ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 636
Подписчики
-524 часа
-177 дней
-6230 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
📣ब्रेकिंग न्यूज :🚨 एकदाचे ठरले🚓 पोलीस भरतीचा श्रीगणेशा सोमवार पासुन 😳आत्ताची सर्वात मोठी बातमी 👉🏻पोलीस भरतीच्या मैदानी
📣ब्रेकिंग न्यूज :🚨 एकदाचे ठरले🚓 पोलीस भरतीचा श्रीगणेशा सोमवार पासुन 😳आत्ताची सर्वात मोठी बातमी 👉🏻पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. 🔺अंदाजे ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून,ऑक्टोबर महिनाअखेर या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरू होईल, अशी माहिती नुकतीच सूत्रांकडून मिळाली आहे. 👉 What Next 😉 ▪️लेखी परीक्षेला सामोरे जाण्यासाठी तयारी कशी करावी? ▪️आगामी पोलीस भरती स्ट्रॅटेजी ▪️कोणता क्लास लावू? ▪️कमी वेळेत जास्तीत - जास्त तयारी कशी करावी? https://www.youtube.com/live/FdeVECUGuuo?si=OtjX-8xw_GcwxF1k https://www.youtube.com/live/FdeVECUGuuo?si=OtjX-8xw_GcwxF1k https://www.youtube.com/live/FdeVECUGuuo?si=OtjX-8xw_GcwxF1k 🔺सर्व प्रश्नांची उत्तरे पाहण्यासाठी वरील👆लिंक ला क्लिक करा. हा व्हिडिओ ट्रेलर नक्कीच शेवटपर्यंत पाहा. ♦आगामी पोलीस भरती संबंधित अपडेट्स आणि दररोज चे BREAKING अपडेट पाहण्यासाठी, My Pocket study युट्यूब चॅनेल ला Like करा,Share करा,Subscribe करा.
06 июня 2024, 07:54

Repost from My Pocket Study
अहमदनगर तलाठी DV Update 12 & 13 June 2024
अहमदनगर तलाठी DV Update 12 & 13 June 2024
06 июня 2024, 05:03

Repost from My Pocket Study
खालील 16 जिल्हा परिषद चे हॉल तिकीट आले नाहीत. 13 पेसा जिल्हे 1) अहमदनगर 2) पुणे 3) ठाणे 4) पालघर 5) धुळे 6) नंदुरबार 7) नाशिक 8) जळगाव 9) अमरावती 10) यवतमाळ 11) नांदेड 12) चंद्रपूर 13) गडचिरोली 3 आचारसंहिता लागू असलेले जिल्हे 14) रत्नागिरी 15) रायगड 16) सिंधुदूर्ग
06 июня 2024, 05:03

🛑 भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19/6/2024 पासून सुरू करायची आहे... 👆
🛑 भरती प्रक्रियेची शारीरिक चाचणी दिनांक 19/6/2024 पासून सुरू करायची आहे... 👆
06 июня 2024, 04:39

सन_2022_2023_पोलीस_शिपाई_भरती_कार्यपध्दती_06_06_2024.pdf24.36 MB
06 июня 2024, 04:37

Repost from My Pocket Study
+3
MT Pune 06-06.pdf17.94 MB
06 июня 2024, 03:15

Repost from My Pocket Study
🔺जागतिक पर्यावरण दिवस 5 जून 🔷पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ सरकारांची नसून सर्वांची आहे .✍ 🔶Theme - , "Land Restoration, Desertification, and Drought Resilience." https://www.youtube.com/live/I5X5m2mYGJA?si=GxRCrehnBxfhTaGx
06 июня 2024, 00:09

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.yout
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.youtube.com/live/andL9o5v9no?si=orQYw0eKZzaDYrHe https://www.youtube.com/live/andL9o5v9no?si=orQYw0eKZzaDYrHe *Link2* https://www.youtube.com/live/mAlzRaj38E4?si=CKjE4lYSQWYrTAEb https://www.youtube.com/live/mAlzRaj38E4?si=CKjE4lYSQWYrTAEb *Link3* https://www.youtube.com/live/BpA7uwLV3xo?si=cq1B8LO5gFfbPCXv https://www.youtube.com/live/BpA7uwLV3xo?si=cq1B8LO5gFfbPCXv *Link4* https://www.youtube.com/live/rjWPYpbjGVc?si=ktlk41mwMLxOsq68 https://www.youtube.com/live/rjWPYpbjGVc?si=ktlk41mwMLxOsq68 *Link5* https://www.youtube.com/live/wdRTJGGJ5YU?si=scEfex_b3Ab28uct https://www.youtube.com/live/wdRTJGGJ5YU?si=scEfex_b3Ab28uct पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
06 июня 2024, 00:05

