JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 650
Подписчики
-124 часа
-107 дней
-5930 дней
Архив постов
3 650
Highest Score for India in WC final
97 - Gautam Gambhir (2011)
91* - MS Dhoni (2011)
87 - 𝗦𝗵𝗮𝗳𝗮𝗹𝗶 𝗩𝗮𝗿𝗺𝗮 (2025)*
86 - Punam Raut (2017)
82 - Virender Sehwag (2003)
02 нояб. 2025, 09:53
3 650
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main#
02 нояб. 2025, 09:53
3 650
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!*
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥*
*📘 वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा!
*👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:*
🔗 https://my-url.in/jointestseries
💠▪️▪️▪️▪️▪️💠💠▪️▪️▪️▪️▪️💠▪️▪️▪️▪️▪️💠
02 нояб. 2025, 09:46
3 650
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी
मा.श्री.अजित दादा पवार यांची व उपाध्यक्षपदी
मा.श्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड अभिनंदन अभिनंदन
Ajit Pawar
Murlidhar Mohol
शेवटी बाप हा बापच असतो 😁😁😂😂
02 нояб. 2025, 09:46
3 650
🔖 बिहार मधील गोगाबील तलाव (GogaBeel Lake) भारताचे 94 वे रामसर स्थळ म्हणून घोषित....
02 нояб. 2025, 09:46
3 650
🔖 ग्लोबल टीचर प्राइज 2025, वर्के फाउंडेशन मार्फत दिला जातो.
याचे संस्थापक सन्नी वर्के आहेत .
त्यांनी ग्लोबल एजुकेशन मैनेजमेंट सिस्टम (GEMS) ची स्थापना केलेली आहे.
मन्सूर अल मन्सूर यांना 2025 चा ग्लोबल टीचर अवॉर्ड पुरस्कार देण्यात आला आहे.
02 нояб. 2025, 09:46
3 650
‼️ अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारा भारत दुसरा देश
अमेरिकेचे नागरिकत्व मिळवणारे देश :-
1) मेक्सिको, 2) भारत, 3) फिलिपिन्स
02 нояб. 2025, 09:46
3 650
Do 🚫 confuse 👍
1) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
2) न्यू इंडिया - अॅनी बेझंट
3) यंग इंडिया - महात्मा गांधी
02 нояб. 2025, 09:46
3 650
‼️ संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेले वर्ष :
🔰2021 : बालमजुरी निर्मूलन वर्ष
🔰2021 : शांतता आणि विश्वासाचे वर्ष
❗️2022 : आंतरराष्ट्रीय काच वर्ष
❗️2022 : शाश्वत पर्वत विकास वर्ष
🔖2023 : भरडधन्य वर्ष
🔖2024 : आंतरराष्ट्रीय उंट वर्ष
⚠️2025 : हिमनद्या संरक्षण वर्ष
⚠️2025 : सहकारी संस्था चे आंतरराष्ट्रीय वर्ष
02 нояб. 2025, 09:46
3 650
विधि लिपिक (Law Clerk) चे नाव ज्युडीशियल रिसर्च असिस्टंट (Judicial Research Assistant) असे करण्याबाबत.
02 нояб. 2025, 09:46
3 650
GMC लातूर..
एकूण - १३ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध लवकरच होईल.
02 нояб. 2025, 09:46
3 650
*“भाषेविना संस्कृतीचा दिवा विझतो आणि भाषेचा मृत्यू झाला की, देशही मरतो,” असे प्रतिपादन 69 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांनी केले.*
*♦️69 वे विदर्भ साहित्य संमेलन.*
*👉1 ते 2 नोव्हेंबर रोजी पार पडले.*
*👉संमेलन अध्यक्ष:- डॉ. रमाकांत कोलते.*
*👉स्वागताध्यक्ष:- पांडुरंग खांदवे.*
02 нояб. 2025, 09:40
3 650
Offer offer 🔥💥
फक्त Sunday Special
99/- ची नोट्स फक्त आजच 49/- रुपयाला 🔥❤️
02 нояб. 2025, 06:22
3 650
Offer offer 🔥💥
फक्त Sunday Special
99/- ची नोट्स फक्त आजच 49/- रुपयाला 🔥❤️
02 нояб. 2025, 06:22
3 650
*📘 संपूर्ण राज्यशास्त्र (Polity) OneLiner Smart Notes*
*👉 फक्त वाचा आणि लक्षात ठेवा – Police Bharti, MPSC, PSI, Talathi साठी एकदम परफेक्ट!*
📘 राज्यशास्त्र वनलाइनर नोट्स – *प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर आता तुमच्याकडे!*
*🔥 पोलीस भरती, MPSC, PSI, तलाठी किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा असो — यशाचं गुपित ह्या Notes मध्येच दडलंय!*
*✍️ STUDY HUB PUNE BY 🧑🎓Samina Nadaf*
*💪 2500+ महत्वाचे प्रश्न एकाच ठिकाणी!*
*💰 किंमत: फक्त ₹99/-*
📦 Instant PDF Download
*💳 पेमेंट पर्याय: GPay | PhonePe | Paytm | BHIM*
*📩 9637637380*
*📲 पेमेंट झाल्यानंतर स्क्रीनशॉट WhatsApp वर पाठवा*
*✨ “एकदा वाचा, फरक जाणवेल! एवढे केले तर एकही मार्क्स जाणार नाही”*
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
Offer offer 🔥💥
फक्त Sunday Special
99/- ची नोट्स फक्त आजच 49/- रुपयाला 🔥❤️
02 нояб. 2025, 06:22
3 650
🏆 *ICC महिला क्रिकेट विश्व कप 2025* 🏆
🏏 *अंतिम सामना :* भारत X दक्षिण आफ्रिका
🏏 *ठिकाण* : डी वाय पाटील स्टेडियम
🏏 *कालावधी* : 30 सप्टेंबर – 2 नोव्हेंबर 2025
🏏 *आयोजक* : भारत व श्रीलंका
🏏 *संघ* : एकूण 8
🏏 *बक्षीस* : 13.88 मिलियन (विजेता 4.48M, उपविजेता 2.24M)
🏏 *कर्णधार* : भारतीय महिला संघाचे कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार हे स्मृती मंधाना आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
02 нояб. 2025, 06:12
