ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

📁 MPSC PDFs 📁

📁 MPSC PDFs 📁

Открыть в Telegram

🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 📁 MPSC PDFs 📁

Канал 📁 MPSC PDFs 📁 (@mpsc_pdfs_notes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 13 486 подписчиков, занимая 15 181 место в категории Образование и 29 075 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 13 486 подписчиков.

Согласно последним данным от 31 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -113, а за последние 24 часа — -5, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 3.44%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 2.08% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 464 просмотров. В течение первых суток публикация набирает 281 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🔴 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 🔴 📲 दररोजच्या चालू घडामोडी 📲 सराव प्रश्न संच 📲 नोकरी Updates”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 01 ноября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

13 486
Подписчики
-524 часа
-287 дней
-11330 дней
Архив постов
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https:/
ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्ताव मंजूर 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात,
🏠 पुणेमध्ये रूम, फ्लॅट, PG किंवा रूममेट शोधत आहात का? Pune Rooms WhatsApp Channel वर दररोज मोफत जाहिराती पोस्ट केल्या जातात, ज्यामुळे हजारो गरजू लोकांपर्यंत तुमची माहिती पोहोचते. ✅ Rooms / Flats / PG Ads ✅ Roommate Requirement ✅ Hostel & Sharing Rooms ✅ Basic Ad Posting पूर्णपणे मोफत 📢 तुमच्या मित्रांना, विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी पुण्यात आलेल्या लोकांना हा मेसेज नक्की शेअर करा. 🔗 Pune Rooms WhatsApp Channel Join करा: https://whatsapp.com/channel/0029Va5AbLE9mrGjkA8vBV06 ❤️ जितका जास्त शेअर कराल, तितक्या जास्त लोकांना योग्य रूम शोधण्यात मदत होईल!

🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्याया
🔰 मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया ▪️संविधानिक कलम – 324(5) ▪️प्रक्रिया – सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे. ▪️लोकसभा – किमान 100 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️राज्यसभा – किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्या. ▪️हटविण्याचे आधार – सिद्ध गैरवर्तन किंवा असमर्थता. ▪️मंजुरी – दोन्ही सभागृहांत स्वतंत्रपणे विशेष बहुमत आवश्यक. ▪️विशेष बहुमत – एकूण सदस्यसंख्येचे बहुमत + उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांचे 2/3 बहुमत. ▪️अंतिम आदेश – भारताचे राष्ट्रपती. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस

सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित (के’सागर) १८ नमुना प्रश्नपत्रिकांचे विशेष प्रकरण विश्लेषणात्म
सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित (के’सागर) १८ नमुना प्रश्नपत्रिकांचे विशेष प्रकरण विश्लेषणात्मक स्पष्टीकरणांसह लेखक:-के' सागर सर   30% Discount https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pun
⭐️🏠 पुण्यात रूम शोधताय✏️ ⭐️ आता शोधायला वेळ घालवू नका – तुमची हवी तशी रूम लगेच शोधा! 📌 फक्त हे चॅनेल जॉइन करा:⬇️ 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 🔈 👉 @pune_rooms_rental 📣 तुमची जाहिरात पोस्ट करायला इथे मेसेज करा: ✉️ 👉 @Puneroomadmin ✅ रूम्स, फ्लॅट्स, रूममेट्स – सगळं काही इथे मिळेल! 🌆 पुण्यातील सर्वात सोपी आणि जलद सुविधा… आजच जॉइन करा!⭐️

🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रा
🎗️प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ◾ योजनेचा २४ वा हप्ता वितरित. ◾महाराष्ट्रातील ९१,१२,७६५ शेतकऱ्यांना लाभ. ◾महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा. 🔻योजनेविषयी माहिती - ◾ योजनेची सुरुवात - २४ फेब्रुवारी २०१९ रोजी. ◾केंद्र सरकारची केंद्रीय क्षेत्र योजना. ◾ मंत्रालय - केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. ◾ लाभ - योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी ₹६,००० आर्थिक मदत. ◾ कालावधी - २०२६-२७ ते २०३०-३१ ◾आर्थिक तरतूद - ₹३.१५ लाख कोटी 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 htt
+2
जळगाव. पोलीस पाटील पदांच्या रिक्त जागांसाठी भरती.. 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

🛑 सिन्नेरला जेतेपद 📌पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय
🛑 सिन्नेरला जेतेपद 📌पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात फ्रिट्झवर सरळ सेटमध्ये विजय

