ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
➡️ वरील घटक सोडून सर्व प्रवेशपत्र जाहीर....
➡️ वरील घटक सोडून सर्व प्रवेशपत्र जाहीर....
14 июня 2024, 09:23

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
14 июня 2024, 09:13

Repost from My Pocket Study
Skill test ला सोबत घेऊन जायचं आहे प्रमाणपत्र लक्ष्यात ठेवणे आवश्यक https://t.me/mypocketstudy
Skill test ला सोबत घेऊन जायचं आहे प्रमाणपत्र लक्ष्यात ठेवणे आवश्यक https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 08:54

Repost from My Pocket Study
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024
+1
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. Join https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 08:54

Repost from My Pocket Study
ही हॉल तिकीट उपलब्ध 👇 ◾️SRPF GR. 1 पुणे उपलब्ध चेक ◾️ठाणे शहर जिल्हा उपलब्ध ◾️हिंगोली SRPF उपलब्ध https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 08:54

हॉल तिकीट आले आहेत सर्वांनी चेक करून घ्या... ज्यांचं आल नाही त्यांचं पण येईल थोड्याच वेळात काळजी करू नका होईल.. असे आहे हॉल त
हॉल तिकीट आले आहेत सर्वांनी चेक करून घ्या... ज्यांचं आल नाही त्यांचं पण येईल थोड्याच वेळात काळजी करू नका होईल.. असे आहे हॉल तिकीट चे स्वरूप-२०२४ पोलीस भरती जॉइन @
14 июня 2024, 08:03

photo content
14 июня 2024, 07:51

Repost from My Pocket Study
♦️ महाराष्ट्र राज्य पोलीस भरती होम पेज :- https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
14 июня 2024, 07:46

Repost from My Pocket Study
♦️ उद्या सकाळपर्यंत अनेक जिल्ह्यातील पोलीस भरती ग्राउंडचे मैदानी प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जाईल... 👉 पोलीस भरती हॉल तिकीट डाउनल
♦️ उद्या सकाळपर्यंत अनेक जिल्ह्यातील पोलीस भरती ग्राउंडचे मैदानी प्रवेशपत्र उपलब्ध होऊन जाईल... 👉 पोलीस भरती हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी तुमचा अर्ज क्रमांक + तुमची जन्मतारीख सलग टाका गॅप देऊ नका... 📌प्रवेशपत्र (halltickit) काढण्यासाठी :- 👇👇👇👇👇👇👇👇 https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 07:46

Repost from My Pocket Study
♦️ पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://testmsp.mahai
♦️ पोलीस भरती मैदानी चाचणी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा... 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://testmsp.mahaitgov.in/Forms/FrmHallTicket_Home.aspx ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 07:46

Repost from My Pocket Study
📌राज्य उत्पादन शुल्क ➡️मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान-नि-वाहनचालक पदासाठी) ➗➗➗➗➗➗➗➗ https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 06:59

Repost from My Pocket Study
📌राज्य उत्पादन शुल्क ➡️मैदानी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी (जवान पदासाठी) ➗➗➗➗➗➗➗➗➗ https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 06:59

Repost from My Pocket Study
📌राज्य उत्पादन शुल्क विभाग निकल घोषित ग्राउंड साथी पात्र विद्यार्थी यादी प्रसिद्ध ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅Join https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 06:59

Repost from My Pocket Study
📌♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣 https://t.me/mypocketstudy
📌♦️Mahatransco सर्व जाहिराती #SEBC रोस्टर सह परत येतील. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣 https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 06:59

Repost from My Pocket Study
📌मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्ताला आताच संपर्क केला असता... मूळ कागदपत्र जवळ ठेवले तर बर राहील सांगण्यात आलेलं आहे... ➗➗
📌मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्ताला आताच संपर्क केला असता... मूळ कागदपत्र जवळ ठेवले तर बर राहील सांगण्यात आलेलं आहे... ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣 https://t.me/mypocketstudy
14 июня 2024, 06:59

