ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 641
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
🛑 यात प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल कलम -153 आणि कॉमन राज्यपाल सुद्धा कलम 153 लक्षात ठेवा.. बाकी राज्यपाल नियुक्ती - कलम 1
🛑 यात प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल कलम -153 आणि कॉमन राज्यपाल सुद्धा कलम  153 लक्षात ठेवा.. बाकी राज्यपाल नियुक्ती - कलम 155
15 сент. 2024, 11:29

+7
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न पर्यायासह...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
15 сент. 2024, 02:30

🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 🫶🏻सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… पुरावे असतील तरच दाखवता येतात ना… पुरावे नाहीत तर बोलबचन कश्याच्या आधारावर करता?!??! 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
15 сент. 2024, 02:30

Repost from My Pocket Study
🔰भारतीय अन्न महामंडळाने 'स्वच्छता ही सेवा' अभियान सुरू केले. 🔸हे देशभरात 760 ठिकाणी लॉन्च करण्यात आले. 🔹मोहीम तीन खांबांवर
🔰भारतीय अन्न महामंडळाने 'स्वच्छता ही सेवा' अभियान सुरू केले. 🔸हे देशभरात 760 ठिकाणी लॉन्च करण्यात आले. 🔹मोहीम तीन खांबांवर लक्ष केंद्रित करते: FCI सुविधांमध्ये स्वच्छता वाढवणे, लोकसहभागाला प्रोत्साहन देणे आणि स्वच्छता कामगारांसाठी आरोग्य तपासणी करणे. 🔸"स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता" या थीमवर असलेल्या या मोहिमेचा उद्देश FCI च्या अन्न सुरक्षा ऑपरेशन्समध्ये स्वच्छतेचा समावेश करणे आहे आणि SHS पोर्टलवर त्याचे निरीक्षण केले जाईल.
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
🔰अखिल भारतीय राजभाषा संमेलन नवी दिल्लीत होणार आहे. 🔹चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार असून,
🔰अखिल भारतीय राजभाषा संमेलन नवी दिल्लीत होणार आहे. 🔹चौथे अखिल भारतीय राजभाषा संमेलन भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार असून, विशेष आवृत्तीचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार आहे. 🔸कार्यक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन एक स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणे जारी केले जाईल. 🔹राजभाषा विभागाकडून भारतीय भाषांमध्ये आलेल्या पत्रांचे भाषांतर सुलभ करण्यासाठी भारतीय भाषा विभाग सुरू केला जाईल.
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
देशातील पहिली वंदे मेट्रो (अहमदाबाद ते भुज)
देशातील पहिली वंदे मेट्रो (अहमदाबाद ते भुज)
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र.
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र.
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परीक्षा 27 आणि 28 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परीक्षा 27 आणि 28 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे.
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
👉दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिन
👉दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या मुलाखती पुढे ढकलण्यात येत आहेत. मुलाखतीचा सुधारित दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल
14 сент. 2024, 23:44

Repost from My Pocket Study
👉पवित्र पोर्टल नवीन सूचना
👉पवित्र पोर्टल नवीन सूचना
14 сент. 2024, 23:44

टेलिग्राम बंद होण्याबाबत काही बातम्या येत आहेत यासाठी आपला नवीन WhatsApp चा चॅनल तयार करत आहोत. तो सर्वांनी जॉईन करून घ्या कारण की जर टेलिग्राम बंद झाले तर यापुढील सर्व अपडेट त्या व्हाट्सअप चैनल वरती टाकले जातील. महाराष्ट्रातील सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपली WhatsApp चॅनेल ची लिंक शेअर करा.चॅनेल ओपन करुन त्यावर follow वर क्लिक करा 👇👇👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va6C4DDAInPrCwQdXc41
14 сент. 2024, 13:34

Repost from My Pocket Study
🚨कु.सानिका संजय खेळूकर पुणे शहर चालक प्रथम 🚨भावी आयुष्यासाठी भारती प्रकाशन पुणे तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐 🚓मागील 10 वर्षांपासूनची 45000 जम्बो सीरिज सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो पुस्तकांची  परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार....🚨 📣📣40000 जंम्बो सीरिज स्मार्ट बुक चा रिझल्ट 🔥🔥 ❤️ इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा 👉 https://www.instagram.com/reel/C_3EBXeqWzZ/?igsh=Nm9wemE1emJwbjJ0
14 сент. 2024, 13:21