🫡🫡🫡
🫡🫡🫡

पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.
पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

MPSC परीक्षा पद्धतीवर तुकाराम मुंढेंचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “वर्णनात्मक परीक्षाच…” https://www.loksatta.com/maharashtra/tukaram-mundhe-mpsc-exam-pattern-descriptive-vs-mcq-statement-vsd-99-6224637/

31 October Update 🚌 PMPML पुणे यांची माहिती अधिकारातून (RTI) समोर आलेली सप्टेंबर 2026 ची अधिकृत आकडेवारी खाली सादर करत आहोत.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15884⁠ 👨‍🏫 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15885⁠ 📝 #SET परीक्षा उत्तरतालिका जाहीर.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15886⁠ 🏛️ नगरपरिषद सहाय्यक स्वच्छता निरीक्षक गट "क" MPSC मार्फत भरती.. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15887⁠ 💊 राज्यात फार्मसीच्या 15 हजारांवर जागा रिक्त. 🔗 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15888⁠

💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक प
💰 16 वा वित्त आयोग 🔹कालावधी - 2026-27 ते 2030-31 🔹स्थापना - Article 280 नुसार 🔹अध्यक्ष : अरविंद पनगरिया 🔹सचिव : ऋत्विक पांडे. 🔹सदस्य : ◾ॲनी जॉर्ज मॅथ्यु, ◾Dr मनोज पांडा, ◾श्री. टी. रबीशंकर, ◾Dr. सौम्या कांती 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

♦️पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 ची मुलाखत यादी प्रसिद्ध झाली आहे.. 👇👇 https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

नगरपरिषद राज्यसेवा नवीन सेवाप्रवेश नियम 2026 अनेक पदाचे नावे बदलली आहेत कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी चे सहायक कर व प्रशासकीय अधिकारी असे झाले आहे.
नगरपरिषद मधील कर निर्धारण श्रेणी-अ चे पद आता राजपत्रित होणार आहे.👍
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

👉घेऊ नका.. कारण अभ्यास होईल सोपा.. 🤩बूक शॉप मध्ये जाऊन पहा.. काळा घोडा म्हणजे डीटेल स्पष्टीकरण ✌️ 📝एकदा PDF नक्कीच पहा 🏛 Online link - https://amzn.in/d/0fWGsTGl

😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अ
😊 पोलीस भरती 2026-27 आता लवकरच. ❗️शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त प्रश्न सोडवा❗️ 👼 70 ते 90% प्रश्न रिपीट होतात. 👼 मागील अनेक वर्षातील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्ष सहीत) 👼 सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण. 👼 1 प्रश्न अभ्यासताना 5-10 प्रश्नांचा अभ्यास 👼 पोलीस भरतीचा सर्वात मोठा आणि जबरदस्त प्रश्नसंच 😊 पोलीस अधिकारी म्हणून निवडलेले विठ्ठल बडे सर लिखित काळा घोडा प्रश्न संच 🏷भाग 1 - मराठी व GK, भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता 🎯 एकूण पाने - 1,700 - पण वाचायला आणि लक्षात ठेवायला सोपा. 🛍 COMBO ऑफर - 1,510 रु ऐवजी 865 रु. घरपोच 🏛 Amazon link- https://amzn.in/d/0fWGsTGl 📱 fastrack बॅच लिंक https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

◾️सिंहस्थ महाकुंभमेळा : पवित्र ध्वजाराहण सोहळा ● दिनांक - 31 ऑक्टोबर 2026 ● कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि
◾️सिंहस्थ महाकुंभमेळा : पवित्र ध्वजाराहण सोहळा ● दिनांक - 31 ऑक्टोबर 2026 ● कुंभमेळ्याचे भौगोलिक स्थान भारतातील 4 ठिकाणी आणि 4 नद्यांच्या काठावर आहे ⚪️हरिद्वार -उत्तराखंड  (गंगेच्या काठावर) ⚪️उज्जैन - मध्यप्रदेश शिप्राच्या काठावर ) ⚪️नाशिक - महाराष्ट्र (गोदावरीच्या काठावर) ⚪️प्रयागराज - उत्तर प्रदेशमध्ये (गंगा, यमुना आणि पौराणिक अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर) 🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

📁 MPSC PDFs 📁 - Статистика и аналитика Telegram-канала @mpsc_pdfs_notes