cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

⭕️ 𝗠𝗣𝗦𝗖 अधिकारी ⭕️

😍 प्रत्येक 𝐄𝐱𝐚𝐦 बद्दल 𝐔𝐩𝐝𝐚𝐭𝐞 देणारे एकमेव चॅनेल 😍 🎉 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐐𝐮𝐢𝐳 🎉 सर्व विषयांच्या हस्तलिखित नोट्स 🎉 𝐅𝐫𝐞𝐞 𝐓𝐞𝐬𝐭 𝐒𝐞𝐫𝐢𝐞𝐬 ❤️ एकूण 30,000+ 𝐌𝐂𝐐 मोफत

Больше
Рекламные посты
49 835
Подписчики
-2624 часа
-1787 дней
+32030 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
परीक्षेला सामोरे जाताना ... MPSC Prelims : July 2024 Free Seminar on 29th June 2024 : 9 AM to 5 PM Kiran Desale : Economics : 9 AM to 10:30 AM Ajay Sonawane : Ancient & Medievel History : 10:30 Noon to 12 Noon Sachin Shende : Modern History : 12 Noon to 1 PM Santosh Wattamwar : CSAT : 2 PM to 3:30 PM Harshal Kulkarni : Science & Environment : 3:30 PM to 5 PM सेमिनार स्थळ : ब्राईट माइंड्स अकॅडमी, बेहरे क्लासेस बिल्डिंग, नवी पेठ, पुणे. https://maps.app.goo.gl/fm3yBzzj9ke7APxMA?g_st=aw नाव नोंदणी अत्यावश्यक. नाव नोंदणीसाठी : https://forms.gle/UdSrLaZ75LRTZvyF8
Показать все...
00:14
Видео недоступноПоказать в Telegram
#Pune आग्रहाचे निमंत्रण...!! ✨ UPSC 2023 परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या चाणक्य मंडल परिवारच्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा  💐💐 👉 सोमवार, 24 जून 👉 सायं. 6 वाजता, 👉 गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे
Показать все...
2.60 MB
👎 1
Фото недоступноПоказать в Telegram
🟣 गट ब व क संयुक्त पूर्व परीक्षा 2024 🟣 मोफत PYQ बॅच  🟣 2017 ते 2023 पर्यंत आयोगाने विचारलेले गट ब व क पूर्व परीक्षेचे सर्व प्रश्न या बॅचमध्ये सोडवून घेतले जाणार आहेत. 🟣 प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण या बॅचमध्ये दिले जाईल. 🟣 बी. एन. अकॅडमीतील 8 विषय तज्ज्ञ  या बॅचमध्ये मार्गदर्शन करतील. 🟣 सुरुवात :  मंगळवार, 25 जून 2024 🟣 वेळ : संध्या 6 : 30  ते  8 : 30 ••••••••••••••••••••••••••••••••••••••••• # संकल्प 2025 🟣 गट ब व गट क संयुक्त परीक्षा 2025 🟣 PSI / STI /ASO / SR /TI / ESI / TA / II / TA / CLERK / AMVI 🟣 मोफत दिशादर्शक कार्यक्रम 🟣 कालावधी : 15 दिवस 🟣 ऑफलाईन व ऑनलाईन 🟣 सोमवार, 24 जून 2024 पासून 🟣 वेळ : संध्या. 5 : 00 वाजता. 🟣 परीक्षेचे स्वरूप, विविध टप्पे, अभ्यासाचे नियोजन, अभ्यासाची रणनीती, शंका निरसन,  विषयनिहाय अभ्यासक्रम अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन 🟣 स्थळ : बी. एन. अकॅडमी, इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे Whtsapp : https://wa.me/message/5TMI75YSLPDID1 app link : https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil संपर्क : 7517345810
Показать все...
👍 2
Фото недоступноПоказать в Telegram
♂️ सध्या भारतातील रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे?
Показать все...
75
80
82
यापैकी नाही
. 🔴 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा. 🔴 ---------------------------------------------- 🛡 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 💥 टेस्ट क्रमांक - 16 🔖 एकूण प्रश्न : 30 🔖 Passing : 15 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.👇🏻 🖥 Www.MpscCorner.com 🔖 आजची टेस्ट सोडवण्यासाठी Link.👇 https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ https://mpsccorner.com/marathi-grammar-test16/ 📌 आपल्या मित्रांना नक्की share करा. 👍👍
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
😍 "संत्री उत्पादनात" महाराष्ट्रात अग्रेसर जिल्हा कोणता❓ ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
Показать все...
🍊अमरावती जिल्हा 🍊
🍊 अकोला जिल्हा 🍊
🍊 नागपूर जिल्हा 🍊
🍊 सोलापूर जिल्हा 🍊
🤨 योग्य उत्तर नक्की पहा 🤨
Фото недоступноПоказать в Telegram
🔖जगातील सर्वांत उंच पुल जम्मू-काश्मीर मध्ये ✨जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात चिनाब नदीवर जगातील सर्वांत उंच रेल्वे पूल बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे. ✨हा पूल सांगलदनला रामबन जिल्ह्याशी जोडतो. हा पूल उधमपूर श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पांतर्गत बांधण्यात आला आहे. ✉️Note :- ➡️359 मीटर (1178 फूट) चिनाब नदीच्यावर रेल्वे पूल आहे. ➡️1315 मीटर लांब पूल बॉर्डर प्रकल्पाचा हिस्सा ➡️260 किमी प्रतितास वेगाच्या हवेचा हा पूल सामना करू शकतो.
Показать все...
👍 1
🛑 आज झालेल्या पोलीस भरती ग्राऊंड चे गुण (Mark) पहाण्यासाठी क्लिक करा. 🔥 क्लिक करा आणि Request टाका.🔥 https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl https://t.me/+incXyKRXxS0zY2Zl 🔥 लिंक फक्त 10 मिनिटे उपलब्ध राहिल.🔥
Показать все...
अयोग्य जोडी निवडा .Anonymous voting
  • A. श्रीधरलु नायडू - वेद समाज
  • B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
  • C. रविंद्रनाथ टागोर - तत्वबोधिनी सभा
  • D. शिवनारायण अग्निहोत्री - देव समाज
0 votes
Фото недоступноПоказать в Telegram
➡️महत्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे . ❤️https://t.me/MarathiGrammarOfficial
Показать все...
👍 1
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.