ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
❤️🔥परिक्षेला जाता.. जाता...आगामी मुंबई पोलीस व पुणे कारागृह परिक्षेसाठी उपयुक्त.....! 🔥बहुप्रतिक्षित स्पेशल पोलीस भरती स्मार्ट बुक चालु घडामोडी - लेटेस्ट आवृत्ती सप्टेंबर 2024 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेले आहे. 🎯आगामी मुंबई पोलीस भरती,राज्यसेवा पूर्व, संयुक्त गट ब व क, सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. 🚨आगामी पोलीस भरती परीक्षेमध्ये चालुघडामोडी या विभागात या पुस्तकाच्या बाहेर प्रश्न जाणार नाही याची काळजी घेत रचना केलेली आहे. ❤️परिक्षेला जाता-जाता उपयुक्त अशा लेटेस्ट 31 डिसेंबर पर्यंतच्या चालू घडामोडींचा समावेश. 🧿 वैशिष्ट्ये👇 📌शासकीय मासिके, संकेतस्थळे, वर्तमानपत्रे इत्यादी विश्वसनीय संदर्भ स्त्रोतांचा वापर. 📍लेटेस्ट 1 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंतच्या सर्व संकिर्ण चालू घडामोडींचा समावेश. 📍आगामी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2025 दरम्यानच्या डेली चालू घडामोडी अपडेट्स व डेली सराव प्रश्नसंच Smart QR Code तंत्रज्ञानाद्वारे समावेश. 📌सोबत आगामी संपूर्ण 2024-25 वर्षभरातील जॉब अलर्टस, स्पर्धा परीक्षा न्यूज, बेस्ट सेलर पुस्तके Reviews, मोटिवेशनल यशोगाथा इ. स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे चक्क मोफत..🤗 ❤️2023 संपूर्ण वर्षभरातील परिक्षाभिमुख चालू घडामोडींचा समावेश. 🚨 आगामी मुंबई पोलीस भरती परिक्षा लक्षात घेऊन 2011 ते 2024 मधील सर्व मुंबई शहर व उपनगर PYQ प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे. 📌1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यानच्या घडामोडींचा समावेश स्मार्ट QR CODE तंत्रज्ञानाद्वारे 📣प्रत्येक घटकात 2024 मध्ये झालेल्या लेटेस्ट पोलीस भरती पेपर मधील चालू घडामोडी टॉपिकवाईज प्रश्नांचा समावेश. ❤️डेमो स्ट्रॅटेजी व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक- https://www.youtube.com/live/bQOfXJOAnsg?si=iZpuCUVTjPQzrRKG 🎯ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/47kan8Y 🎯डेमो कॉपी पाहण्यासाठी लिंक- https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1 भारती प्रकाशन पुणे ☎9767165594
04 янв. 2025, 10:23

Repost from My Pocket Study
+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.👆
04 янв. 2025, 10:10

Repost from My Pocket Study
+1
🚨परीक्षेला जाता जाता 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करण्याचा राजमार्ग🚨 🔥 आगामी मुंबई पोलीस व पुणे कारागृह पोलीस भरती 2024 साठी🔥 🚨एवढेच मोजकेच वाचा पोलिस व्हा🚨 "झटकन रिव्हीजन पटकन गर्दीतून वर्दीत" 🔥राहिलेल्या कमी वेळेत जास्तीत जास्त PYQ(2003-2024)सर्व प्रश्नांची उजळणी करण्यासाठी 🚓स्पेशल पोलीस भरती 25000 जम्बो टाॅपिकवाईज PYQ वनलायनर प्रश्नसंच एकदातरी वाचलाच पाहिजे. 🔺डेमो 25000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रॅटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/AULcCLvlxLk?si=PITLFxxXzK48CIAf 📣डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 👉डेमो स्पेशल पोलीस भरती पुस्तके स्ट्रेटेजी व्हिडिओ https://youtube.com/live/kIJTAyyw9sw?feature=share 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 🔹ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 🔺डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे 7588568220
04 янв. 2025, 10:10

207.राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला(७० वा)
Anonymous voting
04 янв. 2025, 07:05

206.अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous voting
04 янв. 2025, 07:05

205.लडाखची हिवाळी राजधानी कोणती आहे?
Anonymous voting
04 янв. 2025, 07:05

204.अयोग्य जोडी ओळखा.
Anonymous voting
04 янв. 2025, 07:05

203.भारतीय सैन्य दलातील पहिली महिला सुभेदार कोण आहे?
Anonymous voting
04 янв. 2025, 07:05

