Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 265
Подписчики
-824 часа
-247 дней
-15430 день
Архив постов
8 263
⭕️ पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव ⭕️
♂️ प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
♂️ हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
♂️ टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
♂️ हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
♂️ प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
♂️ आय डेअर - किरण बेदी
♂️ ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
♂️ इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
♂️ सनी डेज - सुनिल गावस्कर
♂️ द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
♂️ झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
♂️ छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
♂️ श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
♂️ वाट तुडविताना - उत्तम कांबळे
♂️ अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
♂️ एकच प्याला - राम गणेश गडकरी
♂️ कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
♂️ यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
♂️ पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
1 सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
♂️ गिताई - विनोबा भावे
♂️ उचल्या - लक्ष्मण गायकवाड
♂️ उपरा - लक्ष्मण माने
♂️ एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
♂️ भिजली वही - अरूण कोल्हटकर
♂️ नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
♂️ माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
♂️ श्यामची आई - साने गुरूजी
♂️ धग - उध्दव शेळके
♂️ ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
♂️ एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
♂️ गोतावळा, झोंबी - आनंद यादव
♂️ जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
♂️ ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
♂️ बलूतं - दया पवार
♂️ बारोमास - सदानंद देशमुख
♂️ आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
♂️ शाळा - मिलींद बोकील
♂️ चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
♂️ बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
♂️ गोलपीठा - नामदेव ढसाळ
♂️ जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
♂️ मी कसा झालो - प्र.के.अत्रे
♂️ मी कसा घडलो - आर.आर.पाटील
♂️ सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
♂️ ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
♂️ उनिकी - सी. विद्यासागर राव
♂️ मुकुंदराज - विवेक सिंधू
♂️ दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
♂️ बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
♂️ गितारहस्य - लोकमान्य टिळक
♂️ बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
♂️ माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
♂️ फकिरा - अण्णाभाऊ साठे
♂️ रामायण - वाल्मिकी
♂️ मेघदूत - कालीदास
♂️ पंचतंत्र - विष्णू शर्मा
♂️ मालगुडी डेज - आर.के.नारायण
♂️ माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
♂️ महाभारत - महर्षी व्यास
♂️ अर्थशास्त्र - कौटील्य
♂️ अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
♂️ माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
♂️ रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
♂️ प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
♂️ आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
♂️ दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
♂️ एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
♂️ द.गाईड - आर.के.नारायण
♂️ हॅम्लेट - शेक्सपिअर
♂️ कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
♂️ कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
♂️ ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
♂️ शतपत्रे - भाऊ महाजन
♂️ प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
♂️ माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
♂️ निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
♂️ दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
♂️ स्पीड पोस्ट - शोभा डे
♂️ पितृऋण - सुधा मूर्ती
♂️ माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
♂️ एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
♂️ लज्जा - तस्लीमा नसरीन
♂️ मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
♂️ कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
♂️ गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
♂️ राघव वेळ - नामदेव कांबळे
♂️ आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
♂️ गोईन - राणी बंग
♂️ सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
8 263
♦️आजची १st shift कृषी विभाग
Gk -
१) वडवळ जीवाश्म उद्यान ?
२) Mahaswyam
३) माझी लक्ष्मी भाग्य श्री price
४) maharastra mde वखार मंडल कोणत्या ठिकाणी आहे ?
५) फिल्म फेअर पुरस्कार -१९५४ ?
६) Alt मस्त्या केंद्र कोणत्या ठिकाणी ?
७) शिरीष कणेकर - बुक current ?
८) start-up इंडिया निधी ? २०१८
९) रोकचांड गार्डन टिकान ?
इंग्लिश - modrate to hard
१) paraghrap
२) parajumble
३) error
४) spelt
मराठी - conceptual
१) paragraph
२) parajumble
३) close test
४) व्याकरण correct
Math - modate to hard 🔥🔥
#IBPS pattern 🙌
8 263
🔥सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔥
⚜️खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज चालू झालेली आहे.
