ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 636
Подписчики
-524 часа
-177 дней
-6230 дней
Архив постов
5680. नुकतेच सेला बोगद्याचे उद्घाटन झाले, हा बोगदा कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5679. किती लाख निरक्षरांची नोंद नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात झाली आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5678. कोणत्या खाजगी अवकाश कंपनीने जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप ची यशस्वी चाचणी घेतली आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5677. कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिवस समारोह कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या उपस्थित होत्या?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5676. किती किलो वजन DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्नी 5 क्षेपणास्त्राचे आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5675. भारताच्या आर. अश्विन ने कितवे स्थान कसोटी क्रिकेट मध्ये एका डावात 5 बळी सर्वाधिक वेळा घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

5674. महाराष्ट्रात किती लाख निरक्षरांची नोंद नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत झाली आहे?
Anonymous voting
25 мая 2024, 09:32

+2
🔖 संपूर्ण शालेय भूगोल पाठ्यपुस्तक नोट्स ✍️ अबुज पाटील सर ➖➖➖➖➖➖ 📱  @ChaluGhadamodi2023
25 мая 2024, 09:28

Repost from My Pocket Study
'मसालेदार महाराष्ट्र 'महाराष्ट्रातील मसाल्याचे आर्थिक महत्व समजवून देणारा लेख..
'मसालेदार महाराष्ट्र 'महाराष्ट्रातील मसाल्याचे आर्थिक महत्व समजवून देणारा लेख..
25 мая 2024, 05:46

Repost from My Pocket Study
🎯बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल ' हे नाव ओमानने सुचवले आहे आणि अरबी भाषेत त्याचा अर्थ ' वाळू ' असा ह
🎯बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला 'रेमल ' हे नाव ओमानने सुचवले आहे आणि अरबी भाषेत त्याचा अर्थ ' वाळू ' असा होतो .. लक्षात ठेवा 👆👍imp
25 мая 2024, 02:15

Repost from My Pocket Study
🔰भारताने 'वन नेशन, वन एअरस्पेस'साठी "मिशन इशान" लाँच केले. 🔹भारताचे मिशन ISHAN चे उद्दिष्ट चार फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन (FIR
🔰भारताने 'वन नेशन, वन एअरस्पेस'साठी "मिशन इशान" लाँच केले. 🔹भारताचे मिशन ISHAN चे उद्दिष्ट चार फ्लाइट इन्फॉर्मेशन रिजन (FIR) चे एकीकरण करून हवाई वाहतूक व्यवस्थापनाचे केंद्रीकरण करणे आहे, ज्याचे नियंत्रण नागपूरपासून केले जाते.  🔸युनिफाइड सिस्टममुळे गर्दी कमी होईल, प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि कार्बन फूटप्रिंट कमी होईल. 🔹यामुळे देशभरातील हवाई वाहतूक व्यवस्थापनाची कार्यक्षमता आणि सुरक्षितता देखील वाढेल.
25 мая 2024, 02:15

Repost from My Pocket Study
✡ अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर 🏆 ‼️ दरवर्षी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिर
✡ अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर 🏆 ‼️ दरवर्षी नाट्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या रंगकर्मीचा मराठी नाट्य परिषदेच्या वतीने सत्कार केला जातो. ‼️ 14 जून 2024 रोजी संध्याकाळी 4 वाजता माटुंगामधील यशवंत नाट्य संकुलात अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.
25 мая 2024, 02:15

Repost from My Pocket Study
पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जाॅईन करा https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जाॅईन करा https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
25 мая 2024, 02:13

Repost from My Pocket Study
photo content
+1
25 мая 2024, 02:01

Repost from My Pocket Study
https://mpscbooks.in/categories/dhamaka-sale-bharti-prakashan-books-flat-50 *धमाका सेल सुरू झाला आहे. .....@flat 50% off......आगामी जिल्हा परिषद भरती परीक्षाभिमुख पुस्तकांसाठी* *आजच याचा लाभ घ्या......MPSCBOOKS.IN वर*
25 мая 2024, 02:00