🔰वन लाइनर 🔷भारतातील प्रशासकीय सेवेचा जनक म्हणून कोणस ओळखले जाते - लॉर्ड कॉर्नवालीस 🔷लंडन येथे इंडियन सोसायटी स्थापना कोणी केली - आनंद मोहन बोस 🔷महत्मा गांधी चे राजकीय गुरु कोण होते- गोपाळ कृष्ण गोखले 🔷खुदा इ खिदमतगार संघटना कोणी स्थापन केली होती- खान अब्दुल गफार खान 🔷पहिले वेयक्तिक सत्याग्रही कोण होते- आचार्य विनोबा भावे 🔷बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते- सरदार वल्लभभाई पटेल 🔷गिताई ग्रंथ कोणी लिहिला आहे- विनोबा भावे 🔷वायव्य सरहद्द प्रांत निर्मिती कोणी केली आहे- लॉर्ड कर्झन # इतिहास
04 янв. 2025, 07:04

+1
🛑#Economics #notes #part 1 #by #dc #samadhan #sir .pdf.❣❣ ♻️अर्थशास्त्र #Notes ♻️#Part 1 By : #DC समाधान सर. जय हिंद 🇮🇳 ✈️ @MPSC_vision
04 янв. 2025, 07:04

📌Railway Group D Level 1 vacancy - 58,242 now ✔️Wait for officially confirmation
📌Railway Group D Level 1 vacancy - 58,242 now ✔️Wait for officially confirmation
04 янв. 2025, 07:04

👉नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक 👇 Link :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html 👉 Degree Holder's #JE आणि #CEA दोन्ही साठी अर्ज करू शकता...!! ➗➗➗➗➗➗➗➗➗
04 янв. 2025, 07:04

Repost from My Pocket Study
*दोन दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यास प्रयत्न करणार आहे* *
*दोन दिवसांमध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या बाजूने सकारात्मक निर्णय घेण्यास प्रयत्न करणार आहे* *युवा सेना सचिव किरण (दादा)साळी*
04 янв. 2025, 06:53

♦️चीनमध्ये HMPV विषाणूने घातला धुमाकूळ; भीती वाढली..
♦️चीनमध्ये HMPV विषाणूने घातला धुमाकूळ; भीती वाढली..
04 янв. 2025, 06:49

♦️महत्वाच्या तारखा एका नजरेत..
♦️महत्वाच्या तारखा एका नजरेत..
04 янв. 2025, 06:49

Repost from My Pocket Study
photo content
03 янв. 2025, 11:00

Repost from My Pocket Study
✡ देशातील पहिला काचेचा पूल सुरू 🛑 ➡️ कन्याकुमारीत देशातील पहिला काचेचा पूल सुरू तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील
✡ देशातील पहिला काचेचा पूल सुरू 🛑 ➡️ कन्याकुमारीत देशातील पहिला काचेचा पूल सुरू  तामिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल पूर्ण झाला आहे. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असलेल्या या पुलाचे सोमवारी संध्याकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले...👍 ▪️राज्य= तामिळनाडू ▪️लांबी=77 मीटर ▪️रुंदी = 10 मीटर ▪️उद्घाटन=मुख्यमंत्री एमके स्टॅलिन ▪️दरम्यान = विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लुवर ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
03 янв. 2025, 10:59

Repost from My Pocket Study
+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम १३ वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध झाली आहे.वरील डेमो कॉपी एकदा नक्की पाहून घ्या.
03 янв. 2025, 10:49

Repost from My Pocket Study
🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप
+1
🔥आगामी मुंबई पोलीस भरती साठी खुशखबर ❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये सर्वत्र उपलब्ध झाले आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 📌प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार प्रश्न स्मार्ट वर्गीकरण रचना - 📍 मुंबई पेपर साठी यातील फक्त ५ स्टार व ४ स्टार प्रश्न वाचून घ्या व आपली वर्दी फिक्स करा 🔷परिक्षेला जाता-जाता 5 स्टार प्रश्नांच्या अभ्यासातून 4 दिवसात संपूर्ण अभ्यासक्रमाची शाॅर्टकट रिव्हीजन करता येते. 👉नवीन राज्य मंत्रिमंडळ नुसार पूर्णतः अपडेटेड एडिशन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 📌 जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते.📚 📌 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ 👇 https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO 🚨 डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे व्हॉट्सअप ☎️ 7588568220
03 янв. 2025, 10:49

Repost from My Pocket Study
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज जयंती! स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेलं य
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची आज जयंती! स्त्री शिक्षण व समाजसुधारणेसाठी त्यांनी दिलेलं योगदान अनमोल आहे. त्यांच्या त्याग व कर्तृत्वाला विनम्र अभिवादन! त्यांच्या या क्रांतिकारी कार्यामुळे आज मुक्त भवताल अनुभवणाऱ्या समस्त महिला भगिनींना महिला मुक्तिदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! SavitriBaiPhuleJayanti MuktiDin GirlsEducation 💐💐💐🙏🙏🙏
02 янв. 2025, 22:35