Repost from My Pocket Study
14 June 2024 Current Affairs in English & Hindi ➼ Every year on June 13, 'International Albinism Awareness Day' is celebrated across the world. हर वर्ष 13 जून को दुनियाभर में ‘अंतर्राष्ट्रीय एल्बिनिज़्म (रंगहीनता) जागरूकता दिवस’ मनाया जाता है। ➼ India has reached 129th position in the ' Global Gender Gap Index' released by the World Economic Forum . विश्व आर्थिक मंच द्वारा जारी ‘ग्लोबल जेंडर गैप इंडेक्स’ में भारत 129वें स्थान पर पहुंच गया है। ➼ The Indian Army has launched  a ' Pan-India Motorcycle Expedition' to commemorate 25 years of victory in the Kargil war. भारतीय सेना ने कारगिल युद्ध में जीत के 25 वर्ष पूरे होने की याद में एक ‘पैन-इंडिया मोटरसाइकिल अभियान’शुरू किया है। ➼ 'India' will host the Men's Junior Hockey World Cup in 2025. ‘भारत’ 2025 में पुरुष जूनियर हॉकी विश्व कप की मेजबानी करेगा। ➼ 'Jyoti Vij' has been appointed as the new Director General of the Federation of Indian Chambers of Commerce and Industry (FICCI). ‘ज्योति विज’ को फेडरेशन ऑफ इंडियन चैंबर्स ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री (FICCI) का नया महानिदेशक नियुक्त किया गया है। ➼ 'Sangram Singh' has become the first Indian wrestler to join Mixed Martial Arts (MMA). ‘संग्राम सिंह’ मिक्स मार्शल आर्ट्स (MMA) में शामिल होने वाले पहले भारतीय पहलवान बने हैं। ➼ Ukraine peace conference to be held in 'Switzerland' . ‘स्विटजरलैंड’ में यूक्रेन शांति सम्मेलन का आयोजन किया जाएगा। ➼ World famous Sarod player ' Rajiv Taranath' has passed away at the age of 92.  विश्वप्रसिद्ध सरोद वादक ‘राजीव तारानाथ’ का 92 वर्ष की आयु में निधन हो गया है। ➼ On June 13, Prime Minister Modi left for his first foreign tour of his third term to attend the G-7 conference in Italy. 13 जून को प्रधानमंत्री मोदी इटली में जी-7 सम्मेलन में भाग लेने के लिए अपने तीसरे कार्यकाल के पहले विदेश दौरे पर रवाना हुए। ➼ India is the second largest emitter of nitrous oxide in the world. भारत दुनिया में नाइट्रस ऑक्साइड का दूसरा सबसे बड़ा उत्सर्जक है। ➼ TamilNadu Chief Minister M.K. Stalin has launched ‘Chief Minister Mannuyir Kathu Mannuyir Kappom’ scheme to improve soil health. तमिलनाडु के मुख्यमंत्री एम.के. स्टालिन ने मृदा स्वास्थ्य में सुधार के लिए 'मुख्यमंत्री मन्नुयिर काथु मन्नुयिर कप्पोम' योजना शुरू की है।
14 июня 2024, 04:54

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
14 июня 2024, 04:51

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍विद्यार्थी प्रि
+1
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
14 июня 2024, 04:51

Repost from My Pocket Study
♦️👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा अजित डोवल यांचे नियुक्ती. 👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची निर्मिती 1998 (अट
♦️👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी तिसऱ्यांदा अजित डोवल यांचे नियुक्ती. 👉 राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदाची निर्मिती 1998 (अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात) 👉 पहिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार - ब्रिजेश मिश्रा 👉 2014 पासून अजित डोवल यांची नियुक्ती केली तसेच या पदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा सुद्धा दर्जा दिला आहे. 👉 प्राधान्यक्रमानुसार हे देशातील सातव्या क्रमांकाचे पद आहे. ♦️👉अजित डोवल यांनी भूषवलेले पदे -    - IB चे संचालक    -ऑपरेशन विंगचे प्रमुख    -विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन चे संस्थापक तसेच संचालक.   -1968 च्या केरळ केडरचे IPS अधिकारी
14 июня 2024, 04:51

14 июня 2024, 02:20