ru
Feedback
🅜🅛🅢🅐(मालसा)™

🅜🅛🅢🅐(मालसा)™

Открыть в Telegram

"MAHAVIDHI LAW STUDENT'S ASSOCIATION, MAHARASHTRA" विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी चालविलेली चळवळ 🎓FREE CET हेल्पलाईन-https://t.me/MLSA_LawCET

Больше
3 754
Подписчики
Нет данных24 часа
-87 дней
-3830 день
Архив постов
*We are looking for interns. If anyone interested kindly send you resume on email.*
*We are looking for interns. If anyone interested kindly send you resume on email.*

अधिक माहितीसाठी .t.me/MLSA_LawCET
अधिक माहितीसाठी .t.me/MLSA_LawCET

*‼️महाराष्ट्र LLB 3 वर्षीय CET प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांना पाळाव्या लागणाऱ्या सूचना..‼️* *१. Cet प्रवेश परीक्षेला जाताना CET CELL च्या अधिकृत वेबसाईटवरून डाउनलोड केलेले प्रवेश पत्र (Hall Ticket) ची प्रिंट सोबत घेऊन जाणे अत्यंत गरजेचे आहे..* *२. Hall Ticket वर परीक्षार्थींनी स्वतःचा जो फोटो दिलेला आहे (Cet अर्ज नोंदणी प्रक्रियेदरम्यान तुम्ही दिलेला फोटो) त्या फोटोशी जोडणाऱ्या ओरिजनल पासपोर्ट साईज कलर फोटोच्या दोन प्रति सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे* *३.परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींना ओळख पटवण्यासाठी सरकारद्वारे देण्यात आलेले मूळ वैध ओळखपत्र दाखवावे लागणार आहे. ज्यामध्ये Aadhaar Card/Pan Card/Driving Licence/Voter ID / Indian Passport यासारख्या ओळखपत्रांचा समावेश होतो.* *४.कृपया लक्षात ठेवा की Hall Ticket वरील तुमचे नाव (Cet अर्ज नोंदणी प्रक्रियेदरम्यान तुम्ही दिलेले नाव) फोटो ओळखपत्र पुराव्यावर दिसणाऱ्या नावाशी जोडलेल असलं पाहिजे.* *५. परीक्षार्थींनी LLB CET प्रवेश परीक्षा नोंदणी अर्जाची (Cet Entrance Exam Registration Form) एक प्रिंट सोबत आणावी.* *नोट: सीईटी परीक्षेस जात असताना सोबत स्मार्टफोन, स्मार्टवॉच, कॅमेरा, घड्याळ, कोणतेही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाऊ नये.* आपणा सर्वांनाच CET EXAM साठी हार्दिक शुभेच्छा.💐 -तुषार गजानन राऊत ( संघटक-मालसा,महाराष्ट्र राज्य) अधिक माहिती साठी सीईटी सेलचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा https://t.me/MLSA_LawCET https://t.me/MLSA2021

🛑 Cet Cell Update🛑 LLB-3 YEARS & 5 YEARS Candidate Can Find The College Institute's List & Details https://cetcell.mahacet.org/search-institute/ 👇🏻 Join for more updates👇🏻 https://t.me/MLSA_LawCET

👩‍🎓🧑‍🎓👨‍🎨नमस्कार जे विद्यार्थी लॉ सीईटी परीक्षा देणार आहेत किंवा त्यांच्या ओळखी चे मित्र - मैत्रीण लॉ करणार असतील त्यांना मालसाचा लॉ सीईटी हेल्पलाईन चॅनेलची लिंक पाठवा जेणेकरून त्यांना लॉ सीईटी देण्या पासून लॉ साठी कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी मदत होईल.🎓🎓 https://t.me/MLSA_LawCET

🛑 Cet Cell Update🛑 Important Notice For Preparatory Passed Candidate (Open University) Join Fore More Updates https://t.me/
🛑 Cet Cell Update🛑 Important Notice For Preparatory Passed Candidate (Open University) Join Fore More Updates https://t.me/MLSA_LawCET

