सौम्य शीतल तप्त, उष्ण कंजूष उघडया अवधान अनावधान प्रसन्न अप्रसन्न मर्द नामर्द शंका खात्री कृपा अवकृपा व्दार जीत गमन आगमन कल्याण अकल्याण ज्ञात अज्ञात स्तुति निंदा वंध निंध सत्कर्म दुष्कर्म खरे खोटे भरती ओहोटी स्थूल सूक्ष्म, कृश सुसंबद्ध असंबद्ध हर्ष खेद विधायक विघातक हानी लाभ संघटन विघटन सुंदर कुरूप सार्थक निरर्थक स्वस्थ अस्वस्थ लठ्ठ कृश, बारीक भरभराट र्हास मलूल टवटवीत सुसंगत विसंगत तप्त थंड आंदी अनादी धर्म अधर्म सनाथ अनाथ सशक्त अशक्त कीर्ती अपकीर्ती ऐच्छिक अनैच्छिक गुण अवगुण अनुकूल प्रतिकूल उत्तीर्ण अनुत्तीर्ण यश अपयश आरंभ अखेर रसिक अरसिक उंच सखल आवक जावक कमाल किमान उच्च नीच आस्तिक नास्तिक अल्पायुषी दीर्घायुषी अर्वाचीन प्राचीन उगवती मावळती अपराधी निरपराधी उपद्रवी निरुपद्रवी कृतज्ञ कृतघ्न खरेदी विक्री गध पध उपयोगी निरुपयोगी उत्कर्ष अपकर्ष उचित अनुचित जहाल मवाळ जमा खर्च चढ उतार कर्णमधुर कर्णकर्कश गोड कडू कच्चा पक्का चंचल स्थिर चढाई माघार चिमुकला प्रचंड जलद सावकाश तीक्ष्ण बोथट शक्य अशक्य दृश्य अदृश्य प्रेम व्देष समता विषमता सफल निष्फल शोक आनंद पौर्वात्य पाश्चिमात्य मंजूर नामंजूर विधवा सधवा अज्ञान सज्ञान पोक्त अल्लड लायक नालायक सजातीय विजातीय सजीव निर्जीव सगुण निर्गुण साक्षर निरक्षर प्रकट अप्रकट नफा तोटा सुशिक्षित अशिक्षित शांत रागीट सुलभ दुर्लभ सदाचरण दुराचरण सह्य असह्य सधन निर्धन बंडखोर शांत संकुचित व्यापक सुधारक सनातनी सुदिन दुर्दिन ऋणको धनको क्षणभंगुर चिरकालीन आभ्राच्छादित निरभ्र अबोल वाचाळ आसक्त अनासक्त उत्तर प्रत्युत्तर उपकार अपकार ग्राह्य व्याज्य घाऊक किरकोळ अवजड हलके उदार अनुदार उतरण चढण जागृत निद्रिस्त टंचाई विपुलता तारक मारक दयाळू निर्दय नाशवंत अविनाशी धिटाई भित्रेपणा पराभव विजय राव रंक रेलचेल टंचाई सरळ वक्र शाश्वत आशाश्वत सधन निर्धन वियोग संयोग मृर्त अमृर्त राकट नाजुक लवचिक ताठर सचेतन अचेतन वैयक्तिक सामुदायिक सूचिन्ह दुश्चिन्ह सुकीर्ती दुष्कीर्ती रुचकर बेचव प्रामाणिक अप्रामाणिक लिखित लिखित विवेकी अविवेकी ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा. ➤ Share & Support Us :-https://t.me/mypocketstudy
07 нояб. 2025, 09:37

🔸नवी मुंबई महापालिका परिपत्रक.
🔸नवी मुंबई महापालिका परिपत्रक.
07 нояб. 2025, 09:33

शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त..
शैफाली वर्मा – हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त..
07 нояб. 2025, 09:33

जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या स
जा. क्र. ०५४/२०२५ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेच्या मुलाखती आयोगाच्या कार्यालयात दिनांक 18 व 19 नोव्हेंबर, 2025 रोजी नियोजित आहेत.
07 нояб. 2025, 09:33

------------------------------------ 📕एक प्रश्न फिक्स... अत्यंत महत्त्वाची माहिती- लिहून ठेवा..✍
------------------------------------ 📕एक प्रश्न फिक्स... अत्यंत महत्त्वाची माहिती- लिहून ठेवा..✍
07 нояб. 2025, 04:46

भारताचे राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' ला किती वर्षे पूर्ण झाले आहेत?
Anonymous voting
07 нояб. 2025, 02:24

आठवण करून द्यावं म्हटल फॉर्म भरायचा बाकी आहे.
आठवण करून द्यावं म्हटल फॉर्म भरायचा बाकी आहे.
07 нояб. 2025, 02:24

photo content
07 нояб. 2025, 02:24

हॅलोजन कुळातील नसलेले मूलद्रव्य कोणते ?
Anonymous voting
07 нояб. 2025, 02:24

खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन वर्गात मोडत नाही ?
Anonymous voting
07 нояб. 2025, 02:24