cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

🌏𝐆𝐀𝐋𝐀𝐗𝐘 𝐈𝐀𝐒 : 𝐍𝐚𝐲𝐚𝐧 𝐑𝐚𝐭𝐡𝐨𝐝

✏ Geography स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक ✏ ✔✔ Nayan Rathod .🔐 🌏GALAXY IAS,'पुणे' 🌎 👉Geography notes 📰 👉Geo PDF Notes.📋 👉MPSC /UPSC 📚 👉Join https://t.me/GALAXY_NAYAN ☎📞-9096638261

Больше
Рекламные посты
21 281
Подписчики
-1024 часа
-827 дней
+5130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल जाहीर
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
जागा 15 होत्या
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 Cut Off
Показать все...
👍 1
'वेरुळ येथील कैलास मंदीर कोणत्या राजाने बांधले?Anonymous voting
  • कृष्ण प्रथम
  • राजा ध्रुव
  • सम्राट नागाभट्ट
  • राजा दंतीदुर्ग
0 votes
👍 3
स्थानिक शासन लोकशाही चा कणा आहे असे कोणी म्हटले आहे ?Anonymous voting
  • विलियम रॉबसन
  • लॉर्ड ब्राईस
  • आयव्हर जेनिग्स
  • जी डी एच कोल
0 votes
👍 4
जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस ____________केलीAnonymous voting
  • वसंतराव नाईक समितीने
  • एल एन बोनगीरवार समितीने
  • पी बी पाटील समितीने
  • बळवंतराय मेहता समितीने
0 votes
Physical geography चे लेक्चर आज पासून सुरू होणार नाही...कधी पासून होतील...कळवले जाईल...
Показать все...
🫡 2
इंटरनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राइम मिनिस्ट्रियल कॉन्फरन्स विरुद्ध UN कन्व्हेन्शन' कोणत्या देशाने आयोजित केले होते?Anonymous voting
  • चीन
  • भारत
  • इटली
  • USA
0 votes
👍 4
कोणत्या प्रमुख अर्थव्यवस्थेने 2024 मध्ये संरक्षण खर्चात 70% वाढ करण्याची घोषणा केली?Anonymous voting
  • USA
  • जर्मनी
  • कॅनडा
  • रशिया
0 votes
👍 1
Фото недоступноПоказать в Telegram
🔰सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निकाल जाहीर. 🔹अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील विधानसभा निवडणुका 2024 साठी मतमोजणी   पूर्ण झाली आहे. 🔸अरुणाचल प्रदेश  (एकूण जागा): 60 जागा भाजपने ४६, एनपीपी ५, राष्ट्रवादी ३, पीपीए २, काँग्रेस १ आणि अपक्ष ३ जागा जिंकल्या आहेत. 🔹सिक्कीम : सिक्कीमच्या सत्ताधारी सिक्कीम क्रांतीकारी मोर्चाने (SKM) ३२ पैकी ३१ जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला.
Показать все...
👍 3