📌महत्वपूर्ण सूचना 🎓 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, स्वाधार योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.तरी विद्यार्
📌महत्वपूर्ण सूचना 🎓 सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, स्वाधार योजनेचे फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे.तरी विद्यार्थ्यांनी सदर योजनेचे फॉर्म दिलेल्या मुदतीत भरून घ्यावेत. अधिक माहितीसाठी मालसा प्रतिनिधींशी संपर्क साधावा. जॉईन मालसा➡️ https://t.me/MLSA2021 आपलाच, दिपक सोमनाथ घटकार, सहसचिव, मालसा.

sticker.webp0.25 KB

*Please follow the official Instagram Account of Mahavidhi Law Students Association, Maharashtra State📌* https://www.instagr
*Please follow the official Instagram Account of Mahavidhi Law Students Association, Maharashtra State📌* https://www.instagram.com/mahavidhilawstudents?utm_source=qr&igsh=MTdpOGRrOWR6dmJyYQ==

🛑Cet Cell Update🛑 User Manual Video for CET Registration A.Y. 2024-25 https://youtu.be/UuJSWbIoyGQ?feature=shared Join Fore More Updates👇🏻👇🏻 https://t.me/MLSA_LawCET

🛑 CET CELL UPDATE🛑 Extension Date Of LLB 3 2024 LLB CET 3 YEARS EXTENDED DATE:- 11/01/2024 to 10/02/2024 Join For More Upda
🛑 CET CELL UPDATE🛑 Extension Date Of LLB 3 2024 LLB CET 3 YEARS EXTENDED DATE:- 11/01/2024 to 10/02/2024 Join For More Updates https://t.me/MLSA_LawCET

Photo from Vaibhav Lokhande
Photo from Vaibhav Lokhande

MLSA CET CELL HELPLINE TEAM..!!!
MLSA CET CELL HELPLINE TEAM..!!!

🎓IMP🎓 CET Fees Structure 2024-25 For More Details👇🏻👇🏻 https://t.me/MLSA_LawCET

🎓IMP🎓 Syllabus of All Courses Under Higher Education A.Y. 2024-25 For More Details👇🏻👇🏻 https://t.me/MLSA_LawCET

For the initial application form( MHCET 2024) 📌 Photo 📌 Signature 📌 Proof of identity are required. However,during the cap round, you will be required to submit additional documents. For More Details👇🏻👇🏻👇🏻 https://t.me/MLSA_LawCET

🎓महत्वपूर्ण सूचना 🎓 महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा फॉर्म
🎓महत्वपूर्ण सूचना 🎓 महाराष्ट्र राज्य सीईटी सेल कडून घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी टाइमटेबल जाहीर करण्यात आले आहे. जॉईन मालसा 🎓

🎓ACI Scholarship Scheme 2024 🎓 Join MLSA Telegram Channel https://t.me/MLSA_LawCET -आपलाच, दिपक सोमनाथ घटकार, सहसचिव, मालसा
🎓ACI Scholarship Scheme 2024 🎓 Join MLSA Telegram Channel https://t.me/MLSA_LawCET -आपलाच, दिपक सोमनाथ घटकार, सहसचिव, मालसा, महाराष्ट्र राज्य

‼️महत्वपूर्ण सूचना‼️ ❌❌🛑🛑सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की Mahadbt scholarship मध्ये Right To Give Up हा ऑप्शन आला आहे... ज्यांना ही scholarship नको आहे... ज्यांना या योजनेतून बाहेर पडायचे आहे तरच क्लिक करा.... नाहीतर क्लिक करू नका.❌❌🛑🛑 https://t.me/MLSA2021 -आपलाच, दिपक सोमनाथ घटकार, सहसचिव, मालसा, महाराष्ट्र राज्य

नवीन वर्षाच्या आपणांस व आपल्या परिवारास महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य(मालसा) तर्फे हार्दिक शुभेच्छा✨✨🌼🌼 #
नवीन वर्षाच्या आपणांस व आपल्या परिवारास महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य(मालसा) तर्फे हार्दिक शुभेच्छा✨✨🌼🌼 #happy_new_year2024 #newyear #2024