✅पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
✅सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.
⚜️25,000+ प्रश्न या सराव पेपरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील.
👉सराव पेपर फी - 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
❤️हे आपले टेलिग्राम चॅनेल आहे.
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
😔अधिक माहिती साठी...
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
8 263
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
🔥सुवर्णसंधी!सुवर्णसंधी!!सुवर्णसंधी!!!🔥
⚜️खूप दिवसापासून प्रतीक्षेत असलेली पोलीस भरती सराव टेस्ट सिरीज चालू झालेली आहे.
✅पोलीस भरती लेखी परीक्षेची परिपूर्ण तयारी करून घेण्यात येईल.
✅सर्व सराव पेपर 100 प्रश्नांचे असतील.
⚜️25,000+ प्रश्न या सराव पेपरच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येतील.
👉सराव पेपर फी - 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.)
❤️हे आपले टेलिग्राम चॅनेल आहे.
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
https://t.me/Estudy12
😔अधिक माहिती साठी...
wa.me/+919373201377
wa.me/+919373201377
8 263
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
सोडून गेल्यावर, "Miss You" म्हणण्यापेक्षा
सोबत आहे तोपर्यंत, "With You" म्हणणारी माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं !
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣ शुभ सकाळ ❣🌹
8 263
💥 ASO-STI-PSI -Maharashtra Non Gazetted Group B Services MAINS 2023 SPONSORSHIP PROGRAMME SARTHI PUNE...
(Rs.10K One time Lumpsum Assistance)
✅ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :– 04/10/2023
🔗 Application Form Link :- https://forms.gle/JspAPXCvrvdN5UwbA
✨ योजनेची अधिक माहिती तसेच पात्रता निकष व अटी-शर्ती इत्यादी माहितीसाठी सारथी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
Link :- https://sarthi-maharashtragov.in/
💫 ही माहिती पात्र विद्यार्थ्यांना नक्की शेअर करा.🙏
8 263
✔️सोळा महाजनपदे व सध्याचे आधुनिक शहरे व राज्य
🗾उत्तर प्रदेश मध्ये
मल्ल गोरखपुर
कोसल लखनऊ
पांचाल रोहील खंड
वत्स अलाहाबाद
काशी काशी वाराणसी
🗾मध्यप्रदेश मध्ये
शुरसेनी मथुरा
अवंती उजैन
चेदी कानपूर
🗾बिहारमध्ये
वजी उत्तर बिहार
अंग पूर्व बिहार
मगध दक्षिण बिहार
🗾महाराष्ट्रामध्ये अश्मक म्हणजेच पैठण किंवा औरंगाबाद
गांधार म्हणजे पेशावर
कुरू म्हणजे दिल्ली
🗾 राजस्थान मध्ये मत्स्य म्हणजे सध्याचे जयपूर
#Short_Notes
8 263
✔️सोळा महाजनपदे व सध्याचे आधुनिक शहरे व राज्य
🗾उत्तर प्रदेश मध्ये
मल्ल गोरखपुर
कोसल लखनऊ
पांचाल रोहील खंड
वत्स अलाहाबाद
काशी काशी वाराणसी
🗾मध्यप्रदेश मध्ये
शुरसेनी मथुरा
अवंती उजैन
चेदी कानपूर
🗾बिहारमध्ये
वजी उत्तर बिहार
अंग पूर्व बिहार
मगध दक्षिण बिहार
🗾महाराष्ट्रामध्ये अश्मक म्हणजेच पैठण किंवा औरंगाबाद
गांधार म्हणजे पेशावर
कुरू म्हणजे दिल्ली
🗾 राजस्थान मध्ये मत्स्य म्हणजे सध्याचे जयपूर
#Short_Notes
8 263
♦️ #MPSC प्रश्नपत्रिका स्पाय कॅमेराद्वारे फोडली. 🙄🙄🙄🙄
👉 30 एप्रिल 2023 ला झाली होती पूर्वपरीक्षा..
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
