JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 960
Подписчики
-224 часа
-227 дней
-7530 день
Архив постов
3 960
🌟 मित्रांनो, यामध्ये तुमची सर्वांची गरज पडणार आहे!
मोफत काम करताना त्रास होतोच — पण आपण एकत्र आलो तर ते शक्य आहे! 💪
📍 पुण्यात येणारा प्रत्येक विद्यार्थी
ग्रामीण भागातून, गरीब घरातून येतो...
मनात एकच स्वप्न घेऊन —
“मी पुण्यात जाईन, शिकेन, MPSC/UPSC करेन,
आणि माझ्या आई-वडिलांचं नाव उज्ज्वल करेन!” 🌠
🏠 पण... राहायची सोय हा सर्वात मोठा प्रश्न!
“रूम / होस्टेल कशी शोधायची?”
हा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात असतो.
💰 टेलिग्रामवरील Paid Groups मध्ये
👉 पैसे भरल्याशिवाय ऍड घेतली जात नाही
👉 माहिती मिळत नाही
👉 एका ऍडसाठी ₹100 आणि फक्त 3 पोस्ट्स!
😔 पुणे — विद्येचं माहेरघर,
पण आता शिक्षणालाच विकलं जातंय!
पैसा हाच इथे सर्वोत्तम पर्याय बनलाय!
📢 म्हणूनच मित्रांनो,
हा आपला मोफत ग्रुप जास्तीत जास्त शेअर करा 🔁
जेणेकरून याचा फायदा तुमच्यासारख्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल.
💬 आपण इथे
👉 सर्व रूम / होस्टेल ऍड मोफत शेअर करणार आहोत!
👉 कोणतेही शुल्क नाही – फक्त विद्यार्थ्यांसाठी!
🚀 चला, एकत्र येऊया
आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत मदतीचा नवा अध्याय सुरू करूया! ❤️
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
📌Join group link 🔗 👇👇
https://t.me/PuneRoommies
https://t.me/PuneRoommies
जर तुम्हाला वाटतंय की माझ्या खिशातून 1₹ न जाता मला पुण्यातील राहण्याची सोय व्हावी (ROOM, HOSTEL,FLAT)यासाठी ग्रुप जॉईन करा व तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
Please 🙏🙏 share your all groups and all friends
Cause this free guys so get benefits you and your friends 😄😄
3 960
💘💘💘💘
🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥 FREE 🔥🔥FREE 🔥🔥
रूममेट हवे आहेत❓
🟢तुमची रूम /Flat भाड्याने द्यायचा आहे❓
🟢किंवा तुम्हाला रूम फ्लॅट भाड्याने हवा आहे ❓
✈️ BOYS/ GIRLS हॉस्टेल
✈️ BOYS/ GIRLS PG
✈️ Rooms/FlatS
⛩OWNER POSTS
⛩BROKERS POST
⛩BACHLOR POSTS
⛩ POST OF WHO PEOPLE
SEARCH ACCOMDATION
Advertisement द्यायचे आहे??
तर
खालील आयडी वरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता
👑Note :NO charges to post advertisements
💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
📱Send advertisement as per format ,all format posted already on chanel.
Admin contact I'd
👇👇👇👇
✈️
@RoomAdmin99
📌Join group link 🔗 👇👇
https://t.me/PuneRoommies
https://t.me/PuneRoommies
जर तुम्हाला वाटतंय की माझ्या खिशातून 1₹ न जाता मला पुण्यातील राहण्याची सोय व्हावी (ROOM, HOSTEL,FLAT)यासाठी ग्रुप जॉईन करा व तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा.
Please 🙏🙏 share your all groups and all friends
Cause this free guys so get benefits you and your friends 😄😄
3 960
+1
2025 चे अर्थशास्त्र नोबेल विजेते - 1) जोएल मोकिर 2) फिलिप अघियन 3) पीटर हॉविट 👉 'नवोपक्रम आर्थिक विकासाचा मार्ग कसा मोकळा करतो' हे दाखवून देण्याच्या शोधासाठी. ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
3 960
🔸2,228 पदांची निर्मिती
-------------------------------------------
💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
3 960
🔸न्यायालयात जास्तीत जास्त पदे टायपिंग वरच असतात. त्यामुळे टायपिंग करुन घ्या ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
3 960
🔸2025 मधील नोबेल पुरस्कार जाही.
👉सर्व नोबेल एकत्रित.
Pdf व्यवस्थित Save करून ठेवा
-------------------------------------------
💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
3 960
🔸TRTI कडून पोलीस/ सैन्य भरती, TET, कंबाईन गट ब/क योजनेत अर्ज सादर करण्यासाठी 18 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ------------------------------------------- 💁♂ Join 👇👇https://t.me/mypocketstudy
3 960
*🗓️ WEEKLY CURRENT AFFAIRS – 14–20 ऑक्टोबर 2025*
👇👇👇👇👇👇
*Day 02 – Wednesday (15 ऑक्टोबर 2025)*
https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=ems_copy_t
*📚 आजचे महत्वाचे करंट अफेअर्स – प्रश्न & उत्तरे*
१. जगातील पहिला मल्टी-सेन्सर ईओ उपग्रह कोण प्रक्षेपित करणार आहे? – गॅलेक्सीआय
२. जगातील सर्वात श्रीमंत अभिनेता कोण बनला आहे? – शाहरुख खान
३. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे अध्यक्ष कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – अनंत गोएंका
४. आईपासून बाळापर्यंत HIV, हिपॅटायटीस बी आणि सिफिलीसचे संक्रमण कमी करणारा कोणता देश जगातील पहिला देश बनला आहे? – मालदीव
५. संरक्षित क्षेत्र व्यवस्थापनातील नवोपक्रमासाठी प्रतिष्ठित केंटन आर. मिलर पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? – सोनाली घोष
६. तरुणांना जागतिक करिअर करण्यासाठी सक्षम करण्यासाठी सीएम फ्लाइट उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? – आसाम
७. वाहतूक दंड भरण्यासाठी भारताचा पहिला क्विक रिस्पॉन्स (QR) कोड-आधारित किओस्क कुठे सुरू करण्यात आला आहे? – गुरुग्राम
८. ग्लोबल फायनान्सने अलीकडेच कोणत्या बँकेला आशियातील सर्वात सुरक्षित बँक म्हणून घोषित केले आहे? – DBS बँक
९. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे पहिले उपव्यवस्थापकीय संचालक कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? – डॅन कॅट्झ
१०. नवी दिल्ली येथे झालेल्या पहिल्या आर्चरी प्रीमियर लीगचे विजेतेपद कोणी जिंकले? – राजपुताना रॉयल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
*📢 संपूर्ण संकलन: _Adv.Samina_ _mam_*
*करंट अफेअर्स, जॉब अपडेट्स आणि PDF Notes दररोज थेट तुमच्या WhatsApp वर मिळवण्यासाठी, जॉईन व्हा 👇*
*✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.*
➤ Share & Support Us :- https://chat.whatsapp.com/G2N3rejVW39GkTjHVtABiI?mode=ems_copy_t
