ru
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Открыть в Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Больше
8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
#Excise sub insepctor 2023 ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संव
+1
#Excise sub insepctor 2023 ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #Selection list

#Excise sub insepctor 2023 ♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 👉 #General merit list

♦️श्रीमंत मुंबईचा चीनला दणका..
♦️श्रीमंत मुंबईचा चीनला दणका..

♦️यंदा मान्सून सरासरी हून जास्त..
♦️यंदा मान्सून सरासरी हून जास्त..

♦️राजकारणातल्या अदृश्य शक्ती ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’वर आधारलेली सॉफ्टवेअर, टूल्स, app यांचा प्रभाव २०२४ च्या लोकसभ
♦️राजकारणातल्या अदृश्य शक्ती ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’वर आधारलेली सॉफ्टवेअर, टूल्स, app यांचा प्रभाव २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत दिसेल...

♦️राज्यात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १९ एप्रिल, २६ एप्
♦️राज्यात पाच टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे या मतदानाच्या दिवशी एक दिवसाची भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

♦️दोन महिने अधिक घ्या टायपिंग स्पीड वाढवा.. 👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने केले नवे टायपिंग वेळापत्रक जाहिर..
♦️दोन महिने अधिक घ्या टायपिंग स्पीड वाढवा.. 👉 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ने केले नवे टायपिंग वेळापत्रक जाहिर..

♦️वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 👉 लोकसभा निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे..
♦️वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 👉 लोकसभा निवडणूकीमुळे पुढे ढकलण्यात आली आहे..

♦️तरुणांना आनंदी ठेवणारे 20 देश..
♦️तरुणांना आनंदी ठेवणारे 20 देश..

♦️ अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग?
♦️ अधिकारी होण्यासाठी धडधाकट झाले दिव्यांग?

♦️बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याकांसाठी 'मार्टी' संस्था. मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्था.. 👉 आचारसंहिता संपल्यावर होणार घ
♦️बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याकांसाठी 'मार्टी' संस्था. मौलाना आझाद संशोधन प्रशिक्षण संस्था.. 👉 आचारसंहिता संपल्यावर होणार घोषणा.

📌👆एकच व्यक्ती तलाठी ला divyang NT - D! तर तोच व्यक्ती दुसरी कडे OBC! 😱😱🤔🤔
+3
📌👆एकच व्यक्ती तलाठी ला divyang NT - D! तर तोच व्यक्ती दुसरी कडे OBC! 😱😱🤔🤔

♦️ #MIDC सर्व पदांचा अभ्यासक्रम 👉 खालील टॉपिक नवीन समाविष्ट केले आहेत. 1. माहिती अधिकार अधिनियम 2005 2. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 3. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकरिता सेवा विनियम 1970

♦️जागतिक क्षय दिवस : 24 मार्च निम्मिताने.. 👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दर
♦️जागतिक क्षय दिवस : 24 मार्च निम्मिताने..
👉 जागतिक क्षय दिवस हा क्षयाच्या धोक्या संबंधी जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभर दरवर्षी मार्च 24 रोजी पाळला जातो. 👉 क्षय (TB) रोग हा एक जिवाणुजन्य आजार (Bacterial diseases) आहे. 👉 हा आजार ‘मायकोबॅक्टेरिया’ या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस’ या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. 👉 इ.स. 1882 साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.  👉 2024 : Yes! We can end TB

♦️भरती रखडली; रोजंदारीवरही येण्यास होईना कोणी तयार.. 👉 सीईओंच्या पत्राला केराची टोपली..
♦️भरती रखडली; रोजंदारीवरही येण्यास होईना कोणी तयार.. 👉 सीईओंच्या पत्राला केराची टोपली..

🙏🙏
🙏🙏

♦️ #MIDC ऑनलाइन परीक्षेसंबंधीत माहिती पुस्तिका..

#RTI ♦️जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अराजपत्रीत यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची दि.31.1
#RTI ♦️जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता  स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत अराजपत्रीत यांची महसूल विभागनिहाय रिक्त पदांची दि.31.12.2023 अखेर माहिती..

♦️1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जा
♦️1 एप्रिल 2024 रोजी रिझर्व बँकेच्या स्थापनेला 90 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने सरकार 90 रुपयांचे शुद्ध चांदीचे स्मृती नाणे जारी करणार.. 👉 1 एप्रिल 1935 रोजी RBI ची स्थापना.

♦️पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार..
♦️पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च पुरस्कार..