Repost from My Pocket Study
📌 स्पष्टता नव्हती जे परिपत्रक व्हायरल झाले त्यामध्ये आता जे बुलेटीन टाकलं आहे त्याद्वारे स्पष्टता आली,गैरसमज पसरविण्याचा कोण
+1
📌 स्पष्टता नव्हती जे परिपत्रक व्हायरल झाले त्यामध्ये आता जे बुलेटीन टाकलं आहे त्याद्वारे स्पष्टता आली,गैरसमज पसरविण्याचा कोणताही हेतू नाही,जे काही परिपत्रक व्हायरल झाले त्यामध्ये पूर्णतः स्पष्टता नव्हती 📌 शिक्षण सेवक बद्दल स्पष्टीकरण दिल्याबद्दल साहेब धन्यवाद🙏🙏🙏
14 сент. 2024, 07:49

Repost from My Pocket Study
📌 पवित्र पोर्टल नवीन सूचना
📌 पवित्र पोर्टल नवीन सूचना
14 сент. 2024, 07:49

+9
Loksatta-Mumbai 14-09.pdf24.31 MB
14 сент. 2024, 00:53

🚨कु.सानिका संजय खेळूकर पुणे शहर चालक प्रथम 🚨भावी आयुष्यासाठी भारती प्रकाशन पुणे तर्फे खूप खूप शुभेच्छा 💐💐 🚓मागील 10 वर्षांपासूनची 45000 जम्बो सीरिज सिद्धेश्वर हाडबेज् जम्बो पुस्तकांची  परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार....🚨 📣📣40000 जंम्बो सीरिज स्मार्ट बुक चा रिझल्ट 🔥🔥 ❤️ इन्स्टाग्राम चॅनेल जाॅईन करा 👉 https://www.instagram.com/reel/C_3EBXeqWzZ/?igsh=Nm9wemE1emJwbjJ0
13 сент. 2024, 10:26

Repost from My Pocket Study
😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी  Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर  इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
13 сент. 2024, 08:54

Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट. 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न, पर्याय सुद्धा अगदी जशास तसे..विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
13 сент. 2024, 05:13

🔥🔥 आगामी मुंबई पोलीस, चालक, कारागृह लेखी परीक्षेत स्वतः ची जागा फिक्स करायची आहे ना😍 तर चला मग ही खास मुंबई जिल्हा विशेषांक पुरवणी घ्या अगदी मोफत...... आणि लागा आतापासूनच कामाला....🚨🔥 🚓🚨 खास मुंबई पोलीस भरतीसाठी मुंबई जिल्हा विशेषांक (MUMBAI SPECIAL) तेही अगदी मोफत.... 😉 🚗लक्ष्य एक फक्त खाकी 🚓 👉 मुंबई पोलीस भरतीसाठी खास स्ट्रॅटेजी 👉 बृहन्मुंबई (मुंबई) जिल्हा विशेष माहिती 👉 2018 - 2024 मुंबई पोलीस भरतीच्या झालेल्या PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश 👉घरबसल्या ऑनलाईन डिजिटल स्क्रीन वर पुणेरी पॅटर्न ने तज्ञ शिक्षकांकडून प्रत्येक प्रश्नाचे   सखोल डिटेल विश्लेषणासह स्पष्टीकरण व्हिडिओ पाहण्याची सुविधा 👉अगदी यावर्षी कशाप्रकारे पेपर मुंबई भरतीला येऊ शकतो? यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच समावेश 👉 लेटेस्ट जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये झालेल्या स्पेशल मुंबई पोलीस भरती पेपरचा स्मार्ट QR कोड तंत्रज्ञानद्वारे समावेश. 👉मुंबई पोलीस भरती उपयुक्त संभाव्य सराव वनलायनर प्रश्न 👉पॅरिस ऑलिम्पिक 2024 संबंधित A TO Z संभाव्य सराव वन लायनर प्रश्नांचा समावेश 👉पोलीस भरती उपयुक्त हमखास विचारल्या जाणाऱ्या देशातील पहिल्या घटनांचा समावेश
13 сент. 2024, 02:05