MPSC CIRCLE
Открыть в Telegram
Channel by Rahulpatil 7977863709 #talathi_bharti_2023 #talathi_2023 #talathi_question_paper #talathi_bharti_english #talathi_bharti_marathi #talathi_bharti_gk
Больше1 154
Подписчики
Нет данных24 часа
-27 дней
-930 дней
Архив постов
1 154
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.
1 154
लिपिक गट क मुख्य परीक्षा निकाल
Open - 242.00
OBC - 211.00
EWS - 219.50
SC - 194.00
ST - 159.00
DTA - 198.50
NTB - 184.50
NTC - 210.50
NTD - 211.00
SBC - 172.00
जागा जास्त असून पण CutOff जास्त लागला आहे.
1 154
Repost from 𝐔𝐌𝐄𝐃-𝐌𝐏𝐒𝐂 🌱
आमचे बॅचमेट तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांच्या कल्पनेतून साकार झालेला. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणाच्या जीवनावर आधारित यथावकाश हा चित्रपट येत्या 17 तारखेला सर्व प्रेक्षकांना मोफत बघता येणार आहे.
अनेक अवॉर्ड्सने नावाजलेला हा चित्रपट तुमच्या स्वतःच्या जीवनावर आधारित असल्याकारणाने प्रत्येकाला यातून काहीतरी घेऊन जाण्याजोग नक्कीच मिळू शकतं. त्यामुळे प्रत्येकाने हा चित्रपट आवर्जून बघावा.