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
06 июня 2024, 00:05

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
06 июня 2024, 00:05

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
06 июня 2024, 00:05

Repost from My Pocket Study
+2
💎सामाजिक आर्थिक निर्देशक💎 ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🚩🚩🚩🚩➡️
06 июня 2024, 00:02

Repost from My Pocket Study
♦️#IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
♦️#IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.
05 июня 2024, 23:59

Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
♦️ महाराष्ट्र मधील २६ नवे खासदार मराठा.
05 июня 2024, 23:59

Repost from My Pocket Study
♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. 👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
♦️नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. 👉 NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब..
05 июня 2024, 23:59

Repost from My Pocket Study
+5
Loksatta-Mumbai 06-06.pdf14.10 MB
05 июня 2024, 23:57

Repost from My Pocket Study
मोदींना 50 देशांच्या कडून अभिनंदन देण्यात आले " ...पण ..." फोटो मात्र " इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाच लावला आहे 😁�
मोदींना 50 देशांच्या कडून अभिनंदन देण्यात आले " ...पण ..." फोटो मात्र " इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचाच लावला आहे 😁😍
05 июня 2024, 23:56

Repost from My Pocket Study
🔖नव्या लोकसभेत 73 महिला खासदार
◾️लोकसभा निवडणुकीत यावेळी विविध पक्षांकडून 797 महिला मैदानात होत्या ◾️भाजप 69 महिला उमेदवार ◾️काँग्रेसचे 41 महिला उमेदवार ◾️पश्चिम बंगालमधून सर्वाधिक 11 महिला खासदार या विजयी
🔖 पक्षनिहाय विचार केल्यास
◾️भाजपच्या 30 महिला उमेदवार ◾️काँग्रेसच्या 14 महिला उमेदवार ◾️तृणमूलच्या 11 महिला उमेदवार ◾️सपाच्या 4 महिला उमेदवार ◾️द्रमुकच्या 3 महिला उमेदवार ◾️जदयू 2 महिला उमेदवार ◾️ एलजेपी-आरच्या 2 महिला उमेदवार
05 июня 2024, 23:56

Repost from My Pocket Study
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ❇️ मेजर राधिका सेन यांना 2023 चा UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार मिळाला
◾️UN सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी हा पुरस्कार दिला ◾️डॅग हमार्स्कजोल्ड पदक आणि '2023 चा युनायटेड नेशन्स मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कार देण्यात आला ◾️डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो (डीआरसी) मध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल हा पुरस्कार दिला गेला ◾️मेजर मेनन यांनी स्थानिक समुदाय आणि विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम केले
❇️ भारताचे सत्यदीप गुप्ता ह्यांचा विश्व विक्रम
◾️त्यांनी एकाच मोसमात 2 शिखरे पार केली ⭐️ माउंट एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च जगातील ⭐️ माउंट ल्होत्से जगातील चौथे ◾️माउंट एव्हरेट्स ते माउंट ल्होत्से हा 11 तास 15 मिनिटांत प्रवास करणारा पहिला भारतीय होण्याचा विक्रमही त्याने केला.
❇️ माउंट एव्हरेट्स ला
◾️नेपाळ मध्ये सगरमाथा म्हणतात ◾️भूतान मध्ये चोमोलुंगमा म्हणतात
◾️29 मे 1953 रोजी न्यूझीलंडचे एडमंड हिलरी आणि इंडो-नेपाळी टी एनझिंग नोर्गे शेर्पा यांनी एव्हरेस्टवर चढाई केली. 
❇️ FTII चे विद्यार्थी चिदानंद एस नाईक यांच्या 'सनफ्लॉवर्स वेअर' या चित्रपटाला कान्स 2024 मध्ये ला सिनेफ प्रथम पारितोषिक मिळाले.
◾️भारतीय चित्रपट निर्मात्या मानसी माहेश्वरीच्या 'बनीहूड' ला तिसरे पारितोषिक मिळाले
❇️ कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये अनसूया सेनगुप्ता याना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला
◾️पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिली भारतीय ठरल्या आहेत ◾️77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल ◾️अनसूया सेनगुप्ताला 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे ◾️अनसूया सेनगुप्ताने हा पुरस्कार जगभरातील LGBT समुदायाला समर्पित केला आहे ◾️शेमलेस' हा चित्रपट बुल्गारियाचे सिनेनिर्माते कॉन्स्टेंटिन बोजानो यांनी दिग्दर्शित केला आहे.
❇️ जगातील सर्वात मोठी शिखरे
◾️माउंट एव्हरेस्ट 8848 मीटर ◾️K2 : 8611 मीटर ◾️कांचनजंगा : 8586 ◾️ल्होत्से : 8516 ◾️मकालू: 8485
-------------------------------------------
05 июня 2024, 23:56

Repost from My Pocket Study
♦️शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन..🚩🚩
♦️शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन..🚩🚩
05 июня 2024, 23:54