cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

𝗧𝗖𝗦 | 𝗜𝗕𝗣𝗦 पॅटर्न Gk

मित्रांनो आपल्या ग्रुपवर TCS तसेच IBPS पॅटर्न नुसार आगामी खालील परीक्षांसाठी उपयुक्त माहिती तसेच सराव प्रश्न Free मध्ये सोडवून घेतले जाणार आहेत https://t.me/+rWaFyz6pagY0NjM1

Больше
Рекламные посты
6 716
Подписчики
-224 часа
-227 дней
-10530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

❇️ मराठी व्याकरण प्रश्न ❇️ 1) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.    1) सदाचार      2) जगदीश       3) करून      4) काहीसा उत्तर :- 3 2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या. 1) अकलेचा कांदा    2) अरण्य पंडित    3) उंटावरचा शहाणा    4) कळीचा नारद उत्तर :- 4 3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.    1) नीस्तेज    2) नि:स्तेज       3) निस्तेज    4) नि:तेज उत्तर :- 3 4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.    1) चंपक – चम्पक    2) छंद – छन्द       3) अंबुज – अम्बुज    4) धुवून – धुऊन उत्तर :- 4 5)  ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा. 1) आनंद होणे      2) अतिदु:ख होणे    3) डोंगर खाली येणे   4) सुख:द घटना घडणे उत्तर :- 2
Показать все...
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️ ● स्त्री = बाई, महिला, ललना ● संध्याकाळ = सायंकाळ, सांज  ● स्फूर्ती = प्रेरणा  ● स्वच्छता = झाडलोट ● सुवास = सुगंध, परिमल, दरवळ  ● सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान  ● सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी ● सावली = छाया   ● सामर्थ्य = शक्ती, बळ ● साहित्य = लिखाण ● सेवा = शुश्रूषा     ● सिनेमा = चित्रपट, बोलपट  ● सिंह = केसरी, मृगराज, वनराज ● सुविधा = सोय ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
❇️ मराठी व्याकरण - समानार्थी शब्द ❇️ ● संकट = आपत्ती ● संधी = मोका ● संत = सज्जन, साधू ● संपत्ती = धन, दौलत, संपदा ● सायंकाळ = संध्याकाळ  ● सावली = छाया    ● साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा  ● स्तुती = प्रशंसा  ● स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज ● स्थान = ठिकाण, वास, ठाव   ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा ..... ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Показать все...
Фото недоступно
🌏 2018-19 नंतर कृषी क्षेत्राची झाली 5 वर्षातील सर्वात कमी वाढ. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc
Показать все...
Фото недоступно
🌏 ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024
Показать все...
Фото недоступно
🌏 24 जूनपासून संसदेचे अधिवेशन. ◾️ लोकसभेचे पावसाळी अधिवेशन 24 जून ते 3 जुलै दरम्यान होणार... ◾️ राज्यसभा चे अधिवेशन 27 जून ते 3 जुलै दरम्यान होणार..
Показать все...
Фото недоступно
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
Показать все...
  • Файл недоступен
  • Файл недоступен
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Показать все...
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
न्यू_स्पेशल_पोलीस_भरती_पुस्तके_2.pdf1.81 MB
Фото недоступно
🗂 शालेय पुस्तकांची मोफत Pdf आपल्या @Notes_Katta टेलिग्राम ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.. 📂 तसेच सर्व विषयांचे नोट्स मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे सर्वांनी लाभ घ्या. 📝 कोणतीही फसवणूक नाही खालील प्रत्येक बटणवर क्लिक करून चेक करा. 👇👇
Показать все...
📙 भूगोल स्टेट बोर्ड
📙 राज्यशास्त्र स्टेट बोर्ड
📙 विज्ञान स्टेट बोर्ड
📑 चालू घडामोडी Free Test
📙 अर्थशास्त्र स्टेट बोर्ड
📙 इतिहास स्टेट बोर्ड
Фото недоступно
महाराष्ट्र पोलीस भरती सुरू आहे, त्यामुळे अत्यंत महत्वाचे 2 whats app ग्रुप तयार केले आहेत लवकरात लवकर जॉईन करा.. हा शेवटचा ग्रुप असेल या नंतर कोणताही ग्रुप तयार केला जाणार नाही 🙏 टीप - लिंक फक्त 30 मिनिटंच ग्रुप वर राहील 🙏 ✔️ लिंक ला टच करून जॉईन करा. 🙏
Показать все...
JOIN NOW
मुलींचा ग्रुप
मुलांचा ग्रुप