Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 252
Подписчики
-524 часа
-407 дней
-15530 день
Архив постов
8 252
♦️ प्रलोभनाचे बळी करू नका...
👉 राज्याला मिळाले 494 पोलीस उपनिरीक्षक..
👉 अभिजीत काळे यांना मानाची रिव्हाॅल्व्हर..
8 252
⭕️🟢 सर्व सरळसेवा भरती 2023🟢⭕️
♻️ वनरक्षक , जिल्हा परिषद, तलाठी , नगरपरिषद, पुरवठा निरीक्षक, कृषी विभाग, आरोग्य विभाग, सहकार विभाग,महाडा,♻️
❇️ या सर्व परीक्षेच्या नोट्स आणि जसेकी मराठी, इंग्रजी ,गणित व बुद्धिमत्ता, सर्व सामान्य gk ,♻️चालुघडामोडी या सर्व विषयाच्या नोट्स प्रत्येक परिक्षे च्या pattern nusar उपलब्ध आहेत ♻️
8 252
😍 अखेर प्रतीक्षा संपली लागा तयारीला
🔥 शेवटची संधी अशी संधी पुन्हा नाही.
👇 क्लिक करा 👇
👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿👇🏿
👉🏿👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👇🏾👈🏿
👉🏿👉🏾👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👇🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👇🏻👇🏻👇🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿 👉🏾👉🏽 Click Here 👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👉🏼👆🏻👆🏻👆🏻👈🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👉🏽👆🏼👆🏼👆🏼👆🏼👆🏼👈🏽👈🏾👈🏿
👉🏿👉🏾👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👆🏽👈🏾👈🏿
👉🏿👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👆🏾👈🏿
👉🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👆🏿👈🏿
8 252
🔷 जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सविस्तर पदभरती जाहिरात.
👉 एकूण पदे :- 334
👉 अर्ज करण्याची मुदत :- 5 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2023
➤ Join 👉 :- @mpscupdated
8 252
🔷 ZP IMP UPDATE 👇👇
👉 परीक्षा प्रवेश पत्रानुसार उमेदवाराला एकाच वेळेस अन्य ठिकाणी परीक्षेचा क्रमांक आल्यास व त्याठिकाणी परीक्षा देता न आल्यास त्यास ही जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही.
➤ Share & Support Us :- @mpscupdated
8 252
🔷 ZP अमरावती जाहिरात आली.🔥
👉 जाहिरात पूर्ण वाचा सविस्तर माहिती आहे. उर्वरित जिल्हा जाहिरात 5 ऑगस्ट अगोदर येतील.
👉 फॉर्म भरण्याची लिंक :- 5 ऑगस्ट 2023 तारीख पासून सुरु होईल.
Link :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23
◆ या वेबसाईट वर जाहिरात आली आहे अमरावती जिल्हा official :- 👇👇
Website :- www.zpamravati.gov.in
➤ Join 👉 :- @mpscupdated
8 252
⚠️प्रेस नोट
महाज्योतीने केला परीक्षा घेणाऱ्या एजन्सीचा कार्यादेश रद्द!
महाज्योतीने यूपीएससी तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता एका परीक्षा एजन्सी द्वारे अनुक्रमे 16 जुलै 2023 व 30 जुलै 2023 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रांवरती प्रवेश परीक्षा आयोजित केली होती.
16 जुलै 2023 रोजी यूपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेमध्ये काही परीक्षार्थी उमेदवारांनी गैरप्रकार केल्याच्या तक्रारी महा ज्योती कार्यालयास प्राप्त झाल्या होत्या. याबाबत व्यवस्थापकीय संचालक श्री राजेश खवले यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सी कडून गैरप्रकार केलेल्या विद्यार्थ्यांचा अहवाल मागविला होता.
तसेच एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षे करिता विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र निर्गमित झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या हेतूने दिनांक 30 जुलै 2023 रोजी एमपीएससी प्रशिक्षणासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत दरम्यान देखील विशिष्ट प्रशिक्षण संस्थेतील सराव प्रश्नपत्रिका मधील मोठ्या प्रमाणावरती प्रश्न जसेच्या तसे घेण्यात आल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी महाज्योती कार्यालयाकडे केल्या होत्या त्याची देखील चौकशी करण्याच्या सूचना व्यवस्थापकीय संचालक यांनी मुख्य लेखा वित्त अधिकारी यांना दिल्या होत्या. याबाबत चौकशी अधिकारी यांनी परीक्षा घेणाऱ्या एजन्सीला याबाबत खुलासा करण्याकरिता सांगितले होते. परीक्षा एजन्सी कडून महा ज्योतीच्या चौकशी अधिकारी यांना खुलासा सादर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्या संदर्भातील अहवाल व्यवस्थापकीय संचालक श्री यांना सादर केला.
चौकशी अहवालामध्ये परीक्षा घेणाऱ्या एजन्सीने निष्काळजीपणा केल्याचे सिद्ध झाले आहे. परीक्षा घेणाऱ्या एजन्सी ने केलेल्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला तसेच त्यांचे आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय झाल्याची बाब तसेच परीक्षा एजन्सीने केलेल्या निष्काळजीपणामुळे महाज्योतीची प्रतिमा मलीन झाल्यामुळे सामंजस्य करारातील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी परीक्षा एजन्सीचा कार्यादेश रद्द करण्याचे आदेश आज दिनांक 3 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केले आहे.
यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महा ज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापक,
महाज्योती कार्यालय नागपूर
8 252
यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षणासाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून परीक्षा घेण्यासाठी अन्य यंत्रणेची निवड करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकाबाबतची माहिती विद्यार्थ्यांना महा ज्योतीच्या संकेतस्थळावरून प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात येणार आहे.
प्रकल्प व्यवस्थापक,
महाज्योती
8 252
#Result
♦️ व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलनालय (DVET)
👉वरिष्ठ लिपिक पदाची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर.
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
