cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

महाराष्ट्र तलाठी भरती (Official)™

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➜ तलाठी टेस्ट पेपर ➜ तलाठी अभ्यासक्रम/नोट्स ➜ तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➜ TCS & IBPS पॅटर्न नुसार 30000+ 𝐌𝐂𝐐 ➜ सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित

Больше
Рекламные сообщения
49 670Подписчики
-2524 часа
-2167 дней
-1 26330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Saarthi Education आता PUNE मध्ये ✅ 📌Banking/Insurance/Railway/SSC/MBA CET तसेच इतर केंद्रीय परीक्षांच्या तयारीसाठी एक विश्वसनीय संस्था. 📌सन 2023-24 मध्ये 1000+ Bankers घडविणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था 📌अधिक माहितीसाठी हा Video नक्की बघा...👇👇👇 https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ https://youtu.be/8SEHaSYUurQ
Показать все...
ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजांच्या कमतरतेमुळे होतो?Anonymous voting
  • आयोडीन
  • क्लोरीन
  • सोडीयम
  • कल्शीयम
0 votes
मलेरीयाचा प्रादुर्भाव कश्यामूळे होतो?Anonymous voting
  • फंगी
  • व्हायरस
  • बॅक्टेरिया
  • प्रोटोझोव्हा
0 votes
धूमकेतू वृत्तपत्र कोणी सुरु केले ?Anonymous voting
  • लोकमान्य टिळक
  • भाऊ महाजन
  • कृष्णाजी रानडे
  • यापैकी नाही
0 votes
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?Anonymous voting
  • बिहार
  • आसाम
  • मेघालय
  • कर्नाटक
0 votes
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
Показать все...
🔥 प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध 🤩🤗बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*❤️‍🔥 *666 जम्बो पोलीस भरती ऑल PYQ स्मार्ट बुक FULLY UPDATED EDITION* मार्केट मध्ये सर्व प्रमुख बुक स्टॉलवर उपलब्ध झाले आहे*👌👌✅✅ 👉स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आज प्रयंत सर्वात जास्त पोलीस भरती लेखी परीक्षेत PYQ प्रश्नाचे सरासरी 90% प्रश्नांचे रिपीटेशन या पुस्तकातून होत असते 🛑 *हे केवळ साधे बुक नाही तर स्मार्ट बुक आहे*. 🔷 *नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट 17 वी आवृत्ती 2024* 📚 *पुस्तक नव्हे गर्दीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग.* 🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध* ⛑️प्रत्येक प्रश्नाचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण* ⭐️ *2004-2018 भाग-1* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼43 - *2018 च्या प्रश्नपत्रिका* 🔼57-  *2017 च्या प्रश्नपत्रिका* 🔼55-  *2016 च्या प्रश्नपत्रिका* 🔼50 - *2014 च्या प्रश्नपत्रिका* 🔼28 - *2013 च्या प्रश्नपत्रिका* 🔼34- *2011 च्या प्रश्नपत्रिका* 🔼33- *2004 ते 10 च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *सराव टेस्ट* ⭐️ *2019-2023भाग-2* पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 🔼80 - *2023 च्या प्रश्नपत्रिका* 🔼04- *2022 च्या प्रश्नपत्रिका* 🔼58- *2021च्या प्रश्नपत्रिका* 🔼230- *संभाव्य सराव टेस्ट रँकसह* 🔥 *मागील सलग 10 वर्षामध्ये* या पुस्तकातील *सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे / त्यावर आधारित प्रश्न आले होते व यापुढे येणारच.*. 🥰 *सर्व गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची Shortcut Tricks* सह स्पष्टीकरणे. 🤩 मागील *20 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका* असणारे एकमेव पुस्तक. 🔷सोबत आगामी *संपूर्ण 2024-25* वर्षभरातील *डेली चालू घडामोडी Updates व डेली सराव प्रश्नसंच स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*...😃🙈 🔶 *ऑनलाइन ऑर्डर लिंक* 666+ जम्बो भाग -1 https://bit.ly/3QlUcky 666+ जम्बो भाग -2 https://bit.ly/3Jyj2ty 🧿 डेमो पोलीस भरती 666+ JUMBO SMART BOOK स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/1PjB-R0Fcv8?si=loi1AUACIh-mnDNm 📚 *डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1 🚔किमान यातील प्रश्नपत्रिका सोडवणे शक्य नाही झाले तर आपली पोस्ट पक्की करण्यासाठी एकदातरी नक्की वाचून घ्याव्यात *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* *मो. 9767165594*
Показать все...
एका घड्याळात 2 वाजून 40 मिनीटे झाली आहेत. तर तास काटा व मिनीट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल ?Anonymous voting
  • 180 º
  • 90 º
  • 120º
  • 160 º
0 votes
खालील पदावलीला सरळरुप द्या . 33 - 22 + 11 - 5Anonymous voting
  • 15
  • 17
  • 19
  • 20
0 votes
1 ते 10 दरम्यानच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येईल ?Anonymous voting
  • 50
  • 46
  • 55
  • 60
0 votes