ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 650
Подписчики
-124 часа
-107 дней
-5930 дней
Архив постов
PMC JE पुणे कनिष्ठ अभियंता भरती आचारसंहितेपूर्वी करणार . एका पदासाठी तब्बल 233 अर्ज. 169 पदांसाठी 42 हजार पेक्षा जास्त अर्ज प
PMC JE पुणे कनिष्ठ अभियंता भरती आचारसंहितेपूर्वी करणार . एका पदासाठी तब्बल 233 अर्ज. 169 पदांसाठी 42 हजार पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.
12 нояб. 2025, 01:06

जिल्हा परिषद आचारसंहिता 15 किंवा 16 नोव्हेंबरला
जिल्हा परिषद आचारसंहिता 15 किंवा 16 नोव्हेंबरला
12 нояб. 2025, 01:06

धर्मदाय आयुक्तालय Second Shift : 11 Nov 2025 [Gk & Gs] 1) भारत छोड़ो आंदोलन कधी? 2) Civil Disobedience Movement का थांबवली? 3) will to Win Campign Women World Cup? 4) Global Fintech Theme? 5) समृद्धी महामार्ग July 2025 मध्ये कुठे ओपन करण्यात आला? 6) कोणत्यातरी National Highway साठी निधी? 7) कार्बोहाइड्रेट कोणते केमिकल फॉर्म्युला दिले होते ? 8) Water ani Alcohol कसे वेगळे करतात ? 9) मृदा statatement base प्रश्न 10) केशरी वृत्तपत्र कोणी सुरू ? 11) gymnosperms Tallest Tree? 12) Magnetic Feild 13) magnetic field मुळ पृथ्वची कवच असा काहीतरी प्रश्न ? 14) Algae statement base प्रश्न? 15) प्रार्थना समाज महाराष्ट्र मध्ये कोण कार्य करत होते ? 16) Protein शरीरात गेल्यानंतर कोणते कार्य प्रथम करते ? 17) कृष्णा नदी कोणत्या राज्यात वाहते ? 18) 74 घटनेनंतर कोणते भाग संविधानात add करण्यात आला ? 19) बांगलादेश आणि भारत सीमा भाग दुरुस्ती साठी कोणती घटना दुरुस्ती? 20) citizenship वर एक प्रश्न ? 21) Passbook का passport असा काहीतरी प्रश्न होता?
12 нояб. 2025, 01:06

📌 डेव्हिड सले यांच्या फ्लेश कादंबरीला बुकर पुरस्कार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy
📌 डेव्हिड सले यांच्या फ्लेश कादंबरीला बुकर पुरस्कार 𝐉𝐨𝐢𝐧👉 https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

Mail id आणि मोबाईल नंबर बरोबर करून रजिस्ट्रेशन करा. एकदा चुकला की परत अश्या अडचणी येतात.. *चुकीचा मेल टाकल्यानंतर व्हेरिफिकेश
Mail id आणि मोबाईल नंबर बरोबर करून रजिस्ट्रेशन करा. एकदा चुकला की परत अश्या अडचणी येतात.. *चुकीचा मेल टाकल्यानंतर व्हेरिफिकेशन सुद्धा ऑटोमॅटिक होऊन जात आहे..
12 нояб. 2025, 01:06

सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे... 1) प्रथम क्रमांक महाराष्ट्र 2) दुसरा क्रमांक गुजरात 3) तिसरा क्रमांक
सहावा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 राज्य पुढील प्रमाणे... 1)  प्रथम क्रमांक महाराष्ट्र 2)  दुसरा क्रमांक गुजरात 3) तिसरा क्रमांक हरियाणा 👼  सर्वोत्तम शहरी स्थानिक संस्था मध्ये, 1) प्रथम क्रमांक नवी मुंबई, महाराष्ट्र 👼18 नोव्हेंबर 2025 रोजी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, नवी दिल्ली तील विज्ञान भवनाच्या पूर्ण सभागृहात राष्ट्रपती यांच्या हस्ते,
12 нояб. 2025, 01:06

UPSC Civil Services Main Examination 2025 Result
12 нояб. 2025, 01:06

photo content
12 нояб. 2025, 01:06

⭕️ 'व्हाइट कॉलर' दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात. https://t.me/mypocketstudy
⭕️ 'व्हाइट कॉलर' दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात. https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा
⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा कादंबरीला साहित्य जगतातील परमोच्च मानल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. 👉डेव्हिड सलॉय 'फ्लेश' या कादंबरीसह यंदा दुसऱ्यांदा नामांकित झाले होते. 👉'ऑल देंट मॅन इज' या कथामालिका असलेल्या कादंबरीसाठी 2016 साली त्यांची लघुयादीत निवड झाली होती. 👉सलॉय यांना 50 हजार पौंड इतकी पुरस्काराची रक्कम मिळेल. Join 👉https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

⭕️ कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 👉 38 वर्षांनंतर
⭕️ कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 👉 38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य. 👉राज्य कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ Join 👉https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली. सिलिगुडी येथे लवकरच स्टेडिअम बांधण्यात येणार असून त्या स्
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक मोठी घोषणा केली. सिलिगुडी येथे लवकरच स्टेडिअम बांधण्यात येणार असून त्या स्टेडिअमला महिला क्रिकेटपटू रिचा घोष हिचं नाव देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. रिचाने नुकताच झालेल्या ICC महिला विश्वचषक स्पर्धेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे तिच्या सन्मानार्थ राज्य सरकार हे स्टेडिअमला बांधणार असल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. Join 👉https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
महाराष्ट्र सहावा वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी डॉ. नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली आहे
12 нояб. 2025, 01:06

पुणे महानगरपालिका (PMC) पदभरती
पुणे महानगरपालिका (PMC) पदभरती
12 нояб. 2025, 01:06

photo content
12 нояб. 2025, 01:06

⭕️ 'व्हाइट कॉलर' दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात.
⭕️ 'व्हाइट कॉलर' दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात.
12 нояб. 2025, 01:06

⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा
⭕️ डेव्हिड सलॉय यांच्या 'फ्लेश'ला बुकर पुरस्कार 👉हंगेरी-ब्रिटनचे नागरिकत्व असलेले कादंबरीकार डेव्हिड सॉय यांच्या 'फ्लेश' वा कादंबरीला साहित्य जगतातील परमोच्च मानल्या जाणाऱ्या बुकर पारितोषिकाने गौरविण्यात आले. 👉डेव्हिड सलॉय 'फ्लेश' या कादंबरीसह यंदा दुसऱ्यांदा नामांकित झाले होते. 👉'ऑल देंट मॅन इज' या कथामालिका असलेल्या कादंबरीसाठी 2016 साली त्यांची लघुयादीत निवड झाली होती. 👉सलॉय यांना 50 हजार पौंड इतकी पुरस्काराची रक्कम मिळेल. Join 👉https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

⭕️ कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 👉 38 वर्षांनंतर
⭕️ कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 👉 38 वर्षांनंतर कृषी विभागाला मिळाले नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य. 👉राज्य कृषी विभागाचे नवीन घोषवाक्य ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ Join 👉https://t.me/mypocketstudy
12 нояб. 2025, 01:06

MT-Mumbai 12-11.pdf112.38 MB
12 нояб. 2025, 01:06

MT-Pune 12-11.pdf47.93 MB
12 нояб. 2025, 01:06