Shivraj Sir ITI - Useful for All Trades Apprenticeship and ALL type of jobs
Открыть в Telegram
3 034
Подписчики
+224 часа
-147 дней
-630 день
Архив постов
Required *B.sc* . Fresher Male candidate at our Turbhe plant in production, QC department as graduate apprentice.
Ready to work in shift
Stipend RS. 18000/-
Transportation available from Thane to Turbhe in all three shifts.
Share CV on ssdate@savita.com
https://youtube.com/c/ShivrajSirITI
Photo from ShivrajSirYouTubeChannel
https://docs.google.com/forms/d/1bUXYLZVS4UxPJXjIdUXrAGVkx-zpYYKrzWlj2pIN0iI/viewform
Usha Electric कंपनी मार्फत फ्री कोर्स
टूल BOX फ्री
https://youtube.com/c/ShivrajSirITI
Photo from Aryans Creations
https://docs.google.com/forms/d/1Sf6evs-zF4gPTJQPfmRVFXKkaQP1xrV6KCJcYxHkXNk/viewform
ब्लू स्टार लिमिटेड व रोटरी क्लब ठाणे यांच्या वतीने फ्री कोर्स
एअर कंडिशनिंग रिपेरिंग
डिप फ्रिजर
वॉटर कुलर
इच्छुक उमेदवारांनी गुगल फॉर्म मध्ये माहिती भरावी
https://youtube.com/c/ShivrajSirITI
https://youtu.be/jQ6L6h_J47I?si=ykOwze_ewWdUlUrt
Railway भरती मधे ITI सर्वच ट्रेड ना संधी असते....
Legrand कंपनी कडून 3 दिवसाचा *इलेक्ट्रिक मास्टर कोर्स*
Location - वागळे 22 नंबर circle
ITI ET/WM + Apprenticeship पुर्ण वाले अर्ज करू शकतात
Date - 21,22,23 July 2026
Course Offered:
EMC (Electrician Master Course (3 Days)
Key Highlight-
. Free Toolbox
Lunch Facility Provided
.
e ₹700 Daily Stipend
. Duration: 3 Days
100% Free Training
इच्छुकांनी माहिती भरा
https://docs.google.com/forms/d/1FtMW7q5DPHuS2hUGKze5wZI8BcvqwdxHpkAhTKQYfEo/viewform
https://youtube.com/c/ShivrajSirITI
मित्रानो नमस्कार
*आज दुसरी लिस्ट येईल*
अजून कुणाचे मित्र परिवार, नातेवाईक, शेजारी अर्ज भरायचे बाकी असल्यास त्यांना सांगा *ITI अर्ज भरणे चालू आहे*
रविवारी सुद्धा ITI मध्ये नवीन अर्ज भरणे चालू आहेत
https://youtube.com/c/ShivrajSirITI
We Required for job
1)Bandra साठी 2 (ITI) wireman/ Electrician for Maintenance work
2)Palghar साठी 1 (DEE/ BE) *Electrical*
Contact +91 88792 50688
https://youtube.com/c/ShivrajSirITI
रोजगाराच्या सुवर्णसंधी . आमच्या कार्यालयामध्ये
1. Draftsman
2. Sales Executive
3. AMC Manager . या जागा उपलब्ध आहे . मुलाखतीसाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा.
🙏🙏🙏
*ॲड. रंजना संजय वानखडे*
Ai Bi Street Private Limited
📍 कार्यालय क्र. १ व २, शिवशंकर टॉवर,
कोरल बेल स्कूलजवळ, सेक्टर २०-बी, ऐरोली,
नवी मुंबई.
Mob: 8369761080
🚨 महत्त्वाची सूचना | ITI प्रात्यक्षिक परीक्षा पुढे ढकलली 🚨
🌧️ मुंबई विभागातील सर्व ITI प्रात्यक्षिक परीक्षा मुसळधार पावसामुळे एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
📅 नवीन संभाव्य परीक्षा दिनांक: 08 जुलै 2026
📌 मुंबई सहसंचालकांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
⚠️ सर्व विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि परीक्षेच्या तयारीला सुरुवात ठेवावी.
📢 ही माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.
#ITI #MumbaiITI #PracticalExam #ExamUpdate #Maharashtra #Mumbai #StudentUpdate #RainAlert #ITIStudents
