ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यात दिनांक 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
22 мар. 2025, 01:15

Repost from My Pocket Study
महानिर्मिती Chemist पदासाठी सुधारित पात्रता
22 мар. 2025, 01:15

Repost from My Pocket Study
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 2 ते 4 एप्रिल
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
22 мар. 2025, 01:15

Repost from My Pocket Study
🛑 'आग्रा' येथे "छत्रपती शिवाजी महाराजांचे" भव्य स्मारक उभारण्याबाबत...🚩
🛑 'आग्रा' येथे "छत्रपती शिवाजी महाराजांचे" भव्य स्मारक उभारण्याबाबत...🚩
21 мар. 2025, 12:12

Repost from My Pocket Study
कस्टी काॅवेन्टी याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर या पदावर प्रथमच आफ्रिकेतील देशातील
कस्टी काॅवेन्टी याची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर या पदावर प्रथमच आफ्रिकेतील देशातील व्यक्तींची निवड झाली आहे.
21 мар. 2025, 12:12

♦️शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) 2025 👉मे व जून 2025 मध्ये नियोजित आहे वेळापत्रक जाहीर झाले..
♦️शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT) 2025 👉मे व जून 2025 मध्ये नियोजित आहे वेळापत्रक जाहीर झाले..
21 мар. 2025, 09:50

21 мар. 2025, 05:11

Repost from My Pocket Study
✅ वणव्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर 📚
✅ वणव्याच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर 📚
21 мар. 2025, 00:25

🗓 Arjunt Requirement from 1 april MPSC/UPSC /COLLEGE STUDENTS 👱‍♀️ 1 Vacancy available for ( girl ) 🏡 Flat-1rk 💵 Rent- 35
+3
🗓 Arjunt Requirement from 1 april MPSC/UPSC /COLLEGE STUDENTS 👱‍♀️ 1 Vacancy available for ( girl ) 🏡 Flat-1rk 💵 Rent- 3500 🙌 Deposit- 3750 ❎ No brokrage ✅ Cooking Allowed 🗺 Location- tulashi bagh, shanipar, sadashiv peth Pune. 🌐 Contact :-@supriyasujata
21 мар. 2025, 00:23

Repost from My Pocket Study
✅ 2024 महाराष्ट्र भूषण - शिल्पकार राम सुतार 📚
✅ 2024 महाराष्ट्र भूषण - शिल्पकार राम सुतार 📚
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
❇️ वर्ल्ड होपीनेस इंडेक्स 2025 - भारत 118 व्या स्थानी. ❇️ फिनलँड सलग आठव्यांदा अव्वल स्थानावर ❇️
❇️ वर्ल्ड होपीनेस इंडेक्स 2025 - भारत 118 व्या स्थानी. ❇️ फिनलँड सलग आठव्यांदा अव्वल स्थानावर ❇️
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
❇️ चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन दिवस ❇️
❇️ चवदार तळे सत्याग्रहाचा 98 वा वर्धापन दिवस ❇️
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
❇️ टी - 90 भीष्म हा एक रणगाडा आहे ❇️
❇️ टी - 90 भीष्म हा एक रणगाडा आहे ❇️
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
❇️ क्रिस्टी कॉन्व्हेन्ट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. ❇️
❇️ क्रिस्टी कॉन्व्हेन्ट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष ठरल्या. ❇️
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
✅ 2024 महाराष्ट्र भूषण - शिल्पकार राम सुतार 📚
✅ 2024 महाराष्ट्र भूषण - शिल्पकार राम सुतार 📚
21 мар. 2025, 00:09

Repost from My Pocket Study
♦️नंबर प्लेट बदलण्यास मुदतवाढ..
♦️नंबर प्लेट बदलण्यास मुदतवाढ..
20 мар. 2025, 23:59

Repost from My Pocket Study
समग्र शिक्षा योजनेतंर्गत 4860 शिक्षक पदांच्या भरतीसंदर्भात शासन निर्णय निर्गमित झाला आहे. यात दिव्यांग विशेष शिक्षकांच्या 218 पदांचाही समावेश आहे. प्रत्यक्ष पदस्थापना येत्या दीड-दोन महिन्यात केली जाईल.- शालेय शिक्षण मंत्री
20 мар. 2025, 22:46

Repost from My Pocket Study
एमपीएससी च्या पुनर्रचनेची आणि सर्व पदे आयोगामार्फत भरण्याची घोषणा स्वागतार्हच पण पूर्वानुभव बघता एमपीएससी ला मजबुती आणि पारदर
+1
एमपीएससी च्या पुनर्रचनेची आणि सर्व पदे आयोगामार्फत भरण्याची घोषणा स्वागतार्हच पण पूर्वानुभव बघता एमपीएससी ला मजबुती आणि पारदर्शकता दिली तर..
20 мар. 2025, 22:46

Repost from My Pocket Study
#Update 3 री TAIT ही IBPS मार्फतच घेतली जाईल
20 мар. 2025, 22:46

Repost from My Pocket Study
◾️महाराष्ट्र राज्य महिला आयोग ◾️प्रशासकीय अधिकारी पदे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनमधून निवड
◾️महाराष्ट्र राज्य महिला आयोग ◾️प्रशासकीय अधिकारी पदे सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनमधून निवड
20 мар. 2025, 22:46