Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше8 338
Подписчики
Нет данных24 часа
-297 дней
-12330 день
Архив постов
8 338
प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन या उमेदवारांना आयोगाने ज्यांनी कौशल्य चाचणी साठी पर्याय निवडलं त्यांना सुद्धा सूट दिली आहे.
तर त्या उमेदवारांनी घाबरु नये.....मंत्रालय प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवारांना सुद्धा मिळेलज्यांना सूट आहे त्यांना फक्त प्रमाणपत्र दाखवाव लागेल.
ज्यांच्या कडे प्रमाणपत्र नाही त्यांना दुय्यम मंडळ पर्याय देणे उचित राहील.
सूट सर्वांना दिली असल्या कारणाने तुमचा विचार सर्व जागेसाठी होईल अस दिसत आहे....परंतु सरळसेवा मध्ये तसे होत नाही......आयोगाशी संपर्क केला असता त्यांनी जनरल प्रवर्गासाठी सुद्धा कौशल्य चाचणी न देता ही विचार करणार आहोत अस कळवल आहे.....तसेच मंत्रालय मध्ये विचारल असता त्यांनी प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवार जे मंत्रालय साठी पात्र आहेत त्यांना प्रमाणपत्र लागेल कारण तिथे ते आरक्षण नाही आणि शिफारस ही जनरल मधून असेल....... त्यामूळे दिलेली सूट त्याचा लाभ घेऊ शकता....तरीही काही प्रश्न यावर असतील तर आयोगाला कॉल करून कन्फर्म करा.
8 338
♦️निवडणूक आयोगाकडून शिक्षक भरतीला परवानगी मिळाली.
👉 दिनांक: 10/6/2024 बुलेटिन प्रसिद्ध..
8 338
♦️ नगरपरिषद निकाल जाहीर.
👉 नगरपरिषद Opting Out पर्याय उपलब्ध करून दिला आहे..
👉 Last Date of Opting Out: १८ जून २०२४
👉 निकाल #PDF मागे टाकलेल्या आहेत. 🙏
8 338
#Typing #skill test 2023 मुख्य..
✅♦️ क्लार्क टायपिंग मधून सूट असलेल्या उमेदवारची यादी.
👉 #important 🏐🏐🏐⬇️
मराठी आणी इंग्लिश टायपिंग वाल्याचे पण नावे आहेत सुरवातीला कोण कोणती देणार ते क्लार्क साठी टायपिंग.. नीट पाहून घ्या आपल्या नावासमोर काय आहे..
8 338
♦️ #MPSC च्या परीक्षा लांबल्यामुळे विद्यार्थी चिंतेत!
👉 Combine जाहिरात 2024
👉 समाजकल्याण परीक्षा तारीख अद्याप स्पष्टता नाही.
8 338
♦️टायपिंग परीक्षेत डमी उमेदवार बसवाल तर खबरदार.
👉 आता राहणार थेट जिल्हाधिकाऱ्यांचा वॉच.
👉 1 लाख 60 हजार विद्यार्थ्यांच्या संगणक टायपिंग परीक्षेला 10 जूनपासून प्रारंभ.
👉 खोटे सर्टिफिकेट काढणार्यांना बसणार चाप.
8 338
आमच्या नोकऱ्याचे काय..??
जाहिराती बाकी असलेले विभाग
संयुक्त पूर्व परीक्षा जाहिरात
सामाजिक न्याय विभाग
नगरपरिषद नगरपंचायत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ
वित्त व लेखा कोषाधिकार विभाग
जालना महानगरपालिका
नाशिक महानगरपालिका
मुंबई महानगरपालिका
अहमदनगर महानगरपालिका
नागपूर महानगरपालिका
ठाणे महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका
चार कृषी विद्यापीठाच्या जाहिराती
महाबीज महामंडळ
महाराष्ट्र वखार महामंडळ
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
महागणपती करीअर फाउंडेशन पुणे:
♦️स्पर्धकांनो , या काळात MPSC UPSC & इतर परीक्षेसाठी वेळेचा खरा उपयोग करून घ्यायचा असेल तर आताच आमचे चॅनेल JOIN करा. मग योग्य वेळेची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या वेळाचा सदुपयोग करा.... तुमच्या कोणत्याही अडचणींवर उपाय म्हणून आम्ही आहोतच.
आताच JOIN व्हा!!!
https://t.me/Mahaganpaticareerfoundation
🙏कृपया एक वेळा अवश्य भेट द्या 🙏
हे चॅनेल UPSC MPSC आणि इतर परीक्षेसाठी खुपच उपयोगी आहेत.
Mahaganpati Career Foundation,
MCF tower ,sankalp city,
waghale Rd, Pune - Ahmednagar Hwy, Ranjangaon, Maharashtra 412209
https://maps.app.goo.gl/yQNJsDsqGsLYsWReA. mcfoundation.in
8 338
Repost from 🎯महागणपती करिअर फाउंडेशन रांजणगाव पुणे 🎯
+9
Mahahanpat career foundation ,
निवासी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र...
. रांजणगाव गणपती, पुणे.
8 338
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.*
०१) चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ?
- सोलापूर.
०२) सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे ?
- विषुववृत्त.
०३) टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ?
- एस्किमो.
०४) काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते ?
- लाला लजपतराय.
०५) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ?
- नेवासे.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
