cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

मराठी सुविचार ✨

रोज मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट सुविचार पाहण्यासाठी जॉईन करा. 👇 𝕛𝕠𝕚𝕟 𝕟𝕠𝕨 👇 📢 For any type of advertisement contact at - @MarathiAdmin_bot

Больше
Рекламные посты
12 335
Подписчики
Нет данных24 часа
+187 дней
+6530 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल. @suvichar_marathi
Показать все...
👍 27 6
जीवनात स्वतःला न पटणार्‍या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. @suvichar_marathi
Показать все...
💯 31👍 11 8🔥 6
राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसांपेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूप चांगली असतात. @suvichar_marathi
Показать все...
59👍 18🥰 5🔥 4😢 2
तुमचा मूड खराब असेल तर वाईट बोलू नका, कारण तुम्हाला तुमचा विचार बदलण्याची संधी मिळेल पण शब्द बदलण्याची नाही. @suvichar_marathi
Показать все...
👍 41💯 7😢 3
गुरु तोच श्रेष्ठ ज्याच्या ऊपदेशामुळे कोणाचे तरी चरित्र सुधारते आणि मित्र तोच श्रेष्ठ ज्याच्या संगतीमुळे आयुष्य रंगतदार व आनंदी होते. @suvichar_marathi
Показать все...
32👍 16💯 9🥰 4
माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला सर्व नाती आयतीच मिळत असतात पण मैत्री हे मोठे नाते मात्र आपल्याला स्वतःचे स्वतःच निर्माण करावे लागते. @suvichar_marathi
Показать все...
👍 25 12💯 2🔥 1
एखाद्याच्या मनात जिवंत राहावं असं वाटत असेल तर आपलं बोलणं आणि वागणं यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. @suvichar_marathi
Показать все...
👏 38💯 9 8👍 3
📢आता मिळवा मराठी भाषेतील नवनवीन सुविचार तुमच्या WhatsApp वर 👇👇 https://whatsapp.com/channel/0029VabXxlS29757O2YjRl2T
Показать все...
6🔥 3👍 2
जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलुन घ्या, कारण पुर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणं जास्त सोपं आहे. @suvichar_marathi
Показать все...
25👍 7💯 7🥰 1
एखाद्याला आपली किंमत कळाली नाही म्हणून नाराज नाही व्हायचं कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख नसते. @suvichar_marathi
Показать все...
👍 26💯 10 6👏 3
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.