ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 272
Подписчики
-824 часа
-247 дней
-15430 день
Архив постов
✅क्लार्क मुख्य 2023 आणी इतर पदे.. फॉर्म भरणे आज पासून चालू.. 🔥 ♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 अर्ज करण्याचा का
✅क्लार्क मुख्य 2023 आणी इतर पदे.. फॉर्म भरणे आज पासून चालू.. 🔥 ♦️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 👉 अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023. 👉 परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023 👉 आज दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज प्रक्रिया चालू होत आहे.. फॉर्म भरण्याची घाई करू नका माहिती नसेल तर कोणाअनुभवी व्यक्तीना विचारा. एका चुकीमुळे पूर्ण वाट लागू शकते.. काहीच माहिती नसून रिकाम मार्गदर्शन करणारे खूप आहेत त्यामुळं सांगतोय..🙏🙏 👉 नेट कॅफे वर फॉर्म भरताना स्वतः माहिती चेक करा त्यानं नीट भरली आहे का.. चुकीला माफी नसते मुख्य मध्ये, चुकीच्या माहितीचे परिणाम कागदपत्रे पडताळणी वेळी भोगावे लागतात.. 🙏

♦️शिक्षक भरतीसाठी नववर्ष उजाडणार!
♦️शिक्षक भरतीसाठी नववर्ष उजाडणार!

♦️क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये मध्ये समावेश!
♦️क्रिकेटसह पाच खेळांचा ऑलिम्पिकमध्ये मध्ये समावेश!

♦️आधारकार्ड हरवले असेल तर हे करा 🤳 https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन 🤳 पीव्हीसी कार्डवर क्लिक करून 12 अंकी आधार क्रमा
♦️आधारकार्ड हरवले असेल तर हे करा 🤳 https://uidai.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन 🤳 पीव्हीसी कार्डवर क्लिक करून 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हच्र्युअल आयडी नोंदवा. 🤳 सिक्योरिटी कोड वा कॅप्चा कोड टाका. 'सेंड ओटीपी क्लिक करा 🤳 मोबाइलवर ओटीपी टाकताच स्क्रीनवर पीव्हीसी कार्डची दर्शनी प्रत येईल. 🤳डिजिटल माध्यमातून 50 रुपये भरा. कार्ड घरपोच मिळेल.

♦️छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी. 👉 विद्यापीठातील संरक्षण, सामरिक विभागाच्या अभ्यासक्रमाला मान्यता...
♦️छत्रपती शिवाजी महाराजांवर पदव्युत्तर पदवी. 👉 विद्यापीठातील संरक्षण, सामरिक विभागाच्या अभ्यासक्रमाला मान्यता...

✅♦️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय.. परीक्षा साठी वेळ 90 मिनिटांत 100 प्रश्न सोडवणे.. हे लक्षात असुद्या 🙏🙏
✅♦️ अर्थ व सांख्यिकी संचालनालय.. परीक्षा साठी वेळ 90 मिनिटांत 100 प्रश्न सोडवणे.. हे लक्षात असुद्या 🙏🙏

♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर पण आलेले आहेत.. 🙏 👉✅ #DES
♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर पण आलेले आहेत.. 🙏 👉✅ #DES हॉलतिकीट उपलब्ध प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड लिंक : 👇👇 https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे.

♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर आलेले आहेत.. 🙏 👉 19 तारीख
♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर आलेले आहेत.. 🙏 👉 19 तारीख रोजीच्या परीक्षा चे हॉलतिकीट आलेले आहेत बाकीचे उद्या येतील.. join👉 @mpscupdated

♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर पण आलेले आहेत.. 🙏 👉✅ #DES
♦️अर्थ व सांख्यिकी संचालनालय परीक्षा वेळापत्रक जाहिर.. 🔥🔥 👉 हॉलतिकीट तुम्ही दिलेल्या ई-मेल वर पण आलेले आहेत.. 🙏 👉✅ #DES हॉलतिकीट उपलब्ध प्रवेश प्रमाणपत्र डाउनलोड लिंक : 👇👇 https://ibpsonline.ibps.in/desmar23/oecla_oct23/login.php?appid=78fcafc2e22e77adb6a32c2c098775ad Join 👉💨 @mpscupdated

♦️👉नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा ♦️👉एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत. ♦️👉25 ऑक्टोबर(30, 31 ऑक्
♦️👉नगर परिषद भरती परीक्षांच्या तारखा ♦️👉एकूण परीक्षेत दोन लाख 24 हजार 744 अर्ज प्राप्त झाले आहेत. ♦️👉25 ऑक्टोबर(30, 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर ला‌ पेपर नाही.) पासून 3 नोव्हेंबर पर्यंत रोज तीन सतरा मध्ये परीक्षा होणार आहेत. 1. सत्र क्र.1 = ९ ते ११ 2. सत्र क्र. 2 = १ ते ३ 3. सत्र क्र. 3 = ५ ते ७ 🍎👉जॉईन-@mpscupdated

♦️ एक दिवस समाजासाठी.. 🚩🚩 👉 आपण ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजासाठी आपल पण काहीतरी देण लागत..🚩🚩🚩

आजी,माजी सर्वच फसतील. जे अंतरवली सराटी येथे नसतील. 14 ऑक्टोंबर 2023 एक मराठा लाख मराठा 🚩

✅♦️नगरपरिषद Exam Date and Shift..🙏🙏 👉 25 ऑक्टोबर पासून परीक्षा चालू.. 🔥
✅♦️नगरपरिषद Exam Date and Shift..🙏🙏 👉 25 ऑक्टोबर पासून परीक्षा चालू.. 🔥

येत्या 1 महिन्यात महाराष्ट्रातील 1 लाख पेक्षा जास्त पदे दलालांच्या मार्फत भरली जाणार आहेत. *जाहिरात नाही,परीक्षा नाही, मेरिट
येत्या 1 महिन्यात महाराष्ट्रातील 1 लाख पेक्षा जास्त पदे दलालांच्या मार्फत भरली जाणार आहेत. *जाहिरात नाही,परीक्षा नाही, मेरिट नाही,आरक्षण नाही.* दलालांना पैसे द्या नोकरी घ्या *मुलींना याचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. नोकरीचे वेगवेगळी अमिषे दाखवून महिलांचा गैरफायदा घेतला जातो. कार्यालयात महिलांना सन्मान मिळेल याची खात्री नाही.* युवकांनो एकत्रित व्हा. कंत्राटी भरती थांबवा. संघर्ष करा. *आपण सर्व एकवटलो तर कंत्राटी भरती थांबू शकते.* उमेश कोर्राम स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.

♦️ #DVET महिला आरक्षण NCL बाबत प्रसिध्दी पत्रक..

♦️जा.क्र.033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2022-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.18 ऑक्टोबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

✅♦️जागतिक भूक निर्देशांक 2023 👉 भारताचे स्थान 111 वे. 👉 शेजारील देशांपेक्षा खराब कामगिरी..
✅♦️जागतिक भूक निर्देशांक 2023 👉 भारताचे स्थान 111 वे. 👉 शेजारील देशांपेक्षा खराब कामगिरी..

♦️राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना दिवाळीत पदोन्नती..
♦️राज्यातील पोलीस उपनिरीक्षकांना दिवाळीत पदोन्नती..