Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 338
Подписчики
-424 часа
-237 дней
-12230 день
Архив постов
8 338
♦️कृषी विभागाच्या 258 पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल : आ.अभिमन्यू पवार साहेब..
8 338
विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..
कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....
1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..
इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...
8 338
81. भारतीय अन्न महामंडळाने ' भारत ब्रँड ' या नावाने कोणते धान्य बाजारात आणले आहे?
8 338
80. अटल सेतू पुलाचे पं. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन करण्यात आले, या पुलाची लांबी किती कि.मी. आहे?
8 338
79. 16 व्या वित्त आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
8 338
75. 1 जानेवारी 2024 पासून ब्रिक्स संघटनेमध्ये सामील होणारे देश :- इजित, इराण इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती ____?
8 338
💥कंबाईन व राज्यसेवा विद्यार्थ्यांनो...
राज्यसेवा 1500+
कॄषीसेवा 258
Forest 250+
MES 500+
STI 450+
ASO 200+
PSI 1000+
SR 200+
Excise SI 100+
Industry inspector 100+
Tax assistant 1000+
Clerk 5000+
ह्या जागा ईच्छा असली तर नक्कीच येऊ शकतात परंतु या जागा येण्यासाठी आपला प्रयत्न/विनंती✊पाठपुराव्यार अवलंबून आहे☑
तासासाठी शांतता मार्गाने विनंती करा आणि आपल्या हक्काच्या जागा पदरात पाडून घ्या🤟☑️✊👍
आंदोलन शांत मार्गाने सुरू आहे
ठिकाण👇
💥अहिल्या अभ्यासिका, शास्त्री रोड नवी पेठ पुणे 🌿💥
8 338
♦️ मा. अभिमन्यू पवार साहेबांनी परीक्षा बाबतीत झालेली चर्चा सविस्तर सांगितलं आहे या व्हिडिओ मध्ये..🙏
8 338
हे अस रात्री नोटिफिकेशन टाकून विद्यार्थ्यांमध्ये devide & rule खेळी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे
जेव्हा विद्यार्थी तुमच्या कडे कळकळीने याचना करत होते तेव्हा आपण विद्यार्थ्यांना सिरियस नाही घेतल, आता 🍬🍬 चाॅकलेट देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, ऑक्टोबर मध्ये विधानसभेची आचारसंहिता आहे, विद्यार्थी बूद्द्धू नाहीत...
जर ऑक्टोबर मध्ये घ्यायची होती तर आजच्या ईगो नोटिफिकेशन मध्ये का नाही सांगण्यात आलं, आणि एका दिवशी दोन परीक्षा आहेत स्वतः च्या ईगो साठी ह्यावर विद्यार्थ्यांच नुकसान करून काय मिळवणार आहात... आपली स्थापना विद्यार्थ्यांचं भलं करण्यासाठी झाली आहे ह्याचा विसर पडलेला दिसून येतोय!
विद्यार्थी अजूनही ठाम...✅✊✊
8 338
💥रात्रीस खेळ चाले...
📌फक्त कॄषी जागावाढ होणार... राज्यसेवा जागावाढ च काय?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे..
📌IBPS cleek exam आणि राज्यसेवा पूर्व परीक्षा एकाच दिवशी आयोजन overlapping च काय??
8 338
🎯एकाच add मध्ये सगळ्या जागा समाविष्ट व्हाव्यात
🎯तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी दोन परीक्षा त्यावर सुध्दा लवकरात लवकर मार्ग निघाला पाहिजे
यासाठी विद्यार्थी आग्रही...
आंदोलन जारी....💐💐💐
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
