3 489
Подписчики
Нет данных24 часа
-97 дней
-7830 дней
- Подписчики
- Просмотры постов
- ER - коэффициент вовлеченности
Загрузка данных...
Прирост подписчиков
Загрузка данных...
Repost from मराठी सामान्य ज्ञान
लॉर्ड लिटनने 'भारतीय वृत्तपत्र प्रतिबंध कायदा' कोणत्या वर्षी लागू केला ?Anonymous voting
- 1) 1876 साली
- 2) 1878 साली
- 3) 1879 साली
- 4) 1877 साली
Repost from मराठी सामान्य ज्ञान
उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो ?Anonymous voting
- 1) पंतप्रधान
- 2) राष्ट्रपती
- 3) कायदामंत्री
- 4) भारताचे मुख्य न्यायाधीश
Repost from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
अहमदनगर जिल्ह्यातील रेहकुरी हे कोणत्या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे ?Anonymous voting
- 1) स्लोथ अस्वल
- 2) भारतीय गवा
- 3) भारतातील काळे काळवीट
- 4) भारतीय जंगली कुत्रे
Repost from मेघा भरती २०२३ Talathi Bharti 2023 🌐
खसखस पिकणे या वाक्यप्रचाराचा अर्थAnonymous voting
- मोठ्याने हसणे
- दु:खी होणे
- शेतात चांगले पीक येणे
- अवैध धंदा करणे
Repost from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
'एका माळेचे मनी' या म्हणीचा अर्थ काय ?Anonymous voting
- 1) सगळीच माणसे भिन्न स्वभावाची
- 2) सगळीच माणसे सारख्या स्वभावाची
- 3) माळ घेऊन जप करणे
- 4) माळेतील मणी मोजत बसणे
Repost from तलाठी मेघा भरती २०२३ 🌐
अनाधिकृतपणे संगणक प्रणाली मध्ये प्रवेश मिळवून माहिती चोरी करणे म्हणजे -Anonymous voting
- 1) सलामी अटॅक्स
- 2) लॉजिक बॉम्ब
- 3) हॅकिंग
- 4) डिनायल ऑफ सर्विस
खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत व चीन यांच्या दरम्यान पंचशील करार घडून आला ?Anonymous voting
- 1) 1954 साली
- 2) 1930 साली
- 3) 1963 साली
- 4) 2000 साली
जी उपवाक्ये पण, परंतु, परी या अव्ययांनी जोडलेली असतात तेव्हा त्या वाक्यांना काय म्हणतात ?Anonymous voting
- 1) विकल्पबोधक अव्यय
- 2) समुच्चयबोधक अव्यय
- 3) न्यूनत्वबोधक अव्यय
- 4) परिणामबोधक अव्यय
Repost from मराठी सामान्य ज्ञान
ज्या प्राण्यांची संख्या ते दुर्मिळ होणे इतपत खालावलेली असते त्यांना ______ प्राणी म्हणतात.Anonymous voting
- 1) विलुप्त प्रदेश
- 2) लोप पावत असलेले
- 3)विदेशी
- 4) यापैकी नाही
Repost from मराठी सामान्य ज्ञान
"किताब ए नौराज" या पुस्तकामध्ये विविध रागांमध्ये गाण्यांचे संच समाविष्ट आहेत, जे खालीलपैकी कोणत्या सत्याधीशाने लिहिलेले आहेत ? ?Anonymous voting
- 1) इब्राहिम आदिलशहा 2
- 2) कृष्णदेवराय
- 3) अली आदिलशाह
- 4) छेवाप्पा नायक
Выберите другой тариф
Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.