Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
8 338
♦️सोलापूर महापालिका Update
अर्ज संख्या..
• लिपिक 70 पदे 8 हजारांहून अधिक अर्ज
• अभियंता 47 पदे 6 हजारांहून अधिक अर्ज
• आरोग्य निरक्षक 10 पदे 827 हून अधिक अर्ज
• मिडवाईफ 50 पदे 800 हून अधिक अर्ज
👉 अंदाजे फेब्रुवारीमध्ये परीक्षा होऊ शकेल..
8 338
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
मित्रानो खालील लिस्ट हि ५ जिल्हाचे Top 10 topper आहेत .
यांच्या mark and past exam analysis वरून असे आढळून आले कि १० पैकी ९ पोर कुठल्या ना कुठल्या mpsc मुख्य परीक्षा दिलेली आहेत . त्यातील ३ ते ४ विध्यार्थी already कुठल्यातरी mpsc पदावर select झालेले आहे . परंतु mpsc exam चा निकाल उशिरा लागत असल्यामुळे हि मुले सरळसेवा कडे वळली आहे .जास्तीत जास्त मुले सरळसेवा मध्ये तलाठी परीक्षेला निवड करतात. आयोगाचा mpsc चे निकाल उशिरा लावण्याचा फटका सरळसेवा करणाऱ्या विध्यार्थ्यांना बसत आहे . आता तलाठी निकाल मध्ये जास्तीत जास्त mpsc ची मुले दिसत आहे आणि कटऑफ जास्त जात आहे . हाच पॅटर्न तुम्हाला बाकी शारीरिक चाचणी नसणाऱ्या सरळसेवा मध्ये सुद्धा दिसेल. त्यामुळे सरकार एवढीच विनंती कि mpsc चे result लावून त्यांना जॉइनिंग द्या जेणेकरून ते सरळसेवा मध्ये competition करणार नाही ...
राहिला विषय तलाठी घोटाळा चा तर तुम्ही एकदम ९९% मुले fraud आहे असे म्हणू शकत नाही .तलाठी result पहिला असता ९९% मुलं हे genuine मुले असतील. fraud करणारे असेल तर ते एकदम मोजके असेल जे पोलीस तपासात आरामात सापडू शकतात. संपूर्ण भरती रद्द करण्याची मागणी करणे म्हणजे परीक्षा पास करणारे इमानदार गरिबांच्या मुलांवर अन्याय होईल. कोणावरही अन्याय होता कामा नये .
जर विध्यार्थी परीक्षा देत राहिले आणि निकाल लागल्यावर जर परीक्षा रद्द होत राहिल्या तर अभ्यास करून selection लिस्ट मध्ये येणाऱ्या गरिबांच्या मुलांनी काय करावे? त्यांनी आयुष्य भर परीक्षा देत राहायचं काय? परीक्षा रद्द करणे हा उपाय नसून दोषींवर कारवाई करून उर्वरित विध्यार्थ्यांना joining द्याला हवी . नाहीतर विध्यार्थ्यांच्या परीक्षेबद्दल उत्साह कायम राहणार नाही आणि नैऱ्याशातून कुठलेही चुकीचे पाऊल उचलो शकेल . कृपया महाराष्ट्र शासननी हि बाब लक्षात घ्यावी ..
जय शिवराय जय महाराष्ट्र
Forwarded Message
8 338
♦️तलाठी परीक्षेत Normalisation मुळे अनेकांच्या हातची संधी गेली असेल. मुळात Normalisation ही प्रक्रियाच संदिग्ध असल्याने त्याबाबत आजवर अनेक याचिका आणि प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण इथ फक्त भावनांनी आरोप करून चालत नाही, तलाठी परीक्षेत योग्य रीत्या Normalisation झालं आहे किंवा नाही हे आम्हाला तपासायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची मदत गरजेची आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की Normalisation
मध्ये तुमचे गुण कमी प्रमाणात वाढले पण तेच तुमचा एखादा मित्र त्याच शिफ्टचा असेल परंतु त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढले आहेत, तर तुम्हाला पूर्ण हक्क असेल याबाबत आवाज उठवायचा. ते शोधून काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे : एकाच शिफ्ट मध्ये दोन उमेदवारांना सारखे (किंवा २-३ गुण कमी-जास्त) असतील पण Normalisation नंतर दोघांच्या गुणांमध्ये खूप जास्त तफावत असेल ( म्हणजे एकाचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढले तर एकाचे कमी प्रमाणात वाढले) तर Normalisation योग्यरीत्या झालं नसल्याचे आपण सिद्ध करू शकतो.
त्यासाठी अशी समस्या आलेल्या उमेदवारांनी आपली फायनल रिस्पॉन्स शीट आणि त्याच शिफ्ट मधल्या आपल्या मित्राची फायनल रिस्पॉन्स शीट आम्हाला पाठवावी. सोबतच आपण आणि आपल्या मित्राने ज्या जिल्ह्यात अर्ज केलाय त्या जिल्ह्याच्या गुणांची यादी सुद्धा आम्हाला व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर पाठवावी. जर वरील पद्धतीने तपासणी नंतर गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्यास महसूल विभागाला १००% सर्व मेरिट लिस्ट बदलाव्या लागतील.
फायनल रिस्पॉन्स शीट येथे पाठवावी :
व्हाट्सॲप क्रमांक - 8668378583
टेलिग्राम आयडी : @info_samiti
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
जास्तीत जास्त share करा..
8 338
♦️ Regarding #Skill test क्लार्क 2024
👉 पत्रक जुनेच आहे..
👉 खूप जणांचे कीबोर्ड कोणता असेल? keystroke,याबाबत मेसेज येत होते त्यांनी PDF सविस्तर वाचून घ्या..
8 338
❇️ नदी काठावर वसलेले शहर :-
✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠ बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद
8 338
♦️वनरक्षक ठाणे निकाल लवकरच.. खालील लिंक वर उपलब्ध होईल..
👇👇
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
8 338
Follow the ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️ channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaDbiwuEawdzeLKZIu0d
8 338
📗Breaking News📗
आतापर्यंत झालेल्या सर्व जिल्हा परिषदांच्या पदांचे निकाल लवकरच जाहीर होतील.
ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास विभाग यांचे अधिकारी यांनी त्याप्रकारे #IBPS शी चर्चा केली आहे.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