Repost from My Pocket Study
+1
50% डिस्काउंट टायटल लिस्ट.pdf
25 мая 2024, 02:00

Repost from My Pocket Study
📣 विद्यार्थी हिताकरिता विशेष ऑफर 💐💐👌 🎊🎉गोल्डन ऑफर आता मिळवा चक्क 50% डिस्काउंटमध्ये पुस्तके तेही अगदी घरपोच 📚 📌ऑफर मर्यादित कालावधीसाठी 🤗 💁‍♀आगामी जिल्हा परिषद भरती करीता एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभीमुख पुस्तके ऑनलाईन व मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध📚 1) लेटेस्ट TCS पेपर स्मार्ट बुक MRP-430 , OFFER-215 2) जिल्हा परिषद संपूर्ण भरती IBPS पॅटर्न गाईड- सर्व पदांसाठी ALL IN ONE गाईड MRP-400 , OFFER-200 3) ग्रामसेवक भरती संपूर्ण IBPS गाईड MRP-390 , OFFER-195 4) कनिष्ठ सहाय्यक भरती स्मार्ट बुक MRP-380 , OFFER-190 5)आरोग्य सेवक/परीचारिका स्मार्ट बुक गाईड MRP-480 , OFFER-240 6) आरोग्य विभाग संपूर्ण भरती गाईड सर्व पदांसाठी MRP-400 , OFFER-200 7)222 आरोग्य भरती प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-490 , OFFER-245 8)202 TCS जंबो प्रश्नपत्रिका संच स्मार्ट बुक MRP-790 , OFFER-395 9)20000 TCS जंबो विषयनिहाय वर्गीकरण स्मार्ट बुक MRP-720 , OFFER-360 🎯ऑनलाईन ऑर्डर लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🎯डेमो व्हिडिओ ट्रेलर लिंक - https://www.youtube.com/live/CgcgHx15Zbs?si=v6zEyCTUwF33OWmN 🎯डेमो कॉपी व अधिक माहितीसाठी व्हाट्सअप्प लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 👉जर आपणास खरच पोस्ट मिळवायची असेल तर एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके ☄️भारती प्रकाशन पुणे 9767165594 9552976452
25 мая 2024, 02:00

Repost from My Pocket Study
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 स्पेशल पोलीस भरती सर्व स्मार्ट बुक्स मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झालेले आहेत 👌👌 👉पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मागणी व गरजेनुसार विविध भागात उपलब्ध 🔷 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक 🔺 सामान्य ज्ञान ,मराठी ,अंकगणित-बुद्धिमत्ता सर्व विषयांचे 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील टॉपिकवाईज विश्लेषण केलेले 45000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷 666 जम्बो भाग -1 🔺2004 ते 2018 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷 666 जम्बो भाग -2 🔺2019 ते 2023 मधील झालेल्या सर्व PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷101 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या व गडचिरोली 2022 च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 🔷100 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔺 लेटेस्ट 2021-22 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश 👨‍✈️ स्पेशल पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺 मागील झालेल्या सर्व PYQ पोलीस चालक भरतीच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा + चालक पदाच्या भरतीच्या नवीन कायद्यांचा समावेश. 🔷 पोलीस भरती संपूर्ण मार्गदर्शक 🔺ALL IN ONE (G.K, मराठी, अंकगणित-बुद्धिमत्ता,) सर्व विषयांचे टॉपिकवाईज व्हिडिओ+टेस्ट सिरीज ❤️‍🔥 स्पेशल पोलीस भरती अंकगणित बुद्धिमत्ता स्मार्ट बुक 🔥🔥2004 ते 2023 मागील 20 वर्षातील 370+प्रश्नपत्रिकांमधील प्रश्नांची उत्तरे सखोल स्पष्टीकरणासह विश्लेषण 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलीच पाहिजे अशी अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तके 📚 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 😊 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉डेमो स्पेशल पोलीस भरतीसाठीची स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ- https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share ➡️ डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 संपर्क भारती प्रकाशन पुणे मो. 9552976452
25 мая 2024, 01:59

Repost from My Pocket Study
🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT
🔹ऑनलाइन ऑर्डर BOOK STORE https://bit.ly/3X1T2yT
25 мая 2024, 01:59

Repost from My Pocket Study
News paper 25 May 2024.pdf4.43 MB
25 мая 2024, 01:57