JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 641
Repost from My Pocket Study
🔰स्वच्छ गंगा मिशनने विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका प्रकल्प सुरू केला.
🔹नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा (NMCG) भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा रिव्हर डॉल्फिन यांना वाचवण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ₹ 1 कोटीच्या बजेटसह एक विशेष डॉल्फिन रुग्णवाहिका सादर करत आहे.
🔸'अडव्हान्सिंग रेस्क्यू सिस्टम फॉर द प्रोटेक्शन ऑफ स्ट्रँडेड गंगा नदी डॉल्फिन' या उपक्रमाचा उद्देश डॉल्फिन संवर्धनासाठी जागरूकता आणि सामुदायिक प्रशिक्षणाला
चालना देणे हा आहे.
Join - https://t.me/mahaparikshagov
18 нояб. 2024, 09:13
3 641
Repost from My Pocket Study
🔰पंकज अडवाणीने 28 वे जागतिक बिलियर्ड्स विजेतेपद पटकावले.
🔹पंकज अडवाणीने दोहा येथील IBSF जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिपमध्ये इंग्लंडच्या रॉबर्ट हॉलचा 4-2 असा पराभव करत सलग सातवे ऐतिहासिक 28वे जागतिक विजेतेपद पटकावले.
🔸अडवाणी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत (2006 आणि 2010 आवृत्ती) दोन सुवर्णपदकेही जिंकली आहेत.
🔹पुरस्कार : बिलियर्ड्स आणि स्नूकरसाठी अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण, पद्मश्री
Join - https://t.me/mahaparikshagov
18 нояб. 2024, 09:13
3 641
शांतता कालावधीत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या राजकीय प्रचार, प्रसारावर बंदी
नियमांचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग करणार कडक कारवाई
18 нояб. 2024, 09:05
3 641
Repost from My Pocket Study
⭕ चालक चे सर्व महत्त्वाचे चिन्ह आहेत...
👉 मुंबई चालक लेखी परीक्षेसाठी नक्कीच उपयुक्त पडेल सर्वांना व्यवस्थित वाचून काढा समजून घ्या...
➗➗➗➗➗➗➗➗➗
https://t.me/mahaparikshagov
18 нояб. 2024, 05:39
3 641
Repost from My Pocket Study
5. "I Have the Streets: A Kutti Cricket Story" हे कोणाचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले?
18 нояб. 2024, 02:09
3 641
Repost from My Pocket Study
4. 2024 या वर्षाचा World Press Photo of the Year या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
18 нояб. 2024, 02:09
3 641
Repost from My Pocket Study
3. 'हेन्ले अँड पार्टनर्स' आणि 'न्यू वर्ल्ड वेल्थ' यांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केलेल्या सर्वात श्रीमंत शहरे अहवाल 2024 नुसार जगातील सर्वात श्रीमंत शहर कोणते ठरले?
18 нояб. 2024, 02:09
3 641
Repost from My Pocket Study
2. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2024 नुसार भारत कितव्या स्थानावर आहे?
18 нояб. 2024, 02:09
3 641
Repost from My Pocket Study
1. UNFPA च्या स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2024 नुसार पुढील किती वर्षात भारताची लोकसंख्या दुप्पट होईल असा अंदाज व्यक्त केला?
18 нояб. 2024, 02:09
3 641
Repost from My Pocket Study
⭐️ TCS ने विचारलेले ENGLISH GRAMMAR वरील सर्व प्रश्न एकत्रित
👉 #BMC TCS घेणार आहे. ✅
👉 SAVE करून ठेवा..
➖➖➖➖➖➖➖➖➖
⭐️
18 нояб. 2024, 01:20
3 641
Repost from My Pocket Study
♦️हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी..
👉 JOIN https://t.me/mahaparikshagov
17 нояб. 2024, 23:15
