ru
Feedback
SHIVSHABD | शिवशब्द

SHIVSHABD | शिवशब्द

Открыть в Telegram

"शिवशब्द" हा एक साहित्यिक मंच आहे, जिथे मी स्वतःच्या कविता व इतर साहित्य शेअर करतो, तसेच नवोदित लेखकांचेे लेखन प्रमोट करतो. जर तुमच्याकडे उत्तम साहित्य असेल, तर येथे तुमच्या शब्दांना स्थान मिळू शकते. Founder @Shiv_gond7

Больше
1 125
Подписчики
Нет данных24 часа
-37 дней
-1730 дней
Архив постов
देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿 . . पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd . . #marathipost #marathiquotes #marathistatus #
देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿 . . पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd . . #marathipost #marathiquotes #marathistatus #mimarathi #marathimotivational #artist #shivshabd #marathimulga #marathiactress #maharashtra #ExplorePage #instatrend #photography #shivgond https://www.instagram.com/share/reel/__p_kYJKl

देवाला कुठेच शोधण्याची गरज नाही. 🌸🌿 . . पोस्ट आवडली तर फॉलो करा @shivshabd . . #marathipost #marathiquotes #marathistatus #mimarathi #marathimotivational #artist #shivshabd #marathimulga #marathiactress #maharashtra #ExplorePage #instatrend #photography #shivgond https://www.instagram.com/share/reel/__p_kYJKl

#सृष्टी फुल, फुलायचं कधी पैसे मागते, सुगंध दरवळायच काम मात्र ते नियमीत करते.! कधी देवाच्या पायावर,का हारात गुंफायचं,? हे त्या, फुल तोडणाऱ्यावर अवलंबून असते...! मातीचा कोणताही रंग असला तरी, पीक पिकवायचं ती कुठे सोडते...! काय पिकवावं, काय उगवावं, खरंतर हे पेरणावर अवलंबून असते..! कितीही कापली झाड तरी, झाड कुठ प्राणवायूचे पैसे घेते! तुम्ही लावा किंवा तोडा, ते कुठे प्राणवायू दयायचे बंद करते..! कितीही पसरल अंगणी दान तरी, चोचित बसलं तेवढंच चिमणी घेते.! पोट भरलं का एकदाच, ती कुठे पुन्हा दारातील पसरनीवर येते..! काय काय शिकावं सृष्टीकडून, प्रत्येक जीवाकडून काहींतरी शिकायला मिळते.! कसही अन कितीही ओरबडलं निसर्गाला, तरी प्रत्येक माणसाची ओंजळ रिकामी असते..! माणूस म्हणून माणसाने, माणसासारखं जगावे..! वाढवून झाड जपावी ही सुंदर सृष्टी, नाहीतर येणाऱ्या विकोपला हसत भेटावे...! लेखन.(१७/०२/२०२५) इंजि. धनंजय म. कांबळे.(वेध) स्थापत्य अभियंता. सावळज, सांगली. ९८९०३२७५४0 (शहरात विकासाच्या नावाखाली जी झाड तोडली जातात ती वाचवली पाहिजेत किंवा जेवढा तुमचा विकासा मोठा तेवढा त्या विकासकने झाडी लावून जपली पाहिजेत. प्रत्येकाने एक झाड जरी लावले तरी पुढे जाऊन प्राणवायु स्वच्छ मिळेल. झाड लावलं म्हणजे झालं असं न पाहता ते वाढवली जगवली सुद्धा पाहिजेत.)

Devanagari Calligraphy Practice Workbook copy.pdf3.70 MB

तुम्हाला देवनागरी कॅलिग्राफी शिकायची असेल तर त्यासाठी चैतन्य गोखले यांची वर्कबुक पाहिजे का? ✒️
Anonymous voting

*नमस्कार मी नवोदित कवी शिवशंकर सूर्यकांत गोंड, हा माझा प्रथम प्रयास आहे आणि याला यशस्वी करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे, कविता आवडल्यास like आणि comment करून तुमचा आशीर्वाद द्या* 🙏🏻❤️😊

स्पर्धेचे सर्वांना प्रमाणपत्र देण्यात आले आहे, जरी कोणाचे चुकून राहिले असल्यास कळवा. @shivshabd

काहीही कायम एकसारखं राहत नाही,मग ती वेळ असो, परिस्थिती असो किंवा माणूस ...💯✨ @rutuja_writes1203
काहीही कायम एकसारखं राहत नाही,मग ती वेळ असो, परिस्थिती असो किंवा माणूस ...💯✨ @rutuja_writes1203

भूतकाळात मिळालेल यश केवळ आठवणी नसून आजच्या ताकदीचे आणि उद्याच्या शक्यतांचे पायाभूत आधार आहेत💯✨ @rutuja_writes1203
भूतकाळात मिळालेल यश केवळ आठवणी नसून आजच्या ताकदीचे आणि उद्याच्या शक्यतांचे पायाभूत आधार आहेत💯✨ @rutuja_writes1203

Gajalechi Barakhadi - Suresh Bhat.shivgond.pdf4.86 MB

हे पुस्तक तुमचा गझल प्रवासाला एक वळण देईल.

ज्यांना मराठी साहित्य बद्दल आवड नाही त्यांनी हमकास channel सोडू शकता.

कोणाला गझल शिकण्यात रुची असेल त्यांना सुरेश भट यांचे गझलेची बाराखडी पुस्तक pdf मध्ये उपलब्ध करून द्यायचे का?
Anonymous voting

जर प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेनुसार घडू लागली, तर त्याला आयुष्य थोडीच म्हणतात. या जगात कोणीही कायमचं येत नाही — ना तुम्ही,
जर प्रत्येक गोष्ट माणसाच्या इच्छेनुसार घडू लागली, तर त्याला आयुष्य थोडीच म्हणतात. या जगात कोणीही कायमचं येत नाही — ना तुम्ही, ना मी. सगळं विसरून पुढे जाण्यावाचून आपल्या हातात काहीच उरत नाही. @rutuja_writes1203

💯
💯

कृपया सर्वांनी कविता ऐका आणि like आणि comment नक्की करा.